व्यवसायावर आधारित जाती

व्यवसायावर आधारित जाती

नमस्कार आजच्या लेखात आपण व्यवसाय वर आधारित जातींची माहिती घेणार आहोत. ही व्यवसाय करणारी माणसं त्यावरून त्यांची यादी आपण पाहणार आहोत.व्यवसाय करणं आणि पोट भरणं हे खुप महत्वाचं असतं त्याआधारे आपल्याला नव नवीन माहिती पाहणार आहोत नवं नवीन माहिती साठा आपल्याला माहिती असावा यां दृष्टीने आपण खुपदा आपल्याला माहीती असावी म्हणून सुद्धा आपण व्यवसाय आधारित माहिती घेणार आहोत.

1) आजीवक

– भिक्षूक.

आजीवक ही एक भिक्षुक जमात आहे. ही जातं व्यवसाय आधारित भिशुक असुन खुपदा यां आजीवक आधारित त्यांना गुजरान करण्यासाठी खुपदा खुप अडचणी येतं असतात.

2)किर

– पुराणातील गंधर्व सारखी गायक जातकिर ही एक पुराणातील गंधर्व सारखी जातं असुन खुप वेळेला गायक प्रधान करण्यासाठी यां जातीला खुप अडचणी येतं असतात.

3) कापडणीस

– राजाच्या वस्त्राची देखभाल करणाराकापडणीस ही एक जमात असुन राजाच्या कपड्यांची देखभाल करण्यासाठी यांना त्यांचा व्यवसाय प्रधान केलेला आहे. खुप वेळेला वस्त्र आलंकरा यांची देखभाल करता येण्याची त्यांची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागतेय.

4)माहूत

– हत्ती हाकणारा हत्ती हाकनार माहूत असतो त्यांना हत्ती चालवायचं कामं दिलेलं आहे. फार काळापासून हत्ती माहूत चालवतात.

5)मालगुजारी

– जमीन खंडाने देणाराजमीन शेतकऱ्यांनी करण्यासाठी दिलेले असते त्यांना मालगुजारी असे म्हणतात. खुप वेळेला काही अडचणी निमित्त शेतकऱ्यांना शेती करता येतं नाही ती शेती करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तींना ठरवून दिली जाते त्यांना जमीन खंडाने दिली असं म्हणतात.

6)माथाडी

– डोक्यावरून ओझे वाहून नेणाराडोक्यावरून ओझे वाहून नेणारे माथाडी कामगार असतात.

7) मोदी

– धान्य दुकानदारजे धान्य वाटप करतात दुकान चालवून त्यांना मोदि असे बोलले जाते.

8)मलंग

– फकिराचा एक पंथफकीर पंथ असतात त्यांना मलंग असं म्हणतात.

9)सणगर

– घोंगड्या विकणारी एक जातघोंगडी विकून आपली गुजराण करणारी जातं आहे.

10)धनगर

– शेळ्या,मेंढ्या राखणारी जातशेळ्या मेंढ्या वळून आपली गुजरान करणारी जातं होय.

व्यवसाय वर आधारितं जाती जमाती.

1) नंबुद्री – दक्षिणेकडील ब्राम्हणाची एक जात

2)भडभुंजा – चुरमुरे, पोहे तयार करणारा

3)पाथरवट – दगडफोड करणारा

4) मशालजी – मशाल धरणारा

5)वडार – दगड फोडणारी एक जात

6)बोहरीण – जुने कपडे देऊन नवीन भांडे देणारी फेरीवाली बाई

7) ख्वाजा – मुसलमनातील एक पोटजात

8) खोत – कोकणातील एक वतनदार

9) गुरव – शंकराचे पुजारी

10)धोबी – परीट, रजक

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top