पिलूदर्शक शब्द प्राणी व त्यांची पिल्ले Prani v Tyanchi Pille.

Table of Contents

शेळीचे   –   करडू shelichya pilala karadu ase mhantat.

सिंहाचा    –   छावा– सिंहाचा पिल्लाला छावा असे म्हणतात.

हरणाचे    –   पाडस,शावक हरणाच्या पिल्लाला पाडस असे म्हणतात.

बदकाचे   –   पिल्लू बदकाच्या पिल्लाला पिल्लू असे म्हणतात.

कांगारुचे    –   पिल्लू कंगारूच्या पिल्लाला पिल्लू असे म्हणतात.

डुक्कराचे    –    पिल्लू डुक्कराच्या पिल्लाला पिल्लू असे म्हणतात.

कोल्हयाचे    –   पिल्लू

सशाचे    –    पिल्लू

कोंबडीचे    –   पिल्लू

कुत्र्याचे    पिल्लू

गाईचे  – वासरू

गाढवाचे   –  शिंगरु

पक्ष्याचे  –  पिल्लू 

घोड्याचे  –  शिंगरु

माणसाचे   – बाळ ,लेकरू

मांजराचे  –    पिल्लू

 मेंढीचे   –   कोकरू

 म्हशीचे     –    रेडकू

 वाघाचा   –  बच्चा,बछडा

 वाघाचा   बच्चा,बछडा
म्हशीचे         रेडकू
मांजराचे पिल्लू
माणसाचे   बाळ ,लेकरू
  पक्ष्याचे पिल्लू
 घोड्याचे  शिंगरु
 गाढवाचे  शिंगरु
गाईचे  वासरू
कुत्र्याचे  पिल्लू
कोंबडीचे    पिल्लू
सशाचे    पिल्लू
कोल्हयाचे    पिल्लू
डुक्कराचे         पिल्लू
कांगारुचे      पिल्लू
बदकाचे     पिल्लू
हरणाचे      पाडस,शावक
सिंहाचा       छावा
शेळीचे     करडू
pillu darshak shabd in marathi

प्राणी व प्राणी पिल्लाची नावे |prani v prani pillanchi Nave 

1)वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात

वाघाच्या (Tiger) पिल्लाला बछडा (Bachada)असे म्हणतात.

2)वाघाच्या पिल्लाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात

   वाघाच्या पिल्लाला इंग्रजी मध्ये To a tiger cub असे म्हणतात.

3)गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात.

गाढवाच्या पिल्लाला Donkey) शिंगरू (Shingaroo) असेही म्हणतात.

4)हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात.

हरणाच्या पिल्लाला शावक असेही म्हणतात

हरणाच्या पिल्लाला पाडस असेही म्हणतात.

हरणाच्या पिल्लाला Fawn फौन असेही म्हणतात.

5)शावक कोणाचे पिल्लू आहे.

शावक हरणाचे पिल्लू आहे.

6)शावक म्हणजे काय?

शावक म्हणजे पिल्लू होय 

7)मांजरीच्या पिल्लाला काय म्हणतात.

मांजरीच्या पिल्लाला पिल्लू असे म्हणतात.

8)शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात.

शेळीच्या पिल्लाला करडू असे म्हणतात.

9)मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात.

मेंढीच्या पिल्लाला कोकरू असे म्हणतात.

10)कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात.

कुत्र्याच्या पिल्लाला पिल्लू असे म्हणतात.

11)उंटाच्या पिल्लाला काय म्हणतात.

उंटाच्या पिल्लाला calf असे म्हणतात.

12)उंटाच्या पाठीला जो उंचवटा असतो याला काय म्हणतात.

उंटाच्या पाठीवरील उंचवटा असतो त्यास मदार असे म्हणतात.

13)घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात.

घोड्याच्या पिल्लाला शिंगरू असे म्हणतात.

14)म्हशीच्या पिल्लाना काय म्हणतात

नर म्हशीला रेडा म्हणतात.

म्हशीच्या नर पिल्लांना पारडू असे म्हणतात.

आणि मादी पिल्लांना पारडी म्हणतात.

15)कांगारुच्या पिल्लाला काय म्हणतात.

कांगारूच्या (Kangaaru) पिल्लाला कांगारूचे पिल्लू (Kangaaruche pillu) असे म्हणतात

16)ससाच्या पिल्लाला काय म्हणतात.

ससाच्या पिल्लाला (Rabbit) सशाचे पिल्लू (Sashache pillu) असे म्हणतात.

17)डुकराच्या पिल्लाला काय म्हणतात.

डुक्कराच्या पिल्लाला (Pig) डुकराचे पिल्लू (Dukrache pillu) असे म्हणतात.

18) कोल्हाच्या पिल्लाला काय म्हणतात.

कोल्हाच्या पिल्लाला (Fox) कोल्ह्याचे पिल्लू (Kolhyache pillu) असे म्हणतात.

19)गाईच्या पिल्लाला काय म्हणतात.

 गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात.

20) सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात.

सिंहाच्या पिल्लाला सिंह (Lion) छावा (Chaava) असे म्हणतात.

21)हत्तीच्या पिल्लाला काय म्हणतात ते सांगा

हत्तीच्या पिल्लाला Calf असे म्हणतात..

Posted in GK

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top