कर्जबाजारी शेतकऱ्याची कैफियत मराठी निबंध

कर्जबाजारी शेतकऱ्याची कैफियत मराठी निबंध कर्जबाजारी शेतकऱ्याची कैफियत आहे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत खरं तर कर्जबाजारी शेतकरी कशामुळे होतो आणि का होतो आपण प्रत्येकाने बघितलं आणि त्याविषयी विचार केला तर कर्जबाजारी होण्यामागचं कारण शेतकरी हे शेतामध्ये अन्नधान्य

फिरतो पिकवतो त्याबाबत पिकल्यानंतर न बाजारांमध्ये विकण्यासाठी नेतो त्या ठिकाणी जास्त बाजारांमध्ये आवक आल्यामुळे त्या बाजार भाव असतात.

कर्जबाजारी शेतकऱ्याची कैफियत मराठी निबंधSHETKARYACHE MANOGAT ESSAY IN MARATHI

त्यामुळे त्या मालाला योग्य किंमत मिळत नाही आणि योग्य किंमत जर मिळाली नाही तर शेतकऱ्यांनी पीक उत्पादन घेण्यासाठी कर्ज काढलेला असतं त्या कर्जाचा हप्ता देता येत नाही त्यामुळे शेतकरी पूर्णपणे

कर्जबाजारी होत राहतो. प्रत्येक शेतकऱ्याला कर्जबाजारी होण्यामागची कारणे शेतीमध्ये पीक पेरणी साठी जो पैसा उभा करतो तो पैसा शेतकऱ्याला स्वतःकडे नसतो त्यामुळे त्याला कुठून तरी कर्ज माफ कर्ज काढून किंवा शेती चक्कर जासन सोसायटी असेल अशा विविध ठिकाणचे कर्ज काढून ते शेतामध्ये फिरत होतो त्यासाठी तो खर्च करत असतो त्यामध्ये एक

बियाण्यासाठी असेल परत पेरणीसाठी ट्रॅक्टर असेल बैल जोडी असते ती साठी कर्ज असेल त्याच प्रमाणे मध्ये आंतरमशागत पीक पेरणीनंतर केले जाते त्या ठिकाणीसुद्धा कर्ज घेऊनच

आंतरमशागत केली जातात त्यामध्ये खुरपणी असेल रोग नाशक फवारणी असेल नसेल अशा प्रकारे साठी स केलेल्या प्रत्येक वेळेला उत्पादन उत्पादन निघेल आणि ते बाजारात योग्य प्रमाणात जाईल अशी काही खात्री नाही त्यामुळे प्रत्येक

शेतकऱ्याला योग्य बाजार भावाची हमी प्रत्येक मुलासाठी असणे गरजेचे आहे तरच खूप मोठ्या प्रमाणावर ती शेतकरी हा शेतमाल टिकवून योग्य मालाची योग्य हमीभावाची जर प्रत्येक शेतकऱ्याला जर योग्य ओळख भेटली तर शेतकरी कर्जबाजारी तर कधीच होणार नाही पण शेतकरी स्वतःचं कुटुंब देखिल व्यवस्थितपणे सांभाळू शकेल.

आपण जर महत्त्वाचं म्हटलं तर शेतकऱ्याला हा हे मोठ्या प्रमाणावर ती कुटुंबाची गुजराण असते कुटुंब सांभाळलं सांभाळायचं असतं ते त्या शेतीवरती असतं पण शेतीला जर पाऊस वेळेवर पडला नाही दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली तर मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये कोणतेही पिकवला जात नाही

त्यामुळे खर्च तर वाढत राहतो आणि इन्कम पूर्णपणे स्थगित राहते या इन्कम मस्त गीत राहिल्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर ती कर्जबाजारी होऊ लागतं कर्जबाजारी शेतकरी झाला तर मोठ्या वेळेला शेतकऱ्याला कोणत्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी खूप मोठा कालावधी जातो आणि हाच कालावधी तून बाहेर शेतकरी कसा जाईल हे प्रत्येकाला माहीत नसतं पण त्याच सोबत जोडीला जर

मोठ्या प्रमाणावर ती दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांना केलं तसेच शेळीपालन व्यवसाय शेतकऱ्यांना केलं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना रेशीम उद्योग केला कुकुट पालन केलं फुलशेती केली

तर शेतकरी हा कर्जबाजारी होण्यापासून थोडा वाचेल आणि त्याचं इन्कम आहे तो इन्कम वाढला जाईल त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणावर ती इन्कम जर आर्थिक स्त्रोत बळकट झाले तर शेतकरी एका वेगळ्या उंचीवर जाऊन कर्जबाजारी होऊ शकत नाही

कर्जबाजारी होण्यासाठी कर्ज बाजारात शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर ती आपलं जीवन काढावा लागतो त्यामुळे दर्जेदार उत्पादन काढून सुद्धा योग्य मालाची हमी नसते शेतकऱ्याकडे आणि कुटुंबाची सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती हेळसांड होते कुटुंब हेळसांड झाल्यामुळे शेतकऱ्यांचे.

जीवनमान असते जीवन मोठी खूप कमी उंचीचे ठरल्याचं प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये कमी सर्व व्यक्ती असतातच पण उच्च शिक्षण झालेल्या दर्जेदार शिक्षण झालेले मुलांना घेता येत नाही कारण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पैसा आवश्‍यक असतो आणि हाच पैसा शेतकऱ्याला तयार करता येत नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत राहतो.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिची अतीवृष्टी असेल दुष्काळ असलेल्या अशा विविध अस्मानी-सुलतानी संकट आले शेतकऱ्याला आता त्याच शेतकऱ्यांच्या संकटांपासून दूर ला जाण्यासाठी शेतकर्‍यांनी विरोध असून असतात अडचणी समोर यांना जाऊन शेतकऱ्याने जोड व्यवसाय उभा करणं आणि

त्याच जोडव्यवसाय पासून शेती उद्योगाला हातभार लावणे महत्त्वाचे नुसता शेती उद्योग करून त्या काळामध्ये जीवन जगणे म्हणजे खूप अवघड काम झालेला आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात शेती उद्योग करणं गरजेचं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top