त्रिस्तरीय पंचायत राज व्येवस्थेतील मधला स्तर कशाला संबोधण्यात येते.

त्रिस्तरीय पंचायत राज व्येवस्थेतील मधला स्तर कशाला संबोधण्यात येते. पंचायत राज व्यवस्थेला मदत येतो कारण स्थानिक स्वराज्य संस्था ही भारतीय स्थानिक शासन संस्था म्हटले जाते त्यावर वेळेस भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दोन प्रकारच्या असतात 73 व्या घटनादुरुस्तीनुसार ग्रामीण स्वराज्य संस्थांना पंचायत राज असं संबोधले जाते त्याचवेळेस 74 वी घटना दुरुस्ती तयार झाल्याने शहरी स्थानिक स्वराज्य नगरपालिका असं सन्मान केला जातो त्याच वेळेस पंचायत राज आणि स्त्रीस्तरीय पंचायत राज व्यवस्थेला सत्ता मजबूत करण्याच्या धोरणाने पंचायतीचा जो त्रास तयार झाला त्या राज्याला ग्रामपंचायत अस्तित्वात होती त्याचवेळेस आपल्याला शासकीय शासनाबद्दल असणारे कायदे अधिकार माहिती असणं गरजेचं राहतं त्याचबरोबर 73 गट घटना दुरुस्ती असेल स्थानिक स्वराज्य संस्थेन विषयी माहिती असणे महत्त्वाचे ठरतं.

त्रिस्तरीय पंचायत राज व्येवस्थेतील मधला स्तर कशाला संबोधण्यात येते.

पंचायतराज व्यवस्थेचा मुलाचा शोध घेताना आपल्याला भारतामध्ये प्राचीन काळामध्ये पंचायती अस्तित होत असताना माहिती मिळतात पंचायत राज व्यवस्था ही खूपच वेगळं आहे गावातील मोठ्या प्रमाणावरती पंचमंडळी असतात गावातील जवळ असतात ही गावामध्ये अडचणी असतील योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गावकरी गोळा होतो आणि त्याच प्रमाणे ग्राम शासन हा अधिकार मोरेच्या काळात होत होता.

त्याचबरोबर पंचायती खूप विकसित झालेल्या आढळून येतात ग्रामपंचायतीची कामे गावाची विकासाची कामे यावेळेस करत होते ग्रामपंचायती दर साल पाच वर्षांनी निवडणूक करणे महत्त्वाचे ठरतं आणि भारतामध्ये अनेक साम्राज्य आले होते त्यात मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जे ऐतिहासिक परंपरा असतील त्यावेळेस त्यामध्ये एक मधला स्तर म्हणून महाराष्ट्रामध्ये पंचायतराज अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आलेली होती आणि पंचायत राज व्यवस्थेची मूल्यमापन करण्यासाठी त्याच वेळेस घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस आपल्याला पूर्वीच्या काळी मिळालेली होती आणि राज्यघटनेमध्ये एक नवे प्रकरण समाविष्ट करण्यासाठी पेपर घटनादुरुस्ती मध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल करताना आढळून आलेले आहेत.

त्रिस्तरीय पंचायत राज व्येवस्थेतील मधला स्तर कशाला संबोधण्यात येते.

क्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेमध्ये राज्यव्यवस्थेतील मधला स्तर हा मोठ्या प्रमाणावरती पंचायत समितीला संबोधला जातो पंचायत राज्य ही जी ग्रामपंचायत जिल्हा तालुक्यावरती लोकशाहीच्या केंद्रित तयार झालेली असून त्यामुळे प्रथम गांधीजींनी ग्रामस्वराज्याची पंचायत राज्याची स्थापना मानली गेलेली होती आणि त्याचबरोबर सत्य अहिंसा मूल्यवर आधारलेले जीवन फक्त खेड्यातच शक्य आहे असं महात्मा गांधीजींनी बोललेले होते .

त्यामुळे आदर्श राज्याची कल्पना आर्थिक राजकीय सत्ता आर्थिक दृष्ट्या स्वयंशासित गाव तयार होणे आणि उभारणी करणे हे ग्रामपंचायत ग्रामसभेच्या मार्फत होणे शक्य आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती एक ऐतिहासिक दर्जा असेल आणि त्याचबरोबर योजना असतील या योजना सहभाग सुधाकर समितीच्या आधारे वापर करण्यात आला .

आणि त्याचबरोबर यंत्रणेची मोठी प्रमाणावरती गरज भासू लागली स्थानिक प्रश्ना परिणामकारक रित्या सोडवण्यासाठी केंद्रीकरणाची गरज मोठ्या प्रमाणावरती झाली आणि त्यावेळेस गाव विकास गट व जिल्हा तीन पातळ्यांवरती ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी संख्या सुचवली गेली .

आणि त्याच वेळेस विकास गट हा अभयासाला विकासासाठी संबंधित शेती पशुसंवर्धन विभाग कुटीर उद्योग विभाग समाज कल्याण विभाग प्राथमिक विभाग ग्रामपंचायत तिच्या कार्यात मदत करावी असं संबंध झालं पंचायत राज्याची समिती होती ती ग्राम स्तर पंचायत समिती जिल्हा परिषदेत असे होते त्याच वेळेस नेतृत्वही मोठ्या प्रमाणावरती वाढत जाताना दिसला गेला आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आर्थिक घडी आपल्या गावाचा बसवण्यासाठी गाव बसून ते राज्य पातळीपर्यंत घटस्थापना गेल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर ती समितीच्या माध्यमातून विकास तयार होऊन गेला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top