प्रदूषणाचे प्रकार, प्रदूषणाचे परिणाम,प्रदूषणाचे प्रकार व उपाय

प्रदूषणाचे प्रकार प्रदूषण म्हणजे काय तर हवा पाणी आणि मातीच्या भौतिक रासायनिक किंवा जैविक वैशिष्ट्यं मधील अनिष्ट बदल असतात आणि या बदलांमुळे सजीवांच्या जीवनावर ती खूप हानीकारक रित्या परिणाम होऊ लागलेले आहेत

त्यामुळे सजीवांसाठी आरोग्य वाचा व सजीवाच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये याबाबत विशिष्ट अशी काळजी घेतली जाते त्यालाच आपण विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.

प्रदूषणाचे प्रकार, प्रदूषणाचे परिणाम ,प्रदूषणाचे प्रकार व उपाय

वायू प्रदूषण –

वायु प्रदूषण म्हणजे वातावरणातील कोणत्याही घन द्रव व किंवा वायुरूप पदार्थातील असतील व अशा प्रमाणात की जे मानवाला सजीवांना वनस्पतींना किंवा मालमत्तेला हानिकारक ठरू शकतं

अशा प्रकारे वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981 नुसार व्याख्या करण्यात आलेली आहे.

वायु प्रदूषण कायदा- वायु प्रदूषण व प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981.

वायुप्रदूषण का होतं अति सुक्ष्म कण

वायु प्रदूषणाचे नियंत्रण करण्यासाठी उपाय

•कचरा दाण्यापासून टाळा त्यामध्ये जळाऊ लाकूड कोळसा असेल याचं जळण थांबवा

•ऊर्जा संसाधने वापर करा

•वायु प्रदूषण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा

•भूतला वरती पुतल पातळीवरील प्रदूषण कमी करण्यासाठी दुरड्या ची उंची शक्य तितक्या उंच पातळीवर अंतर वाढवली गेली पाहिजे याचा वापर करावा

•वातावरण शुद्ध करण्यासाठी वृक्षारोपण पूर्णपणे राबवावे रुक्ष प्रदूषित वायू शोषून घेतात त्यामुळे पानांवर हवेत तरंगणारे कण घटक चिटकतात त्यामुळे वातावरण शब्द राहून आपल्याला वृक्षारोपण करणे गरजेचे राहतो

•सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करा.

मृदा प्रदूषण

माती खूप मोठ्या प्रमाणावर ती सजीव प्राण्यांना तसेच हवेप्रमाणे सजीव प्राण्यांसाठी महत्त्वाचे आहे वनस्पतींना आधार देणारी माती सर्व सजीव माती वरती अवलंबून असतात माती तयार होण्याची प्रक्रिया इतकी हळू असते

की माती एक स्रोत म्हणून ओळखली जाते म्हणून मृदा प्रदूषणाचा अभ्यास नियंत्रण हे खूप महत्त्वाचं मानलं गेलेला आहे.

माती प्रदूषण करणारे घटक

•माती वरती मोठ्या प्रमाणावर ती फवारली जाणारी रासायनिक कीटकनाशके कीटकनाशके

•खते जी पिकाच्या उत्पादन वाढ करण्यासाठी मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती रासायनिक रीत्या मिसळली जातात

•मोठ्या प्रमाणावर ती सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते पाण्याचा अतिरिक्त वापर मातीमध्ये केला जातो.

माती प्रदूषणाचे परिणाम कोणकोणते आहेत

• रासायनिक कीडनाशके तननाशक यासारखे घातक पदार्थामुळे मातीची उत्पादकता खूप मोठ्या प्रमाणावर ती कमी होते रासायनिक कीटकनाशके व तणनाशके यांचा अतिरेक मातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत राहतो

•कीटकनाशके रसायने मातीमधील सूक्ष्मजीव यांचा मोठ्या प्रमाणावर नाश करत असतात आणि मातीची रचना बदलून टाकून मातेच्या सुपीकतेवर परिणाम मोठ्या प्रमाणावर ती करत राहतात

•लोकांच्या चुकीच्या आरोग्यदायी सवयी यामुळे मोठ्या प्रमाणावर ती मादी परत माती प्रदूषण वाढत राहते

• कचरा व विष्ठेमध्ये मोठ्या प्रमाणावर ती रोगकारक जंतू मुळे माती दूषित होत राहते आणि तीच माती पिकवलेल्या भाजीपाला होते त्यामुळे मनुष्य व पाळीव प्राण्यांना मोठ्या प्रमाणावर ती रोग होत असताना पाहायला मिळतात.

माती प्रदूषण नियंत्रण

•मोठ्या प्रमाणावर ती रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खते व हिरवळीची खते यांचा वापर करून घेणे आणि मातीची जी उत्पादनक्षमता आहे ते उत्पादन क्षमता वाढवणे गरजेचे आहे.

•जैविक कीटकनाशक असेल कीड नियंत्रण कसलेली यांचा वापर मोठ्या प्रमाणावर ती करून घ्या.

•शेतामधील कचरा सेल शेणखत यांचा वापर बायोगॅस तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांमध्ये प्रस्ताव स्थापित करणे गरजेचे आहे.

•खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून मातीची धूप मोठ्या प्रमाणावर रोखली जावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते.

ध्वनि प्रदूषण

खूप मोठ्या प्रमाणावर ती आवाज आईची डिसेबल च्या पुढे गेला तो घुंगट बनवू शकतो त्यामुळे 65 डेसिबल पर्यंत आवाजाची पातळी सहन करणे योग्य मानले जाते

आवाजाचा डेसिबल मध्ये मानला जातो आवाजाचे एकक डेसिबल आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती जागतिक आरोग्य संघटनेने शहरासाठी सुरक्षित आवाजाची पातळी 45 DB ठेवली गेलेली आहे.

ध्वनी प्रदूषणाची कारणे

•शहरी भागांमध्ये आवाजाची पातळी प्रमुख्याने मानवनिर्मित तर स्वातंत्र्य खूप मोठ्या प्रमाणात वाढवत असतात

• तंत्रज्ञान विकसित झाले त्याचबरोबर विकासाच्या प्रमुख तोटा होत गेला त्यामध्ये ध्वनिप्रदूषण हे होय

•आवाजाची जास्त तीव्रता जास्त ठिकाणी लोकवस्ती आहे आणि आहे बसस्थानके आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते आवाजाची तीव्रता वाढत राहते.

• ध्वनी प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणावर ती टीव्ही रेडिओ स्वयंपाकघरातील उपकरणे वाशिंग मशीन मिक्सर ग्राइंडर यासारखे उपक्रम उपकरणं प्रदूषणाला जबाबदार आहेत.

•बांधकामाच्या ठिकाणी वापरली जाणारी मोठ्या प्रमाणावर ती भुंगे असतील वाहने असल्यामुळे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणावर ती होत राहते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top