Narayan Meghaji Lokhande In Marathi नारायण मेघाजी लोखंडे

Narayan Meghaji Lokhande In Marathi नारायण मेघाजी लोखंडे यांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.स्वाभिमान कामगार चळवळीचे जनक म्हणून त्यांची ओळख जगभरात प्रसिद्ध आहे.तसेच साप्ताहिक सुट्टी रविवार चे जनक म्हणून सुद्धा त्यांचा जगभरात कामगारांना दिलासा देणारा लढा सुद्धा कामगार पुढारी म्हणजेचं Narayan Meghaji lokhande होय.

रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे यांचा परिचय –

नारायण मेघाजी लोखंडे हे भारतीय कामगार पुढारी होते ते कामगार वर्गासाठी खूप वेळा त्यांनी सर्व स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे ते अध्यक्ष होते नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म १३ ऑगस्ट,१८४८ राजगुरुनगर खेड येथे शेतकरी कुटुंबामध्ये झाला मेघाजी लोखंडे

सरकारी नोकरी केली परंतु कामगारांचे प्रश्न त्यांना सतत भेडसावत होते 13 14 सतत काम करणाऱ्या कामगारांना खूप मोठ्या प्रमाणावर ती पिळवणूक होत अस होती त्यामुळे त्यांनी कामगारांच्या प्रश्नांसाठी गिरणी कामगारांच्या मध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली. कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आजतागायत अन्याय हक्क हक्क प्रधान करून दिलेले आहेत.नारायण मेघाजी लोखंडे यांचा प्लेग यां आजाराने मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू ९ फेब्रुवारी, इ.स. १८९७ साली झाला.

नारायण मेघाजी लोखंडे “रविवार “ही “साप्ताहिक” सुुुट्टी जाहीर केली.

नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार प्रश्न अडचणी यांच्याशी निगडित खुप मोठ्या प्रमाणात लढा दिला गेला एक सुट्टी असावी आठवड्यातून यासाठी त्यांनी लढा दिला गेला. 10 जून 1890 पासून रविवार ही साप्ताहिक सुट्टी जाहीर केली गेली त्यामुळे आज कामगारांना रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याचा आनंद मिळतं आहे.

नारायण मेघाजी लोखंडे जस्टिस ऑफ पीस हा किताब व रावबहादूर पदवीचे मानकरी.

1893 साली मुबंई मध्ये दंगल झाली यां दंगल मध्ये शांतता राखण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात मदत केली असल्यामुळे त्यावेळी इंग्रज सरकारच्या काळात रावबहादूर पदवीचे मानकरी झालेले आढळून येतात. कामगारांना अडचणी येऊ नयेत म्हणून कामगार वर्गात लढा दिला गेला यां कामगार लढा दखल घेतली गेली कामगारांना उच्च दर्जा मिळावा तसेच साप्ताहिक सुट्टी मिळावी यां दृष्टीने खुप मोठ्या प्रमाणात लढा दिला गेला.

कमगारांना कामगिरीची दखल म्हणून जस्टिस ऑफ पीस हा किताब दिला गेला. आणि नारायण मेघाजी लोखंडे गौरव करण्यात आला.

नारायण मेघाजी लोखंडे यांनी प्लेग ग्रस्त साठी मराठा इस्पितळ ची उभारी

-प्लेग यां रोगाची साथ थैमान घालतं होती. खुप लोकांचा मृत्यू अगदी डोळ्यासमोर होताना दिसतं होता.त्यातच त्यांनी एक निर्णय घेतला सरकारी मदतीने हॉस्पिटल काढण्यासाठी प्रयत्न चालू केले. यां प्रयत्नाला यशस्वी होण्यासाठी वाट मिळतं गेली प्लेग ग्रस्त मराठा इस्पितळ चालू झाले.

कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे.-

कामगारांना न्याय मिळावा त्यांच्या हक्काची सुट्टी मिळावी यां दृष्टीने त्यासाठी लढा दिला गेला आणि हाच लढा खूप मोठ्या प्रमाणावर ती कामगारांचे प्रश्न यशस्वी करण्यासाठी पाठबळ मिळवून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी खूप मदत केली त्यांनी गिरणी कामगारांसाठी 13 ते 14 तास ते काम करत होते त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती मदत केली आणि साप्ताहिक सुट्टी जाहीर करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top