पाच पांडवांची नावे पांडवांच्या आईचे नाव

पाच पांडवांची नावे पांडवांच्या आईचे नाव

पाच पांडव यांचा खुप मोठा राजाचा इतिहास आपण पांडव कालीन राज्य पद्धतीने मध्ये एकलेले आंहेत. पाच पांडव हे हस्तीनापूर येथील राजा पंडू यांचे पाच पुत्र म्हणून पाच पांडव बोलले जाते. हस्तींनापूर राजाला पाच पुत्र झालेली होते त्यांना पाच पांडव बोलले जाते.

पाच पांडव पुत्रांची नावे –


1)युधिष्ठिर
2)भीम
3)अर्जुन
4)नकुल
5 सहदेव

वरील पुत्र हस्तींनापूर यां राजाचे असुन पाच पांडव म्हणून बोलले जाते.

पांडवांच्या आईचे नाव काय होते.

पांडव यांच्या आईचे नाव कुंती व माद्री हे होते. हस्तींनापूर यां गावचे राजा पंडू यांची दोन राणी कुंती व माद्री होय.

पांडव वंशावली मराठी –

पांडव हे पाच पुत्र होते त्यांच्या आईचे नाव कुंती व माद्री असुन हस्तींनापूर यां गावचे राजा पंडू होतं.पांडव हे पाच पुत्र असल्यामुळे त्यांची नावे युधिष्ठिर,भीम,अर्जुन,नकुल,सहदेव असुन कुंती व माद्री यां पाच पांडव यांची होय.

पांडवांचा जन्म इतिहास –

हस्तींनापूर राजाचे राजे पंडू हे होते त्यांची पत्नी कुंती व माद्री यां होतं.पंडू हे एका व्याधीने ग्रस्त होते त्यामुळे त्यांना मुले होणे शक्य नव्हते. वनवासात गेल्यानंतर कुंतीला वरदान भेटले गेले त्यातून भीम अर्जुन युधिष्ठिर अशी तीन मुले वरदानातुन भेटली गेली.
माद्री यां मातेला वरदानातुन नकुल व सहदेव अशी दोन मुले झाली त्यांना आपण पाच पांडव पाच पुत्रांना म्हटले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top