रेशनकार्ड काढण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे Ration Card Documents List in Marathi.

रेशनकार्ड काढण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे.Ration Card Documents List in Marathi.रेशन कार्ड काढणे रेशन कार्ड मध्ये नाव असणे हे रहिवाशी असल्याबाबत मुख्य पुरावा समजला जातो. ज्या ठिकाणची रहिवाशी असताल त्या ठिकाणी आपलं रेशनकार्ड मध्ये नाव असणं खुप महत्वाचे असते रेशनिंग कार्ड मध्ये नाव असणे हे आपला मुख्यता रहिवाशी पुरावा असतो. त्याच प्रमाणे विविध शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी रेशनिंग कार्ड मध्ये नाव असणे अत्यावश्यक आहे. रेशनिंग कार्ड मध्ये नाव नवविवाहित स्त्रियांचं टाकायचं असेल तर माहेर कडील नाव कमी करून नंतर सासर कडील रेशनिंग कार्ड मध्ये समाविष्ट करावे लागते त्या साठी आवश्यक कागदपत्रे असणे खुप गरजेचं असतं. प्रत्येक नागरिकाचं रेशनिंग कार्ड मध्ये नाव असणे खुप गरजेचं असतं. रेशनिंग कार्ड चे प्रकार पडतात. केशरी रेशनिंग कार्ड पिवळे रेशनिंग कार्ड असे प्रकार पडतं असतात.दुसऱ्या तालुक्यातील नाव कमी करून दुसऱ्या तालुक्यात समाविष्ठ करायचे असेल तर तहसीलदार यांचा नाव कमी केल्याचा दाखला तलाठी यांचा दाखला घेणे गरजेचं असतं.

रेशनकार्ड काढण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे.Ration Card Documents List in Marathi

रेशनिंग कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

1) विहित नमुन्यातील अर्ज त्यावर स्टॅम्प असलेले तिकीट

2)ज्याचे कार्ड काढायचे आहे त्याचे स्वतःचे प्रतिज्ञापत्र सादर करावे. (पाच रुपयांच्या कोर्ट फी स्टँप)

3)रेशनिंग कार्ड धारकाचे 2 दोन फोटो.

4) आधार कार्ड

5)मतदान कार्ड

6)टेलीफोन बिल

7)शाळा सोडल्याचा दाखला.

8)उत्पन्नाचा दाखला.

वरील प्रमाणे आवश्यक रेशनिंग कार्ड कागदपत्रे आवश्यक असतात.

रेशनकार्ड काढण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे.Ration Card Documents List in Marathi

1)ओळखीचा पुरावा-

आधार कार्ड दाखला

– मतदान ओळखपत्र

-आयकार्ड-हेल्थ कार्ड

-ड्रायव्हिंग लायसन्स

2)पत्याचा पुरावा

-7/12 आणि ८ अ चा उतारा

-वीज बिल-गॅस कनेक्शन बुक

– टेलिफोन बिल-बँक स्टेटमेंट

-पासबुक-भाडे करार

3)वयाचा पुरावा

शाळा सोडल्याचा दाखला

4)उत्पनाचा पुरावा

तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला.

5)दुसऱ्या तालुक्यातील व्यक्ती असल्यासतहसीलदार यांचा नाव कमी केल्याचा दाखला तलाठी यांचा नाव कमी केल्याचा दाखला.

6) नवविवाहित यांचे रेशनिंग कार्ड मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

.-लग्नपत्रिका

– विवाह नोंदणी दाखला-

इतर पुरावे

7) रहिवाशी दाखला.

-सरपंच रहिवासी दाखला

-ग्रामसेवक रहिवाशी दाखला

-तलाठी रही रहिवाशी दाखला.

रेशनिंग कार्ड मध्ये नाव कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

-ज्या व्यक्तीच नाव कमी करायचं असेल

-आधार कार्ड झेरॉक्स

-रेशनिंग कार्ड प्रत

-कुटूंब प्रमुख यांचं संमतीपत्र –

रेशनकार्डमध्ये नाव वाढविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

-ज्यांचे नाव वाढवायचे असेल त्यांचे

-आधार कार्ड

-रेशनकार्ड (मूळ प्रत)

-६ महिने वय असेल तर जन्म दाखला

– नवविवाहित यांचं माहेरील रेशनकार्ड मधुन नाव कमी केल्याची माहिती.

रेशनिंग कार्ड काढण्यासाठी वरील सर्व कागदपत्रे आवश्यक असतात.नवीन रेशनिंग कार्ड कसे काढावे नवीन नाव कसे समाविष्ट करावे रेशनिंग कार्ड मधून नाव कसे कमी करावे यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आपण पाहिलेली आहेत.

कागदपत्रे माहिती –

1)गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे

2)पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top