नाम म्हणजे कांय,नामाचे प्रकार,नामाचे पाच प्रकार विशेषनाम म्हणजे काय

Nam Mahnje Kay Namache prakar आपण आजच्या भागात नाम म्हणजे कांय नामाचे प्रकार किती व कोणकोणते आहेत याबाबत अधिक माहिती जाणून घेणारं आहोत.

Nam Mahnje Kay Namache prakar|नाम म्हणजे कांय नामाचे प्रकार Nam in Marathi

नाम म्हणजे काय Nam Mahnje Kay

नाम म्हणजे सजीव तसेच निर्जीव प्रत्यक्षात, कल्पना देऊन वस्तू किंवा गुणधर्म यांना जे नावे दिली जातात त्यास नाम असे म्हणतात.

नाम म्हणजे काय –

आपण म्हणजे काय म्हणतो तर प्रत्यक्षात मध्ये आणि कल्पनेने किंवा त्यांच्या गुणधर्म नावे आपण दिली जातात त्यांना असं म्हटलं जातं परंतु निरनिराळ्या वस्तूंच्या पदार्थांच्या व्यक्तींच्या नावावरून हे नाव दिलं होतं नाम असं म्हटलं जातं वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्याला प्रत्यक्ष किंवा काल्पनिक पदार्थ प्राणी व त्यांचे गुणधर्म यांच्या आपल्याला बोध होतो त्यालाच नाम असे म्हटले जाते.

लेखक – अरविंद मंगरूळकर यांनी केलेली नामाची व्याख्या –
वास्तव अथवा मानस सृष्टी आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्द रचनेने तयार करून बोधित होतात त्या शब्दांना नाम असे म्हणतात..

नाम म्हणजे काय –

वस्तू, व्यक्ती, स्थळ यांना जे नाव त्यांची ओळख व्हावी म्हणून विशिष्ट नाव देतात त्यास नाम असे म्हंटले जाते…

जे आपल्याला डोळ्यांनी दिसते, कल्पना देऊन केलेली माहिती, विशिष्ट असलेल्या गुणांना नाम असे देखील म्हणतात..

उदा. तो झाड लावतोय

वरील उदाहरणं मध्ये तो झाड लावतोय यामध्ये झाड हे नाम झाले आहे. असे विविध नामाचे प्रकार आहेत अनेक उदाहरणं आहेत.

नाम

व्यक्ती वस्तू स्थळाच्या नावाला नाम म्हणतात.

प्रत्यक्ष दिसणाऱ्या व कल्पनेने जाणलेल्या कोणत्याही वस्तू व्यक्ती स्थळाच्या नावाला नाम म्हणतात

कल्पनेने जाणलेल्या म्हणजे स्वर्ग नरक अशा बाबी.

उदा.

पाटी , वही , पेन , *

खालील सर्व शब्दांना व्याकरणात नाम असे म्हणातात

जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम म्हणतात*

मुलांची नावे राजेश  दिनेश रमेश जयेश 

  मुलींची नावे संगीता शीतल  कुसुम

पक्ष्यांची नावे     मोर           

प्राण्यांची नावे     हत्ती  

          

फुलांची नावे    झेंडू मोगरा  गुलाब 

फळांची नावे   पपई  पेरू आंबा 

भाज्यांची नावे   भोपळा भेंडी कोबी

वस्तूंची नावे फळा खुर्ची टेबल

पदार्थांची नावे   चकली चिवडा लाडू

नद्यांची नावे     गोदावरी  यमुना  गंगा

पर्वतांची नावे    सातपुडा   सह्याद्री    हिमालय 

अवयवांची नावे नाक कान डोळा 

नात्यांची नावे आई  बहीण  भाऊ 

काल्पनिक नावे  परी ,राक्षस देवदूत 

गुणांची नावे  महानता  नम्रता  शौर्य 

मनःस्थितीची नावे उदास दुःख आनंद 

माणसे, वस्तू, पदार्थ, प्राणी, पक्षी, त्यांचे गुण, काल्पनिक वस्तू यांना जी नावे ठेवली आहेत, त्यांना नाम म्हणतात

नामाचे प्रकार Namache prakarनामाचे प्रकार किती व कोणकोणते आहेत त्याबाबत आता आपण माहिती जाणून घेणारं आहोत.

नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत तसेच एकूण नामाचे 5 पाच प्रकार आहेत.

आपण आज नामाचे मुख्य तीन प्रकार याबाबत माहिती घेऊयांत.

नामाचे प्रकार तीन

1)सामान्य नाम

2)विशेषनाम

3)भाववाचक नाम

1)सामान्य नाम –

पदार्थ किंवा वस्तू यांना जे नाव दिले जाते त्यास सामान्य नाम असे म्हणतात.

उदा. शाळा, शहर

1) ती शाळा आहे हे उदाहरण मध्ये शाळा हे सामान्य नाम आहे.

2)विशेषनाम –

विशेष नाम म्हणजे प्राणी किंवा व्यक्ती यांना जे नाव दिले जाते त्यास विशेष नाव असे म्हणतात.

उदा. गंगा नदी आहे,गंगा नदी आहे यां उदाहरणं नदी हे सामान्य नाव झालं तर गंगा हे नदीच नाव आहे त्यामध्ये गंगा हे विशेष नाम आहे.

3)भाववाचक नाम

वस्तू किंवा प्राणी यांच्याकडे जो गुण आहे त्यांना जे नाव दिले जाते त्यास भाववाचक नाव असे म्हणतात.

उदा. माणसांची आपुलकीवरील उदाहरणं आपण पाहु माणसांची आपुलकी हे उदाहरण मध्ये माणसांना असणारा भाव म्हणजे आपुलकी हा भाववाचक गुण दडलेला आहे.

निष्कर्ष –

आजच्या लेखात आपण नाम म्हणजे कांय नामाचे मुख्य तीन प्रकार सामान्य नाम भाववाचक नाम विशेषनाम यांची उदाहरणं सहित माहिती घेतलेली आहे .

Nam in Marathi नाम म्हणजे काय याबाबत आज आपण माहिती घेणारं आहोत नाम म्हणजे कांय नामाचे मुख्य पाच प्रकार तसेच नामाचे प्रकार सांगून उदाहरण देऊन स्पष्ट करणार आहोत.

नाम म्हणजे कांय


नाम म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या वस्तू पदार्थ यांच्याकडे जे गुण आहेत त्यांना जी नावे दिली जातात त्या नावाला नाम असे म्हटले जाते.

नामाचे पाच प्रकार


1)सामान्य नाम
2)समुदाय वाचक नाम
3)पदार्थ वाचक नाम
4)विशेषनाम
5)भाववाचक नाम


असे नामाचे पाच प्रकार आहेत त्यांची सविस्तर माहिती आपण घेऊयात.
1) सामान्य नाम
सामान्य नाम म्हणजे पदार्थ गुणधर्म यांना जे नाव दिले जाते त्यास सामान्य नाम असे म्हटले जाते.
उदा –
1)ते शहर आहे.
2)ते पर्वत आहे

2)समुदाय वाचक नाम –
समुदाय वाचक नाम म्हणजे विशिष्ट समूहाला जे नाव दिले जाते त्यास समुदाय वाचक नाम असे म्हणतात.
उदा
1)जवानांची फौज
2)गाईचा गोठा

3) पदार्थ वाचक नाम
पदार्थ वाचक नाम म्हणजे जे पदार्थ संख्या किंवा विविध परिणाम मध्ये मोजले जातात त्यास पदार्थ वाचक नाम असे म्हणतात.
उदा.
1)कापडं मीटर मध्ये मोजले जाते
2) पाणी लिटर मध्ये मोजले जाते.
3)धान्य किलो मध्ये मोजले जाते.

4)विशेष नाम
विशेषनाम म्हणजे व्यक्ती किंवा वस्तू, गुण यांना जे नाव दिले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात.
उदा.
1)कोल्हापूर हे शहर आहे.
2)स्वागता हे मुलीचं नाव आहे.

5)भाववाचक नाम धर्म वाचक नाम
भाववाचक नाम म्हणजे प्राणी वस्तू किंवा माणूस यांच्यातील गुण भाव धर्म यांना विशिष्ट भाव दिले जातात त्यास भाववाचक नाम असे म्हणतात.

भाववाचक नाम –

गुणधर्म व भाव दर्शवणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे/धर्मवाचक नामे म्हणतात.
उदा.
1)मानवाचे धाडस
2)बोरे आंबट आहेत.

3)गरिबी

भाववाचक नाम – गुणधर्म व भाव दर्शवणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे/धर्मवाचक नामे म्हणतात.

भाववाचक नामाचे प्रकार –

स्थितीदर्शक-

गुणदर्शक-

कृतिदर्शक-

असे आपण नामाचे प्रकार लिहून सोदाहरण सह स्पष्ट केलेले आहेत.
सामान्य नाम हे अनेकवचन होऊ शकते.
तसेच विशेषनाम भाववाचक नाम एकवचनी मध्ये असतात.

निष्कर्ष –
आजच्या भागात आपण भाववाचक नाम ओळख शिकलो आहोत तसेच विशेष नाम यांची उदाहरणं देखील पाहिली आहेत. नामाची वाक्य पाहिलेली आहेत.
तुम्हांला मराठी व्याकरण मध्ये नाम हा भाग परीक्षेत हमखास विचारला जाणारा हा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top