पाच संतांची नावे,महाराष्ट्रातील संत

पाच संतांची नावे -महाराष्ट्र हा संताचा पुरातन परंपरेने आपल्याला महाराष्ट्र राज्याला संत पुरातन परंपरा तसेच संत साहित्यिक यांची मराठी भाषेला खूप मोठा संत साहित्यिक वारसा बहाल केलेला आढळून आलेला आहे आपण खूप वेळा निवांत वेळी भगवन्ता च्या चरणी अर्पण होतं असतो. पर्यावरण संदेश अभंगातं तुकाराम महाराजांनी दिले आहे. गिता ओव्या लिहल्या गेल्या असे अनेक संत होऊन गेलेले आहेत. संतमेळा साकारला यमाई तुकाई तलावाच्या काठावरती खूप मोठा नमामी चंद्रभागा योजनेअंतर्गत ला चित्रमय संतमेळा साकारला गेला आहे.

पाच संतांची नावे माहिती

1)संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर महाराज हे सण १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक,मोठे योगी व खूप मोठे तत्त्वज्ञ होयं.

जन्म -आपेगाव येथे पैठण औरंगाबाद मधील ठिकाणी झालेला आहे.श्रावण कृष्ण अष्टमीला १२७५ साली झाला आहे. महाराज यांच्या कुटूंबातील व्यक्ती आई वडील बहीण भाऊ असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी होय तर त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होय. महाराज यांचे बंधु निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे होय.

ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ.

•अमृतानुभव

•चांगदेव पासष्टी

•भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी)

•स्फुटकाव्ये -अभंग, विराण्या

•हरिपाठ.

•ज्ञानसूर्य ज्ञानदेवांनी घेतली संजीवन समाधी

-संतवर्य ज्ञानदेवांनी वयवर्षे अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली गेली.(कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार)

2) संत एकनाथ महाराज –

नाथ म्हणून संत एकनाथ महाराज ओळखले जातं. जन्म 1533 साली पैठण येथे झाला. एकनाथ महाराज यांचे कुटुंब आई वडील पणजोबा आजोबा असे त्यांचे कुटुंब होतं.

बये दार उघड’ हा अभंग खूप गाजला गेला.भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ जनमाणसात जन जागृती केली गेली.संतकवी, पंतकवी व तंतकवी संत एकनाथ महाराज होते. एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा गायली गेली.

3)गाडगे बाबा

कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक म्हणून गाडगेबाबा ओळखले जातं सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता यां विषयावर त्यांना फार आवड होती. बाबांचा जन्म वारी १३, इ.स. १८७६ झाला.महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव – झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव – सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होत.

संत गाडगेबाबा शिकवण –

दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.

•देवळात जाऊ नका•

मूर्तिपूजा करू नका •

सावकाराचे कर्ज काढू नका

•अडाणी राहू नका

•पोथी-पुराणे

•मंत्र-तंत्र

•देवदेवस्की

•चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका.

••संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेशगाडगेबाबा प्रबोधन काव्य

भुकेलेल्यांना = अन्न

तहानलेल्यांना = पाणी

उघड्यानागड्यांना = वस्त्र

गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी

मदत

बेघरांना = आसरा

अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार

बेकारांना = रोजगार

पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय

गरीब तरुण-तरुणींचे = लग्न

दुःखी व निराशांना = हिंमत

गोरगरिबांना = शिक्षण

4)नामयाची दासी संत जनाबाई.

जनाबाई या संत कवयित्री लोकप्रिय आहेत.खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.संत जनाबाई यांच्या जन्म गंगाखेड येथे दमा नावाच्या विठ्ठल भक्ताच्या घरी झाला गेला. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे.

5)संत बहिणाबाई

अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी मिळून ७३२ कविता संत बहिणाबाई यांची संत साहित्यिक आहेत.संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या होय.

अभंग रचना.

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!

बहिणाबाई यांच्या अभंग –

संत कृपा झाली। इमारत फळा आली।

ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।

नामा तयाचा किंकर। तेणे विस्तरिले आवार।

जनी जनार्दन एकनाथ। स्तंभ दिला भागवत।

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।

बहिणा फडकती ध्वजा। तेणे रूप केले ओजा॥

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top