रिझर्व्ह बँकेचे कार्य स्पष्ट करा रिझर्व्ह बँक माहिती

रिझर्व्ह बँकेचे कार्य स्पष्ट करा.

बँक ऑफ इंडिया मोठी चलन निर्मितीचे बँक आहे त्यामध्ये नियंत्रणात्मक कार्य आणि वित्तीय संस्थांचे महत्त्वाचे कार्य केले जातात त्यामध्ये चलन विभाग येतो बँकिंग विभाग येतो बँकिंग विकास विभाग तो बँकिंग व्यवहार विभागीय कृषी पतपुरवठा विभागीय नियंत्रण विभाग येत राहतात औद्योगिक वित्त विभाग येत राहतात

बिगर बँकिंग कंपन्यांचे विभाग येत राहतात तसेच कायदे विभाग संशोधन सांख्यिकी विभाग पर्यावरण विभाग येतो आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे आणि बँकेचे शाखेचे कार्यालय कोलकत्ता बंगलोर दिल्ली कानपूर जिल्हा या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामध्ये प्रश्नांच्या कर्मचाऱ्यांचा हाती कारभार दिलेला असतो

आणि व्यवस्थापन संचालक विसित की संख्या असते त्यामध्ये गव्हर्नर गव्हर्नर आणि पाच नेमणूक 5 वर्षासाठी केली जाते.

रिझर्व्ह बँकेचे कार्य स्पष्ट करा.

रिझर्व बँकेची कार्य कोणकोणते आहेत ती कार्य आपणच थोडक्यात पाहून घेऊ या

1)चलन निर्मिती करणे –


भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ती चलन निर्मितीची जबाबदारी रिझर्व बँक ऑफ इंडिया कडे असल्यामुळे चलन निर्मिती करता मुख्य कारभार 1956 पर्यंत प्रमाण आणि ती प्रमाणे ठेवला जात होता आणि तो आता व्यवहार करण्यामध्ये किमान निधी पद्धतीचा त्याच्यामध्ये व्यवसाय ठेवले गेलेले आहे.

मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती नोटा छापल्या जातात ते भारतामध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून 25 10 20 50 100 जातात आणि एक रुपयाची सर्वात मोठी मोठी छापण्याचे काम आणि कार्य सरकारच्या अर्थ खात्याकडे असल्यामुळे दोन रुपयावरील नोटावर रिझर्व बॅंकेची सही असते.

2)सरकारची बँक


रिझर्व बँक ऑफ इंडिया हे सरकारचे बँक म्हणून सुद्धा प्राथमिक कार्य करत राहते त्यामध्ये बँक कर्ज देत राहते केंद्र व राज्य सरकारची चालू सर्व खाती कर्ज खाती इत्यादी सुरू करण्याचं काम रिझर्व बँकेकडून असतं सरकारच्या वतीने करकम शिकवल्या जातात सरकारला पाहिजे तेव्हा रोख रक्कम दिली जाते

आणि सरकारची रक्कम सांभाळत या पैशांचे सार्वजनिकरित्या उभारणी करणे कर्जाचे व्यवस्थापन करून सरकारची विदेशी विनियम व्यवहार आंतरराष्ट्रीय संस्था वृत्ती आणि विविध कार्य यां बँक मार्फत केली जातात.

3)बँकांची बँक –


भारतीय रिझर्व बँक की इतर बँकांची बँक म्हणून इंडिया मधील सर्व जा बँक आणि त्यांचे कार्यकर्ते यामध्ये खूप मोठ्या प्रमाणत देशातील ज्या बँक आहेत या बँकांना शाखा विस्तार आमचं काम करते परवाना देण्याचे काम ही बँक करत राहते त्यामध्ये विविध कामाचे आहेत

ते त्याच्यामध्ये कायदेशीर व्यवहार राखीव निधी देणे बदल करून परवाना देणे असे कार्य करत राहते त्याच्यामध्ये संस्था निबंधक इतर व्यापारी बँकेतील सहकारी बँकेतील विदेशी बँका येथे सुरक्षित करण्याचे हे काम बँक करत असते.

4)पतनियंत्रण करणे -Credit Control –


भारतीय रिझर्व बँकेचे लोन निर्मितीचं काम करत राहते त्यामध्ये पत्नी येथेच काम व्यापारी बँक करत राहते आणि व्यापारी बँकेचे महत्व समितीमध्ये देश आणि चलन गट किंवा भाऊ वाक्य प्रसंग निमित्ताने येत राहतात त्यामुळे भाऊ वर परिणाम टाळण्यासाठी

रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये संख्यात्मक बदल आणि गुणांचा साधनांचा वापर करणे गरजेचे राहता त्याच्यामध्ये बँकेला साप्ताहिक पाक्षिक मासिक विवरणपत्र रिझर्व बँकेकडे पाठवण्याचे काम शिवाय तिमाही सहामाही वार्षिक ताळेबंद तयार करण्याचं काम देखील या पर्वात नियंत्रणासाठी कामं करता येते.

5) विदेशी चलन पुर्णपणे सांभाळले जाते.Castodian of foreign Exchange.


भारतीय रिझर्व बँक किती देशांमध्ये परकीय चलनाची निर्मिती तसे प्रयत्न करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर ती करत राहते निर्यातदारांना पर मिळणाऱ्या परकीय चलन आहे

ते परकीय चलन रिझर्व बँकेकडे जमा करून त्यामध्ये परकीय चलनाच्या उपलब्ध करून दिला जातो त्यामध्ये नाणेनिधी जागतिक बँक चलन मिळवणार रुपयांमध्ये त्याचं मूल्य स्थिर ठेवून आणि विदेशी चलनाचा नियंत्रण आणि व्यवस्थापन करणे आहे भारतातील फेरा नावाचा कायदा आहे त्या कायद्यात सुधारणा करून कायद्याचें आमंत्रण फेमा करण्यात आलेला आहे.

6)निरसन गृह कार्य म्हणजेच निरसगृहाचे कार्य –
Clearing House Function.

भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया के संग्रहाचे कार्य करत असते त्यामध्ये बँकांच्या चेक असतील डिमांड ड्रॉप असतील हांडे असतील ते देणी-घेणी पूर्ण करण्याचं काम बँक रिजर्व करत राहते त्यामध्ये बँकांचा विकास घडवून आणण्यास मदत मोठ्या प्रमाणावर ती इंडियाची शाखा आहे तिथे कार्य स्टेट बँक ऑफ इंडिया वरती सोपवलं जातं.

7) भारतीय रिझर्व बँक पर्यवेक्षणाचे कार्य करत राहते. Supervision Function


भारतीय रिझर्व बँक पूर्वीपासून देशातील सर्व बॅंकांचे पर्यवेक्षण असतो त्याचं काम करत राहते त्यामध्ये नवीन बँकांना परवाने देणे बॅंकांच्या शाखा विस्तार करून परवाना रद्द करणं बँकांना साप्ताहिक पाक्षिक मासिक ताळेबंद पत्रक विणकाम वरती विविध रित्या कायद्यातून कारवाई करणे व्यवसायाला योग्य ती दिशा देण्याचं काम ही भारतीय रिझर्व बँक करत राहते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top