रेशन कार्ड माहिती मराठी Ration Card Maharashtra in Marathi

रेशन कार्ड माहिती मराठी Ration Card Maharashtra in Marathi रेशन कार्ड आवश्यक असतं शिधापत्रिका रेशन कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आवश्यक माहिती तसेच युनिट वाढ करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कमी करण्यासाठी आवश्यक असणारे महिन्याचा कालावधी किती असतो तसेच शिधा पत्रिकेसाठी किती असते वार्षिक उत्पन्नाची मर्यादा असते पत्रिकेचे प्रकार किती आहेत पांढरे पिवळे आणि केशरी मध्ये नोंद होत असते.

रेशन कार्ड माहिती मराठी –

भारत सरकारच्या किमान सामायिक कार्यक्रमा अंतर्गत मध्ये चे कुटुंब आहेत त्या कुटुंबांना सवलतीच्या दरामध्ये धान्य पुरवण्याची दारिद्र रेषेखालील योजना सुरू झाली जून 1997 पासून सुरू करण्यात आलेली होती या योजनेअंतर्गत मध्ये भारत सरकारने किमान असणाऱ्या प्रत्येक कुटुंबांना सवलतीच्या दरामध्ये धान्य आणि काही योजना होत्या आणि त्या योजना अपत्य कुटुंबांना उपलब्ध व्हाव्यात त्यांना काळामध्ये पोहोचाव्यात भल्याभल्यांना बचावल्या यासाठी सक्षम पणे प्रत्येक वक्ती च्या आधारे याबाबत माहिती दिली जात होती.

या योजनेच्या आधारे प्रत्येक कुटुंबाला अर्ध्या किमतीमध्ये उपलब्ध अन्नधान्य दिले जात होते त्यामध्ये विविध प्रकार ठरवलेले होते त्याच्या मध्ये केसरी कलर कलर आणि पांढरा या वतीने त्यांना धान्य वाटप करण्यात येत होते.

रेशन कार्ड चे विविध प्रकार


अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी झाली आणि प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आहे त्यामुळे प्रति महिन्याला 35 किलो अन्नधान्य वाटप आणि गटाच्या लाभार्थ्याला पाच किलो अन्नधान्य वाटप अशा प्रकारच्या वाटप चालू करण्यात आलेली असते पांढरे रेशन कार्ड, पिवळे रेशन कार्ड प्रकारांमध्ये मोठ्या केशरी रेशन कार्ड मध्ये एका प्रकारांमध्ये मोडले जाते असे तीन प्रकार उपलब्ध असतात.


1) पांढरे रेशन कार्ड –


जे लोक दारिद्र्य रेषेखाली मोडत नाहीत त्यांच्यासाठी पांढरे रेशन कार्ड उपलब्ध असते त्यांची उत्पन्नाची मर्यादा सर्व ठीक असते त्यांच्यासाठी रेशन कार्ड दिले जाते व white रेशन कार्ड दिले जाते.


2) पिवळे रेशन कार्ड

रेषेखाली मुळात असता त्यांची परिस्थिती खूप आपणास उखाणे अत्यंत हलाखीची गरिबीची असते असा विविध कामांसाठी सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी पिवळे रेशन कार्ड ची आवश्यकता असते त्यामुळे पिवळे रेशन कार्ड त्यांना प्रदान केले जाते.

3) केशरी रेशन कार्ड

ज्या लोकांची अशी अपेक्षा परिस्थिती जमल्यास त्याचे उत्पन्न ठीक असतं त्यांच्यासाठी योजना दिली जाते आणि त्याच प्रमाणात विविध योजना असतात योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आणि उत्पन्न मर्यादा व्यवस्थित असताना टिक टोक पर व्यवस्थित सर्वकाही असताना म्हणजे योजनांचे केसरी रेशन कार्ड मध्ये त्यांना गणला जातो.

रेशन कार्ड हरवले तर किती दिवसामध्ये मिळू शकते.

आता रेशन कार्ड अर्ज भरण्यापासून आपल्याला जर माहिती पूर्णपणे हवे असेल आणि किती दिवसांमध्ये रेशन कार्ड आवश्यक असतील तर रेशन कार्ड चे अर्ज भरलेल्या दिवसापासून आपल्याला परत मिळण्याचा कालावधी एकूण आठ दिवसांपर्यंत आपल्याला मिळू शकतो .त्यामध्ये रेशन कार्ड मध्ये युनिटमध्ये कमी करणार नावात बदल करणे अथवा रेशन कार्ड पळत परत मिळवण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी जात असतो त्यामध्ये आपण त्या रेशन कार्ड किती दिवसात मिळेल याबाबत सुद्धा आपण विविध माहिती आणि रेशन कार्ड अर्ज भरण्यापासून मिळू शकते.

रेशन कार्ड हरवले तर काय करता येईल.

आपले रेशन कार्ड हरवलं असल्यास आपल्याला शिधापत्रिका हरवले असल्यास तत्व निघाले असेल किंवा चोरी झालेले असेल तर त्याबाबत नमुना अर्ज शिधापत्रिका यामध्ये आपल्याला उपलब्ध असतो तर अर्ज उपलब्ध अंगे मिळाल्यानंतर अर्ज देऊन आपण त्याच्यावरती दुकानदार आहेत त्यांचा असा शिक्का आणि स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्याची पावती द्यावी लागेल आणि त्याच्या नंतर आपल्याला नवीन शिधापत्रिका मिळेल त्याच्या मध्ये सात पंधरा दिवसाचा अवधी आपल्याला मिळू शकतो आणि त्यानुसार आपण आपल्या पत्रिकेसाठी माहिती पर्यंत शिधापत्रिका मिळत पर्यंत आपण मिळवू शकतो आणि वाट पाहू शकतो.

रेशन कार्ड कसे काढावे


आपल्याला नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर आपल्याला तहसील कार्यालयामध्ये सध्याच्या काळामध्ये जाण्याची गरज नाही आपल्या गावांमध्ये असलेले सुरू असलेले माही सेवा केंद्र मध्ये ही सेवा योजना आपल्याला भेटतील आपण माही सेवा केंद्र मध्ये जाऊन आवश्यक असणारी कागदपत्रे सोबत घेऊन आपण माही सेवा केंद्र रेशन कार्ड साठी नाव कमी करणे वाढवण्यासाठी आपण अर्ज भरून द्यावा आणि उर्वरित 15 दिवसांमध्ये आपल्या भागातील बद्दल आपल्या केलेला आहेत वर्षांमध्ये आपल्याला मिळू शकतो

रेशन कार्ड बाबत माहिती

रेशन कार्ड काढण्यासाठी आपल्याला विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड अत्यंत आवश्यक असतं असं कर्ज माध्यमातून आपल्याला आपल्या राज्यामध्ये राहणाऱ्यांना सेवा योजना पुरवत असतो आणि हे आपल्या उपयुक्त कार्डच्या माध्यमातून आपल्याला भेटू शकतो. त्यामुळे या पत्रिकेची अत्यंत आवश्यकता असते अनेक आवडीप्रमाणे रेशन कार्ड सुद्धा वापर केला जात असतो त्याच प्रमाणात आपण वीज कनेक्शन ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आपल्याला ॲड्रेस प्रूफ म्हणून सुद्धा आरक्षण कार्डचा वापर केला जातो त्याचप्रमाणे विशिष्ट उत्पन्नाची मर्यादा संघटनेसाठी रेशनिंग कार्ड वापरले जात असतो त्यामुळे उत्पन्न मर्यादा यांच्या गटासाठी रेशन कार्डची आवश्यकता असते हे रेशन कार्ड काढणे आवश्यक असते.

रेशन कार्ड फायदे

1)विविध सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो.
2) अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणून रेशन कार्डचा वापर केला जातो
3) रेशन कार्डचे तीन प्रकार आहेत पांढरी रेशन कार्ड रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड यांची विभागणी उत्पन्न नुसार पडलेली आहे.

रेशन कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

1अर्ज
2)कुटुंब प्रमुख फोटो
3)विज बिल
4)पत्ता पुरावा
5)मतदान ओळखपत्र
6)आधार कार्ड.

Ration Card information in Marathi आपल्याला रेशन कार्ड काढायचा असेल तर आवश्यक कागदपत्रांची माहिती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आवश्यक ती कागदपत्रे असणे सुद्धा गरजेचे आहे त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिक रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top