मृदा प्रदूषण मराठी माहितीSoil pollution information in Marathi.

मृदा प्रदूषण मराठी माहिती Mruda pradushan Marathi Mahiti.Soil pollution information in Marathi.Soil Pollution Marathi Information

सध्याच्या काळामध्ये मृदा माती परीक्षण खूप प्रदूषण होत आहे आणि याचं परीक्षण करून योग्य रीतीने त्यामध्ये असणारे नत्र स्फुरद पालाश यांची आपण घटक तपासणी करून त्यानुसार आपण योग्य खतमात्रा देणे गरजेचे आहे

आणि त्यामुळे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मातीची आरोग्य पत्रिका तर हंगामामध्ये आपण गरजेचा आहे त्यामध्ये आपण आरोग्याची काळजी च्या ब्राह्मणेतर महिन्यासाठी घेत असतो

त्याचप्रमाणे मातीचे प्रदूषण सुद्धा गरजेचे आहे आपण जर आपल्या आरोग्याची काळजी योग्य तऱ्हेने घेत असतो तर मातीची सुद्धा आपण काळजी घेतली गेली पाहिजे आपण मातेचे आरोग्य पत्रिका तयार करून आपण रब्बी उन्हाळी आणि खरीप या हंगामांमध्ये आपण विविध पिकांची लागवड मातीमध्ये करत असतो

आणि त्यामुळेच विविध खतमात्रा पण देत असतो योग्यतेने खतमात्रा दिला तरच मातीचे योग्य सुधारणा होऊन आपण मातीचा आरोग्य सुदृढ आणि त्याच प्रमाणे हवे मध्ये असणारे प्रदूषण माती मध्ये असणारे प्रदूषण आपण टाळू शकतो आणि माती प्रदूषणाला आळा घालू शकू.

मृदा प्रदूषण मराठी माहिती|Soil Pollution Marathi Information.

मृदा प्रदूषण विषयाचे महत्त्व.

अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजांपैकी अन्न हे आपलं मूलभूत गरज आहे आणि हेच अन्न आपण माती असते वनस्पती तयार करत असते आणि त्यामुळे आपल्याला लागणारी धडपड अन्न आपण खात असतो आपल्या शरीराची भूक याची गरज आपण भागवत असतो आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी भागवत असतो

त्याच प्रमाणे आपण आपण ज्या ठिकाणी अन्न तयार होतं त्या ठिकाणी आपण जमिनीचे आरोग्य व्यवस्थेत सुधारणा गरजेचे आहे त्यामुळे विविध जातींची आपण लागवड करत असतो त्यांना भरमसाठ खतांचे डोस देत असतो कीटक नाशक फवारणी आणि रोगांसाठी करत असतो

त्याचप्रमाणे सेंद्रिय शेतीचा अवलंब करून जर कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा योग्य वापर केला तर मातीचा आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने मातीचं सुद्धा आरोग्य व्यवस्थित ठेवु.

मृदा प्रदूषणावरील उपाय.

1) जल साठवण तयार करणे.

जमिनीची धुप थांबवायचे असेल तर योग्य रीतीने जमिनीमध्ये पाणी व्यवस्थापन करणं गरजेच आहे जमिनीमध्ये योग्य रीतीने प्लीज साठवण गरजेच आहे पाणी वीदर तालिबानने बांध बांधणे बंधारे बांधण्यात

तसेच पाझरतलाव उताराला आडव्या दिशेने ताली घालणे.अशाप्रकारे रीतीने पाणी संरक्षण करण्यासाठी आपण धूप थांबवण्यासाठी विविध पाणी आडवा पाणी जिरवा या सारख्या योजनांचा वापर करून आपण जमिनीमध्ये जलसंचे जमिनीमध्ये पाण्याचा साठा उत्तम प्रकारे आपण वाढवू शकतो त्यामुळे योग्य रीतीने आपल्या पिकाला पाण्याचा पुरवठा होऊ शकतो.

2)वनस्पति क्षेत्र वाढ करणे

ज्या ठिकाणी जमिनीमध्ये विविध प्रकारचे आपण पीक उत्पादन घेत असतो त्यामध्ये लवकर वाढणाऱ्या वनस्पतींच्या आपण वाढ करत असतो पादन घेत असतो लागवड करत असतो पावसाचे पाणी साठवणुकीसाठी योग्य प्रकारे कसं राहील याप्रमाणे सुद्धा आपण मुरण्यासाठी आपण विविध लागवड वृक्षांची वनस्पतींची करत

असतो त्यामुळे वृक्ष संवर्धन होईल आणि पाणीसाठा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती होईल वनस्पती क्षेत्रांमध्ये वनस्पतींचे जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागवड होईल याचा उद्देश आहे.

जंगल क्षेत्रात वाढ करणे.
ज्या ठिकाणी शेत जमिनी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती जन्म क्षेत्रामध्ये वाढ करणे गरजेच आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने ते 30 टक्के क्षेत्र जंगलाखाली असणे गरजेच आहे त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन सुद्धा होऊन वनस्पतींना गरजेपुरत पाणीसाठा योग्य रीतीने उपलब्ध होत राहतो तसेच विविध प्रमाणे पाणीसाठा होऊन पाण्याची बचत होते जमिनीला उत्तेजन देऊन जंगल क्षेत्रात जर प्रमाण वाढलं तर पर्यावरणाची सृष्टीत योग्य रीतीने सुद्धा होऊ शकते.

मृदेसाठी शेती सिंचन.

शेतीला सिंचन व्यवस्था करताना खूप मोठ्या प्रमाणावर ती पिकांना जमिनीच्या योग्यतेनुसार गरजेनुसार गरजेपुरतं पाणी देणे गरजेचे आहे. पाणी योग्य नियोजन हंगामानुसार करणे गरजेचे आहे शेतीला आणि पिकाला योग्य रीतीने हंगामाच्या दृष्टीने पाणी देणे गरजेचे आहे. तसेच योग्य पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे

जास्त पाणी वाया घालू नये शेतीमध्ये जमिनीमध्ये पाणी जास्त प्रमाणात देणे गरजेचे अवस्था आहे तर आपण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती आपल्या हंगामानुसार बदल करून शेती सिंचन व्यवस्था असेल सरी वरंबा पद्धत ठिबक सिंचन पद्धत असेल अशा पद्धतीने आपण पाणी देऊ शकतो.

शेतीची योग्य मशागत पद्धती.

शेंत जमिनीमध्ये आलटून पालटून पिके जमिनीच्या प्रकांरानुसार घेणे उपयुक्त आहे. शेतजमिनीची मशागत मातीची सुपीकता वाढेल यां दृष्टीने योग्य रितीने करणे गरजेचं आहे.

उतराला आडवी मशागत करावी. एक पिकं पद्धत कधीही करू नये.जमिनीचा कसं टिकविण्यासाठी आलटून पालटून पिकं घेणे महत्वाचं आहे. सुपीक माती भूसभुशीत राखण्यासाठी मातीतील जिवाणू यांची संख्या वाढविण्यासाठीजास्त शेणखत, नैसर्गिक खत वापरावे.

मृदा प्रदूषणाचे परिणाम

१) शेंतजमींनी वर औद्योगिकीकरणाचे दुष्परिणाम.

शेतजमिनीवर उद्योगधंद्यातील औद्योगिकीकरणाचे कार्बन, लोह, कोबाल्ट, झिंक इत्यादी घटक धातू बाहेर पडले जातात रासायनिक प्रकिया युक्त टाकाऊ पदार्थ असल्यामुळे जमींनी नापिक होतं चालल्या आहेत.
किरणोत्सारी पदार्थ हे जलचर व जमीनीवरील वनस्पती, पिके यांच्याद्वारे मानवी शरीरात प्रवेश करून घातक ठरतं आहेत.

.

2)शेतजमिनीवर आक्रमण झाल्यामुळे वनस्पतीवर परिणाम आढळून आलेला आहे.

विविध प्रकल्प कारखाना, कंपनी,सर्वत्र विविध प्रकल्प विकास योजना विस्थापित झाल्यामुळे शेंतजमींनीचं आक्रमण होऊन तुकडीकरण झालं परिणाम शेती क्षेत्र घटत चाललं. हवामान बदल पाऊसात बदल तापमान वाढ अशी अवस्था होतं चालली आहे.

3)जमिनीवर जंगलतोडीचे परिणाम होतं चालले आहेत.

जंगल क्षेत्र घटत चालल्यामुळे हवामान बदल होतं राहतोय जमींनी पाणी धारण शक्ती कमी होतं चालली जमिनीची पाणीधारण क्षमता कमी होत चाललेली परिणामी उष्णता निर्णय घेऊन जाण्यासाठी असह्य होत चाललेले आहेत.जमीन ओसाड पडण्यासाठी थोडी वरती परिणाम होत चाललेला आहे. त्यामुळे जमिनीमध्ये असणारा खूप मोठ्या प्रमाणावर ती पहा प्राणवायू व कार्बन डाय-ऑक्साइड वायू तसं तर मोठ्या प्रमाणावर समतोल ढासळला गेलाय.

मृदाप्रदूषणाची व भूप्रदूषणाची कारणे.

मृदाप्रदूषण होण्याची कारणे,व भूप्रदूषणाची कारणीभूत घटक.

1) रासायनिक खते मातीमध्ये वापर
रासायनिक खते वर खते म्हणून जमिनीत वापरली जातात पिकं चांगले यांवे यासाठी जोर खत वापरलं जातं.पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात रासायनिक खत पुरवठा केल्यामुळे वाढ होते.

2)कीटनाशक मोठ्या प्रमाणात वापर.

कीटनाशक मध्ये हायड्रोजन सल्फाईड व सल्फरडाय ओक्साईड हे वायू तयार होतं असल्यामुळे जमिनीला हानिकारक तर असतात पण शेतजमिनीत पीकविणाऱ्या पिकांमधून मानव ते आहार करून शरीरात जातं असतो त्यामुळे शेतजमिनी धोकादायक तर होतातचं पण मानवाचं आरोग्य सुद्धा धोकादायक होतं चाललं आहे.शेतीसाठी उपयुक्त असलेल्या सूक्ष्म जीवजंतूंचा नाश रासायनिक घटका मुळे होतं असतो.

3) शेतीतील सिंचन मातीवर
शेत जमिनी मध्ये नगदी बागायती पीक व्यापारी पीक अशा विविध शब्द जमिनीचे प्रकार पडले जातात आणि शेत जमिनीमध्ये विविध पिकांना आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी दिले जाते.
त्यामुळे शेतजमिनी नापिक होतं चालल्या आहेत. पिकांना विविध विद्यापीठ प्रमाणात पाणी दिल्यामुळे क्षार वर-खाली होऊन केशाआकर्षण पद्धतीने मृदेचा थर वर खाली होत राहतो त्यामुळे जमिनी खडक आणि नापीक बनत चाललेल्या आढळून आलेले आहेत.

4)मशागत पद्धतींचा वापर-

शेत जमिनी मध्ये मशागत पद्धत खूप मोठ्या प्रमाणावर ती व्यवस्थित चांगल्या रीतीने केली गेली पाहिजे त्यामुळे मशागती ही जर मागणी असेल पुरत नसेल आंतरमशागत असेल उभे पिकांमध्ये मशागत पध्दतीचा वापर केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती मृदा धुप होण्यापासून वाचली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top