संविधानाला मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला.

संविधानाला मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला. संविधान आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य हे सर्वांचं मालमत्तेचा संरक्षण करणे निवडणुकीचा मतदान करणे संविधानाचा पालन करणे अशा प्रकारे असे मूलभूत कर्तव्य आहेत .

आपल्या कर्तव्य हे 42 व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता त्यामुळे हे चिमूट कर्तव्याची कल्पना आहे ते रशियाच्या राज्यघटनेवर नुसार प्रेरित आहे.

संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा आजी शिफारस घटनादुरुस्तीच्या आधारे केलेली होती ती घटना दुरुस्ती 42 वी घटना दुरुस्ती होती आणि 1976 द्वारे यामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश केला होता

आणि या मूलभूत कर्तव्यामध्ये 11 मूलभूत कर्तव्य सचेबद्ध केलेले आढळून येत आहेत त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आपण आत्ताच्या भागात पाहणार आहोत संविधानामध्ये कर्तव्य खुप आहेत त्याची घटना दुरुस्ती नुसार माहिती आपण पाहणार आहोत.

मूलभूत कर्तव्य कोणकोनती आहेत-

संविधान पालन करणे

– सार्वजनिक मालमत्तेच रक्षण करणे

– जंगले यांचं रक्षण करणे

– पर्यावरण रक्षण करणे.

42 व्या घटनादुरुस्तीनुसार जे विधेयक होतं ते विधेयक पारित केल्या नंतर मूलभूत कर्तव्य हे सर्वांच्या दृष्टीने पाहणं खूप महत्त्वाचं ठरलं गेलेलं होतं मूलभूत कर्तव्य आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे ठरले गेलेली होती संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यंच पालन करू नको आदर्श होत आहे .

संविधानाच्या दृष्टीने मूलभूत जे आदर्श होत आहेत ते पालन करणे खूप महत्त्वाचं असतं स्वातंत्र्यलढ्याला उत्तेजन देणं महत्त्वाचं ठरतं भारताचं एकच मत करणं महत्त्वाचं ठरतं आणि देशाचा संरक्षण करणं महत्त्वाचं ठरतं महिलांच्या प्रतिष्ठेला एक पर्यावरणाचा जो रास होता त्या रासाच रक्षण करणं महत्वाचं ठरतं.

सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणं महत्त्वाचं ठरतं त्यामुळे याची मूलभूत कर्तव्य आहेत ते आपल्या सर्वांना एक फायदेशीर असे मूलभूत कर्तव्याचे रक्षण करणे महत्त्वाचे ठरतात. घटना दुरुस्तीच्या आधारे कायद्याचा आणि घटनेचं महत्त्वाचे जे मूलभूत कर्तव्य आहेत ते कर्तव्य सर्वांसाठी आग्रह नागरिकांनी हक्क संविधानात गेला पाहिजेल .

अतिशय कष्टाने संविधान घडवण्यासाठी जे कष्टाने संविधानामध्ये याची कष्ट घेतलेले होते ते आचरणात अन्न गरजेच आहे स्वतंत्र्य समता आणि ही जी बंधुत्व न्याय राष्ट्रीय एकदा एकात्मता धर्मनिरपेक्षता समाजवाद लोकशाही असे विविध गणराज्य आहेत त्या गणराज यांचा वापर आपण करूण खूप महत्त्वाचा ठरतो .

आपल्या सर्वांना नागरिक म्हणून कर्तव्य आणि जागरूक करणे होण्यासाठी जी 42 व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्याचा समावेश केलेला होता त्या समावेश होतो कर्तव्य आणि संविधान या ज्या संविधान देणे व्यक्तींच्या का सोबत कर्तव्याची महत्त्वाचं ठरतं .

त्यामुळे आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी 42 वी घटना दुरुस्ती आपल्या सर्वांना खूप महत्त्वाचे ठरले गेलेले आहे.

मूलभूत हक्क कोणकोणते आहेत.

1)समतेचा हक्क

2) स्वातंत्र्याचा हक्क

3)पिळवणूक विरुद्ध हक्क

4)धार्मिक स्वातंत्र्यं हक्क

5) सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क.

असे मूलभूत हक्क आहेत संविधानाला मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला. 42 व्या घटना दुरुस्ती नुसार केले गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top