नॉन क्रिमीलेअर म्हणजे काय|नॉन क्रिमिनल साठी लागणारी कागदपत्रे|Non creamy layer certificate documents in Marathi

नॉन क्रिमीलेअर म्हणजे काय|नॉन क्रिमिनल साठी लागणारी कागदपत्रे|Non creamy layer certificate documents in MarathiNon creamy layer certificate documents in Marathi non creamy layer meaning in marathi नॉन क्रिमिलियर म्हणजे काय आपण म्हणतो तर मग क्रिमिलियर म्हणजे ठराविक उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेल्या ते आमच्यामध्ये नॉन क्रिमीलेअर मध्ये आपल्याला उत्पन्नाच्या मर्यादेनुसार आपण आपल्या व्यवसायाचे उत्पन्न आहे ते ठराविक मर्यादा आपल्या नॉन क्रीमी लेयर मध्ये दिलेली असते.

नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे काय

नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणजे काय तर आपण उन्नत आणि प्रगत गटात मोडत नाही याचं एक आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी गरीब आणि आरक्षणाचा लाभ मिळावेत यासाठी लोकांना ठरवून दिलेले वार्षिक उत्पन्नाची मर्यादा म्हणजे नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आणि जे रंजले गांजले आहेत त्यांच्यासाठी हे नॉन क्रिमिलियर ची मर्यादा ठरवलेली उत्पन्न असेल ठराविक आहेत. नॉन क्रिमीलेअर ही वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेले असते आणि ही विविध उन्नत प्रगत गटांमध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे क्रीमी लेयर सर्टिफिकेट होय.

नॉन क्रिमिलियर हे किती वर्षासाठी मिळत असतं.

नॉन क्रिमिलियर हे उन्नत प्रगत मागासवर्ग प्रवर्ग नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे विविध आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे हे प्रमाणपत्र एक वर्षासाठी मर्यादा ठरवलेली होती पण आता सध्याच्या काळाला हे तीन वर्षापर्यंत मर्यादा दिलेली आहे. वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

नॉन क्रिमीलियर मिळविण्यासाठी मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

1) ओळख पुरावा

2)पत्ता पुरावा

3)जातीचा दाखला

4)रहिवाशी पुरावा.

नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक असतं पासपोर्ट,पाणी बील,रेशन कार्ड,आधार कार्ड,मतदान कार्ड,टेलीफोन बील,वाहन चालक परवाना,वीज बील,मालमत्ता कर पावती,सात बारा उतारा किंवा ८ अ चा उतारा , भाडे तत्त्वावरील घर असल्यास भाड्याची पावतीइतर कागदपत्रे मालमत्ता कराची पावतीनातेवाईकांचा जातीचा दाखला आपल्याला आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी आणि उन्नत प्रणाम गटात मोडत नाही यासाठी सामान क्रीमी लेयर सर्टिफिकेट काढणे आवश्यक असतं त्या आवश्यक कागदपत्रे आपण बघितले आहे.

नॉन क्रिमिलेअर प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.

1)तहसीलदार उत्पन्नाचा दाखला.

2) जातीचा दाखला.

3) शाळा सोडल्याचा दाखला

.4) तलाठी रहिवासी दाखला .

5) रेशनकार्ड झेरॉक्स प्रत.

6) रिन्‍यू करावयाचे असल्‍यास एक वर्षाचा उत्‍पन्‍नाचा दाखला.

आपल्याला नॉन क्रिमिलियर दाखला मिळवण्यासाठी आवश्यक जी रहिवासी पुरावे ओळखपत्र पुरावे तसेच आपण आपला पत्ता पुरावा त्याच प्रमाणात जाते याचा पुरावा ही कागदपत्रे जमा केल्यानंतर आपल्याला तहसीलदार कचेरी मधून आपल्याला नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट मिळत असते सध्याच्या काळामध्ये महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन तुम्ही जर हे वरील प्रमाणे कागदपत्रे जमा करून आपला अर्ज दाखल केला तर तुम्हाला 15 ते 20 दिवसांच्या अंतराने नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळू शकते त्यासाठी आवश्यक ती तुम्ही कागदपत्रे जमा करणे आवश्यक असते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top