वाचते होऊया मराठी निबंध vachate houya marathi nibandh

वाचते होऊया मराठी निबंध इयत्ता आठवी ते बारावी च्या प्रत्येक विद्यार्थ्याला तसेच पाचवीपासून बारावी मध्ये विद्यार्थी शिकत आहेत त्यासाठी वाद पिवळ्या मराठी निबंध आपण घेऊन आलेला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी सुद्धा निबंध खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावर ती निबंध लेखन असतात

आणि दहावी आणि बारावी मध्ये मराठी मध्ये निबंध हा मोठ्या प्रमाणावर असतात तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला निबंध हा असतो त्याचप्रमाणे निबंधाचा विशेष आपण पाहणार आहोत.

वाचते होऊया मराठी निबंध vachate houya marathi nibandh

वाचते होऊया

सर्वसामान्य आपण जर विचार केला तर वाचन हे आपल्यासाठी खूप मोठी ताकद आहे वाचनामुळे आपल्या पूर्व पूर्व भागात आपले जीवन बुद्धी क्षमता असते ते बुद्धी क्षमता मोठ्या प्रमाणावर ती वाढली जाते आणि बौद्धिक क्षमता वाढल्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास येथे विकास मोठ्या प्रमाणावर ती होत राहतो

आपण लेखक कवी कवी कवयित्री यांचे लेख वाचतो कविता वाचतो त्याच माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर ती काहीतरी वाचनाच्या माध्यमातून आपण ज्ञान आत्मसात करत असतो आणि जे तत्त्वज्ञान आत्मसात केल्यामुळे आपल्या बुद्धीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चालना मिळते

आणि आपल्याला कुठेतरी वेगळ्या भूमिकेतून वेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी एक काम दर्शवत असते त्यामुळे आपण आपली बुद्धी ची मोठी आहे ते वाचन केल्यामुळे वाढली तर त्यांनी फक्त आपली फिक्स पद्धतीने तलवारीच्या पात्यासारखी आपली बुद्धी चालत राहते

त्यामुळे वाचन केलं तर मोठ्या प्रमाणावर ती बुद्धी आपल्या बुद्धीचा विकास होत राहतो आज मोठ्या लायब्ररीमध्ये करून काम करण्यासाठी मोठी लायब्ररी तयार आहेत आणि याच माध्यमातून आपल्या बुद्धीचा विकास मोठे पद्धतीने होत राहत असतो.

वाचन करा विकास करा –

वाचन जर केलं तर विकास होत राहतो आणि विकासाच्या माध्यमातून वाचन आपण सर्व मोठ्या प्रमाणावर ती लेख असतील पुस्तक असतील पुस्तकांचा मोठा संग्रह करून वाचन करत राहिलो तर वाचनाच्या माध्यमातून आपली भूमिका आपण मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सादर करत असतो

आणि याच सादर करण्याच्या भूमिकेला आपण मोठ्यांदा पण लेखाच्या माध्यमातून विकास घडवून आणू शकतो आणि हाच विकास पूर्णपणे आपल्या भूमिका पार पडत असतो पण विकास पार राहतो. पुस्तकांच्या माध्यमातून आपण दुर्गाचं केला तर वाचनाने बुद्धीचा विकास होतो

आणि आपल्या आपल्या जीवनाच्या ऋतू बदलत असतो आपलं जीवन बदलत असतं जीवन बदलण्याचा विचार केला तर वाचन करणे गरजेचे आहे जीवनामध्ये आमूलाग्र बदल ऋतू प्रमाणे आपल्याला वाचन केलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून भेटतो वाचनामुळे आपलं ज्ञान तर होतच राहतात

पण आपल्या लेखन वाचन आणि पुस्तक हे आपल्याला मित्र रुपाने आपल्या जवळ भेटत असतात त्यामुळे त्याला अडचणीचा कोणताही वापर आपल्या जवळ येत नाही अडचणीचा समोर असतो तो आपल्याकडे येत नाही का अडचण दूर होऊन आपण मोठ्या प्रमाणावर ती अडचणींचा पाया आपल्या जवळ येत नाही.

वाचाल तर वाचाल

पुस्तकाच्या माध्यमातून किंवा लेखाच्या माध्यमातून असेल वाचन करणं गरजेच आहे आवाजाचं आपल्या जीवनाला वेगवेगळ्या वळणावर ती लिहून ठेवत असतं वाचन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल तर होतच असतो पण वाचन हे कापले किंमत एक दिवस कसा आहे

असेच समजा आपण वाचन केल्यामुळे आपल्या जीवनाचे बदलतात ते वाचल्यामुळे पद निर्माण होऊ शकतो या गोष्टीमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बदल घडत असतो आणि हाच बदल आपल्याला काहीतरी करू शकतो आपल्या वेगवेगळ्या जाण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये खूप मोठे बदल घडवून आणू शकतो.

आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर बदल घडवायचा असेल तर कोणतेही पुस्तक असेल वाचणे गरजेचे आहे त्यातून ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे त्यातूनच आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे बदल घडवून आणणे गरजेचे आहे

आणि हे जर बदल वेगवेगळ्या पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडले तर आपलं जीवन सुधारण्यासाठी आणि जीवन बदलण्यासाठी वेळ लागणार नाही खूप मोठ्या प्रमाणावर ती वेळ कमी बदलण्यासाठी लागत असतो आपलं जीवन कार्य मोठ्या प्रमाणावर ती कमी मोठ्या संकटांना तोंड देण्यास तयार होऊ शकतो त्यामुळे पुस्तकं वाचणं खूप गरजेचं असतं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top