पाण्याचे महत्व निबंध मराठीPanyache mahatva essay in Marathi

पाण्याचे महत्व निबंध मराठी पाणी जीवनाचा अविभाज्य घटक मानला जातो पाणी असेल तरच माणूस जगू शकतो नाहीतर नाही पाण्याशिवाय माणूस जगूच शकत नाही त्यामुळे पाणी हे

जीवनाचा आपला मूलभूत आणि अविभाज्य घटक आहे या पृथ्वीतलावर ती पाणी हे पिण्यासाठी योग्य फक्त 3 टक्के आहे त्यामुळे योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे.

पाण्याचा उपयोग आणि वापर आणि महत्त्व प्रत्येकाला कळलं तर पाणी कसं वापरावं हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे ठरेल.

पाण्याचे महत्व निबंध मराठी Importance Of Water Essay In Marathi Language

आजच्या काळामध्ये आणि इथून पाठीमागच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर 1972 साले एक मोठा दुष्काळ पडला होता आणि तो दुष्काळ हा फक्त अन्न-धान्याच्या होता आणि आत्ताच्या काळामध्ये तर बघितलं तर दुष्काळ फक्त पडतात ते पाण्याचे पडतात पाणी नसते.

मग लातूरला आपण ऐकला असेल की रेल्वेने पाणी आणावं लागलं हीच दूरदर्शन आपल्या आपल्या ठिकाणी होत आहे कि पाण्याला किती महत्त्वाचं झालेला आहे अन्नधान्य प्रत्येकासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकच महत्त्वाचं पाणी आहे त्यामुळे पाण्याचा वापर खूप काटकसरीने करणे गरजेच आहे

शेतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती पाण्याचा वापर केला जातो आणि यामुळे शेतीचे उत्पादन घडत घेत आहेत त्याचप्रमाणे पदराला पाणी खर्च होतं त्याप्रमाणे उत्पादन निघत असं नाही.

ते पाणी मोठ्या प्रमाणावर ती जमिनीत मुरले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या ठिबक सिंचन तुषार सिंचन असा आधुनिक पाणीबचतीच्या पद्धतींचा वापर करून जर शेती व्यवसाय केला तर पाण्यासाठी अपव्यय असतो तो टाळता येईल आणि पाणी आपलं पाण्याची बचत करून पीक उत्पादन काढता येईल.

प्रथम पुढील काळामध्ये आणि आत्ताच्या काळांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती पाणी बचत करणे गरजेच आहे पाण्याचं महत्त्व मोठे आहे आणि या महत्वाला पाणी आपण खूप गरजेचा असतो पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला पिण्यासाठी पाणी नसेल त्यामुळे पाणी येणार पावसाचे पाणी जमिनीत जमिनीवरती पडते जमिनीतलं पाणी मुरवले गेलं पाहिजे

त्याचप्रमाणे विविध ठिकाणी आपण जे परिसरांमध्ये बघतो तर पाण्याचा उपयोग केला जातो ते अपूर्ण थांबवला पाहिजे पाणी आडवा पाणी जिरवा अशा प्रकारचे पाणी पावसाचं पडलेला आहे ते आडवली गेलं पाहिजे त्याप्रमाणे ते पावसाचं पाणी पडते त्याच

प्रमाणात आपण खर्च केला पाहिजे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर ती पाणी उपलब्ध आहे ते कॅनल चा असेल बोर्ड द्वारे असेल तसेच मोठ्या प्रमाणावर ती विहिरीद्वारे पाणी उपलब्ध असते आणि याच पाण्याचा घर मोठ्या वेळेला उपयोग करून घेतला तर आपण प्रत्येक जमिनीमध्ये बोर खाली झालेली आहे वीर घेतलेला आहे त्या प्रत्येकालाच पाणी लागतो असं नाहीये

पण प्रत्येकाचे विहिरीमध्ये जर पाणी लागलं आणि त्या प्रत्येकाने उत्पादन घेतलं पण आजच्या काळामध्ये प्रत्येक जण बोर घेतोय पाणी लागतोय असं नाही पण जमिनीमध्ये प्रत्येक जणांनी पाणी साठवण्याचा जर विचार केला तर निश्चितपणे आपले विहिरीला पण पाणी साठेल जवळचे जे साठी असतील तलाव असतील

भूजल साठे ते साठवून आपल्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करणं गरजेच आहे जमिनीच्या भूगर्भातील पाणी ते दिवस आपण आपल्या शेतीसाठी वापरू शकतो त्यामुळे पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे पाण्याचं महत्त्व आपण जर जमलं तर

महत्त्व खूप आहे आपण मोठ्या प्रमाणावर ती पाणी हे महत्त्वाचं जे उपयुक्त आहे ते विषयाला धरून आपण पाण्याचा अपव्यय आहे तो टाळला गेला पाहिजे मोठे मोठे कारखानदार आहेत ते कारखान्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असतं

तर त्या वेळेला आपण पाण्याची बचत करणे गरजेचे आहे पाण्याची काटकसर करणे गरजेचे आहे दुष्काळ पडू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे जर दुष्काळ पडला तर मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याचा दुष्काळ पडत राहतो

आपल्याला जर हा कालखंड दुष्काळाचा वाढत गेला तर माणसं पाण्याशिवाय जीवन नाही त्यामुळे आपण पाण्याला खूप महत्त्व दिले गेले पाहिजे पाऊस सुद्धा वेळेवर ती पडत नाही कधी पडतो तर कधी पडत नाही असेल त्यामुळे पावसाचं थेंब पाण्याचा अडवला पाहिजे जमिनीमध्ये मुरवल पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top