मी फुल पाखरू झालो तर निबंध Phulpakharu zalo tar Marathi nibandh

मी फुलपाखरू झाले तर मराठी निबंध आपल्याला फुलपाखरू होणार आणि फुलपाखरासारखं जगणं हे मानवाला खरंतर महत्त्वाचे एक व्यक्तिमत्व फुलपाखरा कडून शिकवणे गरजेचे आहेत म्हणतात ना जीवन फुलपाखराप्रमाणे जगणे गरजेचे आहे पण ध्येय मात्र मधमाशीप्रमाणे ठेवा.

मी फुलपाखरू झालो तर मराठी निबंधPhulpakharu zalo tar Marathi nibandh

Phulpakharu zalo tar Marathi nibandh

मी फुलपाखरू झालो तर मी फुलपाखरू झाले तर स्वच्छंदपणे या पृथ्वीतलावर ती पर्यावरणाच्या सृष्टीवर ती उडत राहील पान फुलवेली या पर्यावरणाच्या सृष्टीचा घटक आहेत त्या घटकांच्या सोबत राहील.

आणि फुलं फळं यांचा अखंड सहवास मला मिळेल त्याच प्रमाणे पृथ्वीतलावर ती पर्यावरणामध्ये जे प्राणी आहेत पक्ष आहेत त्यांच्यासोबत मला राहायला भेटेल त्यांच्याबरोबर मी अखंडपणे जीवन कार्य करण्यासाठी तयार ठेवणे ज्यावेळेस फुलपाखराचं असतो ते मोठ्या प्रमाणावर ती हे अखंड विहार करण्यासारखं असतं.

त्याचप्रमाणे आपण आपलं फुलपाखरू झालो तर आपल्याला फुलपाखराप्रमाणे विहार करता येईल नीट पर्यावरणाच्या दृष्टिकोन आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने जे पाऊल आहेत ते पाऊल आपल्याला उचलता येतील त्यामुळे जे पर्यावरणाच्या पद्धतीने आपले जीवनमान उंचावण्यासाठी जो बदल असतो.

तो बदल घडविण्यासाठी आपण एकूणच आपण फुलपाखरू झालो तर काढता येईल त्यामुळे आपण फुलपाखरू होणे गरजेचे राहील आणि फुलपाखरू झालो तर आपल्या जीवनाला एक वेगळी विहार करण्याचं एक भाग्य लाभले लाभले जाईल.

त्यामुळे फुलपाखरू खूप गरजेचा आणि आनंदाची बाब माझ्यासाठी राहील मी फुलपाखरू झाले तर किंवा झालो तर या पृथ्वीतलावर ती अखंडपणे कोठेही फिरले जाईल मोठ्या प्रमाणावर ती फुले फळे यांच्या जवळ जाऊन त्यामधील आनंद मिळवण्याचा दृष्टीने आनंद घेत राहील त्यांना भेटला जाईल.

त्यांचं जीवन मला बघता येईल त्यांचं जीवन कसं ते जगत आहेत त्यांचा जवळून मला असो आस्वाद घेता येईल प्राणी पक्षी फुले यांच्या बरोबर खूप हिंडता येईल त्याचप्रमाणे जीवनमान उंचावण्यासाठी व फुलपाखराचे जीवन मिळवून आहे आम्हाला एक भाग्याचं असेल आम्ही आमचं जीवन मध्ये मोठ्या प्रमाणावर ती फुलपाखरू होण्यासाठी एक जीवनमान उंचावण्यासाठी आपण पाहिलं.

तर आपलं फुलपाखरू पर्यावरणाच्या दृष्टीने म्हटलं पर्यावरणाचा बदल आहे तो आपल्याला बदल पाहता येईल जवळून आपण मोठ्या बदलाला सामोरे जाण्यासाठी काय काय घटना असतात त्या घटनांना सामोरे जाऊन आपण पर्यावरणामध्ये जे प्रदूषण होते त्या प्रदूषणामुळे काय काय कोणते कोणते विपरीत परिणाम प्रत्येक घटकात वरती होतात.

ते जवळून बघितला जाईल पशुपक्षी यांच्या चारापाणी कशा पद्धतीने मिळवतात याबाबत विचार करता केला जाईल आणि त्या पद्धतीने आपल्याही जीवनात असंख्य अडचणी असतात.

तसेच त्यांच्या मनात असंख्य अडचणी आहेत हे आपल्याला समजले जाईल. स्वतंत्रपणे पर्यावरणाचा या जगामध्ये या दऱ्याखोऱ्या मध्ये हिंडले जाईल आणि आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जे तुफान जे पर्वत असतात झाडे असतात वेली असतात पाणी असतात फुले असतात फळे असतात.

त्यांची आपण विविध पद्धतीने माहिती असते ती माहिती जवळून घेऊन ते कसे जगत आहेत पाणी फुले यांचा आनंद या जगामध्ये किती मोठ्या प्रमाणावर ती ते घेत आहेत त्या आनंदातच आपण साक्षीदार होऊन त्याप्रमाणे आपणही आनंद घेऊ या दृष्टीकोनातून आपण फुलपाखरू होण्यासाठी एक सकारात्मक भूमिका ठेवणे गरजेचे राहील.

प्रत्येकाचा जीवनमान वेगळं असतं तसंच आपलं जीवनमान वेगळं असतं फुलपाखराचे जीवन मन खूप वेगळं असतं हे आपल्याला कळत जाईल फुलपाखरू हे खूप मंद स्मित आणि आपल्याला आनंद देणारं आनंददायी कसं पाखरू आहे.

त्यामुळे फुलपाखराचा आनंद आपल्याला आपल्या जीवनात मिळणं हे खूप मोठ्या प्रमाणावर ती व्यवस्थित असं आपल्या जीवनाचा एक भागीदाराअनमोल ठेवा असेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top