औद्योगिकीकरण म्हणजे काय|What is industrialization?

नमस्कार आजच्यां लेखा मध्ये आपण औद्योगिकीकरणं म्हणजे काय यां बाबत माहिती घेणार आहोत औद्योगिकीकरणंयांस खुप वाव असल्यामुळे आपल्याला रोजगार उपलब्ध मोठ्या प्रमाणता होऊन शेती आधारित कच्चा माल उपलब्ध मोठया प्रमाणात होतं असतो त्याच बरोबर लोखंड, मँगनीज, बॉक्साइट व चुनखडी असे साठे उपलब्ध असल्यामुळे परकीय चलन मिळविण्यास खुप वाव आहे.

औद्योगिकीकरण म्हणजे काय|What is industrialization?

औद्योगिकीकरण म्हणजे काय.औद्योगिकीकरण म्हणजे काय कारखाना स्थापना करून मोठ्या प्रमाणात भांडवल तयार करून उत्पादक प्रॉडक्ट तयार करून ते उद्योग व्यवसाय उद्योग वाढीसाठी प्रेरक तयार करून उत्पादक वाढून एक उत्तम व्यवसाय तयार करणं.

औद्योगिकीकरणं चालना कशी मिळवावी.

विकासाला गती मिळवून घेण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साधन व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्यामध्ये भांडवल प्रेरक असणार वातावरण बाजारात असणारी कुशल दृष्टी धाडस, बाजारपेठेतील माहिती अशी अनेक पायाभूत सुविधा असणारी माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे.

औद्योगिक विकास कसा करावा.

औद्योगिकीकरणा विकास बदल होऊन मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी काही मूलभूत माहिती असणं मिळवण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात आपल्याला गरजेचं आहे. त्यासाठी खुपदा मोठ्या प्रमाणात साधनसामग्री, भांडवल, प्रेरक शक्ती, कुशल कामगार व व्यवस्थापन, धाडसी उद्योगसंयोजक, विस्तृत बाजारपेठ व साहाय्यकारी शासन, विकासाची जिद्द, तांत्रिक ज्ञान हे माहिती मिळवण्यासाठी खुप प्रयत्न लावून आपण तत्पर असावं.

विकास करण्यासाठी अविकसित मध्ये बदल करणं गरजेचं असतं

विकास करण्यासाठी खुपदा राष्ट्रीय अर्थव्यंवस्था ही एकमेकाला पुरक पोषक असते याचा विचार करणं आपण गरजेचं असतं. खुप वेळेला आपल्याला अर्थ व्यवसाय निगडित असतो याबाबत कच्चा माल उत्पन्न उत्पादक यांचा देखील खुप वेळेला विचार करणं गरजेचं असतं. आपल्याला वैचारिक दृष्टीने विचार करून बदल करणं देखील महत्वाचं ठरतं.

औद्योगिक प्रगतीचा वेग शेती विकास

शेताकऱ्यांना खुप वेळेला आपल्याला मदतीची गरज असते. कच्चा माल अन्नधान्य यांची गरज मोठ्या प्रमाणात होतं असते. प्रगती करण्यासाठी शेतकरी उत्पादक वाढ होतं राहते. शेतकऱ्यांना उत्त्पन्न वाढून मालाची मागणी वाढतं राहते.निर्यातीपासून विकासाकरिता परकीय चलन मिळविण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात बदल होत. जातो भांडवल पुरवठा.

औद्योगिकिरण करण्यास वाव

कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे कारखाना उत्पादन करण्यासाठी वाव मोठ्या प्रमाणात आहेत.लोखंड, मँगनीज, बॉक्साइट व चुनखडी असे मोठ्या प्रमाणात कच्चा माल उपलब्ध होतं असतो त्यामुळे खुप वेळेला उपलब्ध साधन सामुग्री चा वापर करून विविध कारखाना टाकण्यासाठी वाव आहे.चुनखडीचा उपयोग करून सिमेंटचा कारखाना तयार करण्यात येतो.भाताच्या पेंढ्या व भुस्सा यापासून कागदाचे कारखान तयार करणे.मद्यार्क, रंग व रोगण, डबाबंद करण उद्योग, शार्क लिव्हर तेल, काचसामान, औद्योगिक यंत्रसामग्री व शेतीची अवजारे वगैरे असे विविध उद्योग व्यवसाय करून वाव मिळवून घ्यावा लागतोय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top