पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे Police Bharti Documents in Marathi

पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे Police Bharti Required Documents in Marathi. प्रत्येक व्यक्ती चं स्वप्न असतं कि आपलं ध्येय पुर्ण होऊन आपलं स्वप्न साकार होणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे कोणाचं खाकी वर्दी आपल्याकडे असावी अशी पण स्वप्न असतात ही स्वप्न प्रत्येकाची पुर्ण होतात. स्वप्न पुर्ण होण्यासाठी आवश्यक अशी पोलीस खात्यात जाण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत त्याची माहिती आपण घेऊयात.

पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे Police Bharti Required Documents in Marathi

पोलीस भरती साठी पात्रता

पोलीस भरती होण्यासाठी 12 वी पुर्ण किंवा समकक्ष उत्तीर्ण असणं गरजेचं असतं आवश्यक तुमची उंची असावी तसेच तुम्ही मेडिकल फिट असणं गरजेचं आहे त्याच बरोबर तुमच्याकडे आवश्यक सर्व कागदपत्रे असणे गरजेचं आहे सोबत तुमच्याकडे मैदानी चाचणी साठी आवश्यक अशी पात्रता तुम्ही पुर्ण करावी लागेल त्याच बरोबर तुम्हांला लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन आवश्यक मेरिट नुसार आरक्षण नुसार तुमची नेमणूक तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज दाखल केला आहे त्या भागात होऊ शकेल.

पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे Police Bharti Required Documents in Marathi.

पोलीस भरतीसाठी आवश्यक ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचं राहते सोबत फोटो स्वाक्षरी सह योग्य आकारात अपलोड केलेला असावा आवश्यक कागदपत्रे अर्ज भरताना सोबत असावीत.

1) पॅनकार्ड

2)पासपोर्ट

3)ड्रायव्हिंग लायसंस

4)मतदारओळखपत्र

5)बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक

6)आधारकार्ड

7)डोमिसाईल प्रमाणपत्र

8)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

9)जात प्रमाणपत्र

10)सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र

11)आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र

12)खेळाडू प्रमाणपत्र

13) संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

14) फोटो सही

15)अर्ज सादर केलेले झेरॉक्स.

आपल्याला पोलीस भरती होण्यासाठी आवश्यक कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत त्याबाब आपण माहिती घेतलेली आहेत सोबत पोलीस भरतीसाठी आवश्यक पात्रता याबाबत माहिती घेतलेली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top