शस्त्र परवाना कसा काढावा |शस्त्र परवाना आवश्यक कागदपत्रे

शस्त्र परवाना कसा काढावा शस्त्र परवाना आवश्यक कागदपत्रे.

शस्त्र परवाना काढणे सर्वांच्या दृष्टीने महत्वपुर्ण असेल शस्त्र परवाना संरक्षण करण्यासाठी दिला जातो त्यामध्ये स्पोर्ट्स शेती यासाठी दिला जातो. त्यामुळे शस्त्र परवाना देताना स्वरक्षण करणं हाच दृष्टीने परवाना दिला जातो त्यासाठी परवाना काढणे आवश्यक असतो परवाना कसा काढावा त्याचंबरोबर शस्र परवाना काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत त्याबाबत माहिती पाहणार आहोत. कसा निघतो शस्त्र परवाना याबाबत माहिती आपण पाहणार आहोत.

शस्त्र परवाना कसा काढावा शस्त्र परवाना आवश्यक कागदपत्रे

शस्त्रपरवाना कसा काढावा


शस्त्र परवाना काढण्यासाठी संरक्षण करणे हे उद्धीष्ट ठेवून परवाना दिला जातो शेती संरक्षण या कांरणासाठी सुद्धा दिला जातो ज्या ठिकाणी जंगली जनावरे आढळून येतात तेथील परवाना देताना पुर्ण चौकशी करून दिला जातो. शहर खेडे शेती परिसरात यांतून जास्त प्रमाणात अर्ज दाखल केले जातात.

शस्र वापरण्यासाठी काही नियम –


1) अर्जदाराची पुर्ण चौकशी करूनचं परवानगी देणे.
2)कोणाकडून जीवितास धोका नाही याबाब पुर्ण चौकशी केली जाते.
3)सार्वजनिक ठिकाणी हे शस्त्र उघडपणे दिसणार नाही याबाबत खबरदारी घेणे गरजेचं आहे.
4)शस्त्र वापरताना योग्य ती काळजी घेणे गरजेचं आहे.

शस्र परवाना काढण्यासाठी आवश्यक माहिती


शस्र परवाना स्व संरक्षण करण्यासाठी विनाप्रतीबंधित शस्त्र ऍक्ट १९५९ नुसार लायसन दिले जाते.विनाप्रतिबंधित शस्र हे जिल्हा दंडाधिकारी आणि गृह विभाग यांच्याकडे अधिकार दिले गेले आहेत. प्रतीबंधित शस्त्र देण्याचे अधिकार केंद्रीय गृह मंत्रालय या विभागाकडे दिले जाते.

शस्त्र परवान्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात

शस्र परवाना काढायचा असेल तर आपल्याला आवश्यक कागदपत्रे माहिती असणे गरजेचं आहे.

विहित नमुना अर्ज

1)आपल्याला ओळखीचा पुरावा असणे गरजेचं आहे.

2)आपल्याला पत्याचा पुरावा असणे गरजेचं आहे.

3)आपले पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचं आहे.

4)आपल्याकडे मतदान ओळखपत्र असणे गरजेचं आहे.
5) आपण कोणते शस्र घेणार आहोत त्याबाबत माहिती घेणार आहोत.
6)आपले चारित्र्य प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे.
7)आपले फिटनेस प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे.
8)आपल्याकडे शैक्षणिक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

9) आपल्या कडे जन्म प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
10 ) आपल्याला शस्र परवाना कां घेणे गरजेचे आहे त्याबाबत आवश्यक ती माहिती देणे गरजेचं आहे.
11) आपल्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न असणे गरजेचं आहे.

12)आपले स्टॅम्प पेपर नोटरी करून कोणत्याही गुन्हा नाही तसेच कोर्टात केस दाखल नाही याबाबत नोटरी करणे गरजेचं आहे.
13)अर्जदार नोकरी करत असेल तर त्याविषयी सविस्तर माहिती.
14) अर्जदार व्यवसाय करत असेल तर व्यवसाय विषयी सर्व माहिती.
15)अर्जदार यांची वार्षिक उलाढाल किती आहे त्याबाबत माहिती
16)दोन प्रतिष्ठित व्यक्तीची नावे माहिती.

कसा काढला जातो शस्त्र परवाना

फार्म भरून दिल्यानंतर त्या सोबत आवश्यक सर्व कागदपत्रे जोडून दिल्यानंतर कार्यालय मध्ये सादर करणे आवश्यक आहे. फॉर्म सादर केल्यानंतर काही दिवसानंतर आवश्यक तपासणी केली जाते अर्जदार गुन्हा नोंद आहे कां हे माहिती घेतली जाते.
1) गुन्हेगार नोंद तपासणी केली जातं असे.
2)पत्ता पडताळणी केली जाते.
3)मुलाखत घेतली जाते.
4) सर्व माहिती समाधानकारक भेटली जाते त्यावेळी परवाना दिला जातो.

परवाना फि किती असते.

1)शस्र परवाना पिस्तुल, रिव्हॉल्व्हर्स आणि रिपीट रायफल्सचे परवाना शुल्क १०० रुपये असू शकते .

2) परवाना नूतनीकरण शुल्क ५० रुपये आहे

3) २२ बोअर रायफल परवान्यासाठी फी ४० रुपये

4)22 बोअर रायफल आणि नूतनीकरण फी २० रुपये आहे.

5)एमएल गन, एअर गनचे शुल्क १० रुपये असते.

6)एमएल गन, एअर गन नूतनीकरण शुल्क ५ रुपये आहे.

कोणता शस्र परवाना मिळतो.

शस्र परवाना काढतांना परवाना काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शॉटगन, हॅन्डगन आणि स्पोर्ट गन या तीन प्रकारच्या शस्त्र परवाना मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top