वंदे मातरम कोणी लिहिले.आनंद मठ कांदबरी बकीम चंद्र चटर्जी

वंदे मातरम कोणी लिहिले. VANDE MATRAM KONI LIHLE AAHE.

वंदे मातरम हे गीतं आनंदमठ यां कांदबरी मध्ये लिहले गेले असुन यां गिताला राष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. वंदे मातरम हे गीतं बकीमचंद्र चटर्जी यांनी लिहले असुन सहा कडवी यां गीतात आहेत.वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रीय गीत हा दर्जा देण्यात आलेला आहे.

वंदे मातरम कोणी लिहिले. VANDE MATRAM KONI LIHLE आहे

“वंदे मातरम” हे सहा कडवे असलेले गीतं असुन आनंदमठ यां कांदबरी मध्ये हे गीतं लिहले गेले आहे. यां गिताला राष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे. वंदे मातरम हे गीतं बकीमचंद्र चटर्जी यांनी लिहले असुन यां गिताला रविंद्रनाथ टागोर यांनी संगीत बुद्ध केले गेले आहे.वन्दे मातरम्सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्सस्यश्यामलाम् मातरम्।असे वंदे मातरम गीताचे कडवी आहेत.

“वंदे मातरम्” हा स्वातंत्र्यं लढ्यातील बीजमंत्र.

वंदे मातरम हे गीतं स्वातंत्र्य लढ्यातील बिजमंत्र आहे. यां लढ्याला वंदे मातरम यां गीताने अक्षरस राष्ट्रीय दर्जा मिळवून आपला दर्जा राखला गेला.

वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतील आहे

७ नोव्हेंबर १९७६ यां दिवशी भारत देशाला मातृभूमी असे संबोधित केले गेले असुन यां दिवसाला नमन असावे याचं उद्धेश घेऊन ‘वंदे मातरम्’ हे गीतं बंकिमचंद्र यांनी सहा कडवी आनंद मठ यां कांदबरी मध्ये लिहले गेले.

‘संन्याशांचे बंड’ या घटनेवर आनंद मठ’ कांदबरी.

१५ डिसेंबर १८८२ साली ‘आनंद मठ’ कादंबरी लिहली गेली. ‘वंदे मातरम्’ हे गीतं त्यामध्ये समाविष्ट केले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top