तंत्रज्ञानाची किमया निबंध tantradnyanachi kimaya marathi nibandh

तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध तंत्रज्ञानाच्या किमया मराठी निबंध या भागामध्ये आपण पाहणार आहोत तंत्रज्ञानामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बदल होऊन प्रत्येक ठिकाणी बदली झाल्यामुळे विकसीत आणि विकसनशील बदल होत गेले असल्यामुळे आर्थिक स्त्रोत सुद्धा आपले बळकट होऊन आपण एक वेगळा प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल घडून आले घेऊन आलेला आहे.

तंत्रज्ञानाची किमया मराठी निबंध.

आजच्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये तंत्रज्ञान हे उपयुक्त साधन प्रत्येकासाठी आहे आणि हेच साधन आपल्याला प्रत्येकासाठी खूप बदल घडवण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे

तंत्रज्ञानाच्या बदलामुळे आज आपण एका वेगळ्या दिशेने प्रत्येक जण वाटचाल करत असतो आणि हाच वाटचाल आपल्या प्रत्येकात बदलण्यासाठी गेलेला आहे आजच्या काळात जर बघितला तर प्रत्येकासाठी शिक्षण नोकरी आणि व्यवसाय या तीन गोष्टी मूलभूत गरजा मानल्या गेलेल्या आहेत

आणि या तीन गोष्टींमध्ये शिक्षण नोकरी आणि व्यवसाय यामध्ये मूलभूत असे प्रत्येक ठिकाणी बदली होऊन गेलेले आहेत विकसित पणामुळे आणि हेच बदल बदल जर प्रत्येकाने महत्त्वाचे ठरले ठरवले आणि त्यासाठी वेगवेगळे स्किल शिकून आपल्या पारंगत पद्धतीने आपले जे बदल आहेत ते घडून आपण उद्योग पद्धतीने

तर आपल्याला या मताचा मोठ्या प्रमाणावर बदल होऊन आपल्या मध्ये प्रचंड गतीने व्यवसायाच्या मध्ये वाढ होऊन आर्थिक लाभ मिळू शकतो हे मोठ्या प्रमाणावर वाव आहे नोकरी मध्ये आपण मोठ्या प्रमाणावर ती वेगवेगळे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी वेगळे प्रशिक्षण प्रशिक्षण घेऊन अनुभव घेऊन

आपण नोकरीच्या पात्रतेत आर्थिक व त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपण शैक्षणिक बाबतीत प्रत्येक मुळे आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो आणि आपल्याला नोकरी आणि व्यवसाय कसा करावा जबरदस्त तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण शिकू शकतो हे जबरदस्त बदल

आपल्या तंत्रज्ञानामुळे आपण बदल घडून आपण पुढच्या दिशेने वाटचाल निश्चितपणे करू शकतो आणि हीच वाटचाल आपल्या प्रत्येकाच्या दिशेने प्रत्येकाचा बदल घडविण्यास महत्त्वाचे ठरत असते.

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान वापरल्यामुळे बदल घडून आलेला आहे आज विकास हाच मुख्य घटक प्रत्येकासाठी मूलभूत आणि गरजेचा वाटत आहे विकास होऊन प्रत्येकाचा आर्थिक स्रोत बळकट होणे हेच प्रत्येक साठी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे महत्त्वाचं ठरत गेलेला आहे आज आपण प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेत असतो

अगदी राजकारणापासून अगदी स्वतःच्या घरी आपण मोठ्या प्रमाणावर बदल घडत आलेले आहे ते तंत्रज्ञानाच्या साह्याने बदल घडत आलेले आहेत अन हेच तत्त्वज्ञान वापरल्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ती एक बदलामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक सुरू झालेला आहे पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर होत आहे.

क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरील तांत्रिक मुद्दे त्यात बदल होत आधुनिक तंत्रज्ञानाने शेती व्यवसाय करत असतात त्यामध्ये फुल शेती असेल भाजीपाला शेती असेल तिला रोपवाटिका व्यवसाय असेल रेशीम शेती व्यवसाय असेल त्याच प्रमाणे असे गांडूळ शेती व्यवसाय असेल असे वेगवेगळे व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मारले गेलेले आहे

त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर ते बदल करून शेती शेतकरी आधुनिक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे आपल्या भारतामध्ये 84 टक्के शेती हे पाऊस व वरती आधारित आहे आणि शेतकरी शेती करतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती शेतकऱ्यांसाठी पाणी हा विषय महत्त्वाचा ठरला गेला आहे

त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा विषय घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक तुषार सिंचन पद्धतीचा वापर करून पाणी बचत करून व खत आणि सनियंत्रण करणे शेतीव्यवसायाला उत्तुंग व्यवसाय घाटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top