मुलगी शिकली प्रगती झाली निबंध women education essay in marathi

मुलगी शिकली प्रगती झाली निबंध आजच्या काळात शिक्षण हे एक दुधारी शस्त्र आहे आणि वाघिणीचे दूध आहे त्यामुळे शिक्षण आणि नाही प्रत्येकाच्या गरजेचा आणि एक ज्ञानाचा विषय आहे आणि प्रत्येकाला निळ्या पाहिजे आणि शिक्षण हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे शिक्षणाची कवाडे आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांनी तसेच सावित्रीबाई फुले यांनी उघड केली गेली आहेत प्रथमता या शिक्षणासाठी आपल्याला सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपल्याला दिसून येतो.

मुलगी शिकली प्रगती झाली.

सावित्रीबाई फुले यांनी प्राथमिक शिक्षणाची कवाडे प्रत्येकासाठी खुली करून दिली हेच मोठं आणि आणि मोलाच आपल्या सर्वांसाठी मुलींसाठी ठेवा आपल्याला मन म्हणत असतो शिक्षणाची कवाडे सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी प्रथम त्या सगळ्यांना खुली करून दिली हेच मोठे प्रत्येकासाठी

भाग्यवंत आणि अनुकूल असा ठेवा आहे भाग्यवंत अनमोल आणि आवश्यक ते वाचत नाही आपल्या प्रत्येकाच्या आदर कर्तव्य आहे आपण प्रत्येकाने हा ठेवा जपणे खूप गरजेचा आहे आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींनी झेप घेतलेली असते. आज मुलींची इंची भाजी असते ते आपण बघत असतो आज प्रत्येक क्षेत्रावर बरोबर मुले खांद्याला खांदा लावून लढत आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचे उंचावत आहेत

आज आपण बघतो ते राजकारण असेल ते शिक्षक पर्यंत प्रत्येक मुलगी ही आपले कर्तृत्व बजावताना बघताहेत बस मध्ये वाहक सुद्धा कंडक्टरचा काम आपण प्रत्येक मुलगी करताना बघत असतो अत्यंत चोख रीतीने ते सेवा बजावत असतात कोणत्याही परिस्थितीचा बाऊ न करता

आपल्या कर्तुत्वाला वाव कसं मिळेल हे मुली आजच्या काळामध्ये पाहत आहे त्यामुळे शिक्षण आणि शिक्षण घेणं हे मुलींसाठी खूप महत्त्वाचं स्थान आहे. शिक्षण मिळाल्यामुळे मुलींना प्रत्येक कर्तुत्वाचे प्रत्येक क्षेत्रामध्ये झेप आपल्या हिमतीने घेतली आणि हीच कर्तृत्वाचा घेतलेला आपल्या कर्तृत्वाचा ठेवा असतो

तेव्हा प्रत्येक मुलींना जगताला हात ठेवा प्रत्येक मुलीने जर जपला तर आपल्या प्रत्येकाच्या मुलींसाठी खूप महत्त्वाचा ठेवा आहे आणि हाच ठेवा प्रत्येक मुलीने जपणूक गरजेचा आहे. आज वाहक वृत्तीने वाहक काम बस मध्ये मुलगी प्रत्येक चूक म्हणे सांभाळत आहे अगदी नाईट ड्युटी असेल तरी प्रत्येक स्त्री अत्यंत महत्त्वाचे आपली भूमिका बजावत आहे

कर्तुत्व बजावत आहे आणि कर्तृत्वाने सिद्ध होत आहे आपण आजच्या काळामध्ये धकाधकीच्या काळामध्ये शिक्षण घर आणि मूल या स्त्रीला खूप मोठ्या एक कर्तृत्वाचा घेतलेला एक आदर्शवत गवसणी घालण्यासाठी एक ठेवा आहे आणि ठाच ठेवा कर्तृत्वाचा एक उंच झोका घेण्यासाठी प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक मुलगी उंच आभाळाला झोका घेत आहे.

प्रत्येक मुलीने आपल्या कर्तुत्वाचा केव्हा खूप मोठ्या परीने चाललेला आहे आजच्या काळामध्ये आपण बघतो की डॉक्टर पोलीस तसेच वाहक म्हणून सुद्धा आणि गाडी चालवणे येथपर्यंत प्रत्येक मुलींना अगदी ड्रायव्हिंग पासून सर्व सेवा मुली करत आहेत त्यामुळे मुले हे कोणत्याही क्षेत्रात कमी नाही हे मुलींनी दाखवून दिलेला आहे त्यामुळे चूल आणि मूल यातच कोणतीही मुलगी आहे तिला करतो आहे

हे करतो तिला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक स्त्री मोठ्या प्रमाणावर ती आपल्या क्षमतेने सिद्ध होत आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीला आपल्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी परवानगी आहे आणि या परवानगीचा पण प्रत्येक स्त्रीने आपल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे.

आजच्या काळामध्ये आपण बघतो की तंत्रज्ञानाची किमया खूप मोठ्या प्रमाणावर ती बदलली गेली त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होत गेला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होत गेल्यामुळे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सवय प्रत्येकाला लागलेले आहे त्यामुळे तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे प्रत्येक ठिकाणी बदल तर होतच राहतो

आणि या बदलामुळे आपल्या स्वताच्या जीवनामध्ये सुद्धा बदल होत असतो हाच बदल प्रत्येक मुलीने आपल्या स्वतःचे जीवनामध्ये केला गेला आहे आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी एक प्रचंड आणि यशवंत होण्यासाठी बौद्धिक क्षमता तयार होत राहिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top