पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, पासपोर्ट नूतनीकरण कागदपत्रे.

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे पासपोर्ट प्रत्येक नागरिकासाठी विदेशी जाण्यासाठी खूप महत्त्वाचे एक डॉक्युमेंट आहे आणि पासपोर्ट हे विदेशी नागरिक म्हणून आपल्याला दुसऱ्या देशांमध्ये जाण्यासाठी एक ओळखपत्र असतं आणि ते दुसऱ्या देशात जाण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून तो मानला जातो.

आणि हाच पुरावा मोठ्या प्रमाणावर ती आपल्या भारतीयांमध्ये एक ओळखपत्र म्हणून सुद्धा मानले जातात त्याच प्रमाणे विदेशी नागरिकांमध्ये विदेशी ठिकाणी जाण्यासाठी पासपोर्ट आपल्याला करणं आवश्यक असतं आणि तो पासपोर्ट काढल्यानंतर आपल्याला विदेशी जाण्यासाठी यांची काही पात्रता आहे त्या पात्रतेच्या अधीन राहून आपल्याला ओळखपत्र आणि लागतं त्याच्यासाठी आपल्याला ओळखपत्र मिळविण्यासाठी आपल्याला अर्ज दाखल करावा लागतो.

त्या साठी कोण कोणते डॉक्युमेंट लागतात ते डॉक्यूमेंट ची माहिती आपण पाहणार आहोत. पासपोर्ट काढण्यासाठी महत्त्वाचा पत्त्याचा पुरावा जन्माचा पुरावा तसेच आपल्याला कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

याबाबतचे पुरावे त्याचबरोबर मेडिकल सर्टिफिकेट चे पुरावे आपण मेडिकल फिठ आहोत का नाही याचे पुरावे आणि आपल्यावर ती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही याबाबत आपण काढणे आणि हेच डॉक्युमेंट खूप महत्वाचे मानले जातात.

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.

1)निवासी असलेला पत्ता / ऍड्रेस प्रूफ /पत्याचा पुरावा.

आपल्याला पासपोर्ट काढण्यासाठी पत्त्याचा पुरावा म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती खालीलप्रमाणे डॉक्युमेंट सादर करावी लागतील.

1)आधार कार्ड

2)वीज बील

3)गॅस कनेक्श्नचा पुरावा

4)दुरध्वनी किंवा मोबाईल बिल

5)पाणी बील

6)भाडे करार

7)बँक पासबुक

पासपोर्ट

वरील प्रमाणे आपला ऍड्रेस प्रूफ असणारे ओळखपत्र असतात ते आपल्याला ओळखपत्र म्हणून जमा करावे लागतात ॲड्रेस प्रूफ म्हणून जर त्याच्या वरती तुमचा ऍड्रेस वेगळा आणि तुम्ही सध्या राहता येतो ऍड्रेस वेगळा आला तर याच्या मध्ये बदल करणे गरजेचे राहील.अन्यथा तुम्हाला तिथे ऍड्रेस दाखवत असेल तर ते तुम्हाला ऍड्रेस बदल करता येणार नाही.

2) जन्माचा दाखला /जन्मतारीख पुरावा/ Birth place/जन्म प्रमाणपत्र.

पासपोर्ट अर्ज साठी आपल्याला जन्माचा पुरावा असणे गरजेच असतं जन्म दाखला प्रमाणपत्र असणे गरजेचे असते त्यामध्ये बर्थ प्लेस आणि जन्माचा दाखला त्याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा आपला जन्म नोंदणीचा दाखला असेल तरी महत्वाचं असतं.

1) जन्म नोंदणी प्रमाणपत्र

2)शाळा दाखला

3)पॅन कार्ड.

4) आधार कार्ड

5)वाहन परवाना

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.passport Application in Marathi.

जन्म पुरावा –

1)जन्म दाखला

नगर पालिका यांच्याकडील जन्म नोंदणी असलेला नगरपालिका जन्म दाखला,रजिस्ट्रार कडून मिळालेला जन्मदाखला, ग्रामपंचायत जन्म नोंदणी दाखला.

2)शाळा सोडल्याचा दाखला.

शाळा सोडल्याचा दाखला पासपोर्ट परवाना काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे येणारा महत्वाचा जन्म पुरावा होय.

3) विमा प्रमाणपत्र मधील जन्म पुरावा कागदपत्रे.

विमा पॉलिसि मधील जन्म दिनांक नमूद केलेले लाईफ इन्शोरन्स कॉर्पोरेशनचे कागदपत्रं असणे अतिशय महत्वाचे असते.

4) सरकारी कर्मचारी सर्व्हिस रेकॉर्डची कॉपी

जे सरकारी खात्यात कामं करणारे नागरिक असतील त्यांनी त्यांची सर्व्हिस रेकॉर्डची कॉपी पुरावा म्हणून वापरली तरी अतिशय महत्वाची असते.

5)अनाथ असेल तर अनाथलय जन्म पुरावा

अनाथ असताल तर तुम्हांला अनाथलाया कडून जन्म दिनांक नमूद केलेले कागदपत्रं मिळविणे महत्वाचे ठरते.

6)लहान मुलांच्या पासपोर्ट साठी.

लहान मुले यांची पासपोर्ट काढायचे असतील तर पालकांचे पासपोर्ट चे सुरुवातीचे पान आणि शेवटचे पान अतिशय महत्वाचे असते.

7)कंपनी मध्ये कामं करत असताल तर.

तुम्ही कोणत्याही कंपनी मध्ये काम करत असताल तर असलेल्या कंपनीकडून सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळविणे गरजेचं राहतं.

पासपोर्ट संबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाइन नंबर

पासपोर्ट साठी तुम्हांला अधिक माहिती मिळवायची असल्यास 1800-258-1800 या टोल फ्री नंबर वर संपर्क करून तुम्ही तुम्हांला येणाऱ्या सर्व अडचणी याबाबत तुमच्या शंका यांचं निरसन करू शकताल.24 तास सेवा उपलब्ध असते.h

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top