पहिला रेग्युलेटिंग कायदा कधी संमत झाला

पहिला रेग्युलेटिंग कायदा कधी संमत झाला? पहिला रेग्युलेटिंग एक्ट कायदा हा 17 73 साले ब्रिटिश भारतातील कायदा असून हा कायदा 74- 84 अशी दहा वर्ष करण्यात करण्यासाठी गेला त्यामुळे हा कायदा हिंदुस्थानातील व्यापारामुळे फायदा झाला त्यावर पार्लमेंटची सत्ता आहे असं ठरवलं केलेला कायदा होता आणि कंपनीला कर्ज बाजारापासून मुक्त करण्यासाठी हा कायदा पास करून घेण्यात आलेला होता.

पहिला रेग्युलेटिंग कायदा कधी संमत झाला

रेग्युलेटिंग कायदा ऍक्ट 1773.

भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती आणि कंपनी कारभार ब्रिटनच्या संसदेत मध्ये एक केलेला महत्वाचा मुद्दा हा कायदा पूर्णपणे भारताच्या संविधानाची आहेत चौकटी आहेत त्यांच्या आधारे केलेला असून हे कायदा महत्त्वाचा काळ मानला जातो हा कायदा ज्यावेळेस बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर ती दुष्काळ पडलेला होता.

आणि त्याच वेळेस ईस्ट इंडिया कंपनीला मोठ्या प्रमाणावर की तोटा आलेला होता आणि हा तोटा तसेच भ्रष्टाचार दडपशाही अकार्यक्षम प्रशासन आणि उपासमार यामुळे सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला गेला आहे. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश शासनाला नफा मिळत होता तो मोठा पूर्णपणे थांबला गेला आणि इस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश कडून आर्थिक मदतीची याचना करण्यात आले त्यावेळेस दृष्टी संशोधने कंपनीची चौकशी केली त्याला एक समिती नेमली गेली आणि त्यातूनच सरकार वरती नियंत्रण ठेवण्यासाठी संसदेने रेग्युलेटिंग एक्ट 1773 संमंत केला गेला.

रेग्युलेटिंग कायदा ऍक्ट- 1773 कायदा कलमे.

1)रेग्युलेटिंग कायदा संबंधित केल्यानंतर ना दर वीस वर्षांनी कंपनीच्या सर्व कारभाराचा आढावा घेऊन चौकशी करणं हे महत्त्वाचा नियम आधार ला गेला.

2) कंपनी कायदा जारी केला त्यावेळेस कंपनीचे संचालक आहेत त्या संचालक व्यवस्थेने संचालक मंडळाने कंपनीने सरकारातून येणारे खलिते ब्रिटिश शासनाला पूर्णपणे दाखवून गरजेचा आहे.

3) कंपनी युद्ध ही परिस्थिती उद्भवली असेल किंवा युद्ध करायचा असेल तर एकदा संबंधित सर्व पत्रव्यवहार हा महसूल मंत्रालयाकडे आणि मंत्रालयाकडे लष्करी आणि नागरिक गृहमंत्र्यांकडे ठेवण्यात यावा असं या कायद्यामध्ये नेमक सूचित करण्यात आलेला आहे .

4) रयतेच्या काही तक्रारी आहेत त्यात करा त्यांना न्याय देण्यासाठी कलकत्त्यामध्ये एक वरिष्ठ कोर्ट स्थापन करण्यात गेलं आणि त्याच्यामध्ये न्यायाधीश नियुक्ती करून त्यामधून गोऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारीचे निराकरण आणि रयतेस न्याय देणे.

5) कंपनीच्या गव्हर्नर जनरल च्या मदतीने संचालक मंडळ असणे गरजेचं होतं त्या वेळेस गव्हर्नर मंडळाच्या बहुमताचा निर्णय हे पहिल्या संचालकांनी मदतीसाठी दर पाच वर्षांसाठी कायद्यात नमूद करण्यात आलेले आहोत हे त्यामध्ये दिला गेलेला आहे.

रेग्युलेटिंग एक्ट 1773

हा कायदा भारतातील ब्रिटिश भारतातील एक कायदा असून हा कायदा दहा वर्षे कारविन येत होता त्यावेळेस ब्रिटिश पार्लमेंट कडे ईस्ट इंडिया कंपनीने अर्ज केला होता की कर्ज मिळण्यासाठी विनंती केली गेली होती त्यावेळेस आपल्याला लॉर्ड हा इंग्लंडचा मुख्य प्रधान होते त्यामुळे पार्लमेंटमध्ये ठराव संमत करण्यात आला हिंदुस्तानातील व्यापारामुळे कंपनीला फायदा झाला त्यावर ती पार्लमेंटची सत्ता होती.

असं या कंपनीला ठराव संमत करण्यात आला आणि जी कंपनी कर्ज बाजारासाठी आणि कर्जबाजारीपणा तून मुक्त करण्यासाठी पार्लमेंटमध्ये कायदा पास करून घेण्यात आलेला होता कंपनीला हा कायदा राज्य कारभारासंबंधी स्थापन करण्यात आला त्याला रेगुलेटिंग एक्ट सतराशे त्र्याहत्तर असं म्हटलं जातं.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मध्ये कंपनीच्या संचालकांचे किंवा इतर जे व्यवहार होतात त्या व्यवहारांवर ती लक्ष ठेवण्यासाठी राज्यपाल यांनी गवर्नर जनरल ऑफ कलकत्ता हा दर्जा देऊन मद्रास व मुंबई यांच्या अंमलाखाली एक गव्हर्नर जनरल च्या हाताखाली चार सभासदांची नियुक्ती करून समिती नेमण्यात आली आणि या समितीमध्ये मुख्य न्यायाधीश आणि अन्य तीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली.

त्यामध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरती लक्ष ठेवण्यासाठी बनवलेला हा कायदा पूर्णपणे समितीच्या संत दर्शन वरती अवलंबून होता त्यामुळे जे 1973 चे नियम होते त्या नियमांच्या आधारे हा कायदा मोठ्या प्रमाणावर ती अमलात आणला गेला. कंपनीचा कारभारासंबंधी जो कायदा अस्तित्वात आला आणि हा कायदा रेगुलेटिंग एक्ट 1973 म्हणून ओळखला गेला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांवर ते सर्व पुणे अंकुश ठेवण्यासाठी कायदा करण्यात आलेला होता.

आणि हा कायदा सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली त्यावेळेस अधिकारी नेमणूक करण्यात आली होती त्या नेमणुकीच्या आधारित अधिकाऱ्यांच्या कंपनीच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी अंकुश ठेवण्यासाठी व्यापारी वर्ग तसेच कंपनी यांच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top