नाबार्ड ची स्थापना कधी झाली नाबार्ड बँक माहिती

नाबार्ड ची स्थापना कधी झाली नाबार्ड बँक माहिती भारतीय शेती विकासामध्ये बदल घडवून आणण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणात ती ग्रामीण विकास होण्यासाठी शेती व्यवसायाला कर्ज पुरवठा मिळण्यासाठी कृषी पुनर्वित्त विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असून

त्यामधून शेती आणि ग्रामीण विकासाला कर्जपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती कृषी आणि ग्रामीण विकास आर्थिक राष्ट्रीय पातळीवर तीन बँका स्थापन करण्यात आले होते लग्नावरून असं म्हटलं जातं त्यामुळे व्यापारी बँका सहकारी बॅंका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करीत असल्याचे कार्य आहेच प्रमाणात बँक मोठ्या प्रमाणात कार्याची पूर्तता करत राहतील.

1)नाबार्ड बँक स्थापना.

ग्रामीण भागामध्ये ग्रामीण क्षेत्र ला सहकारी संस्थेला पतपुरवठा गरजेचे होते त्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती शेतीप्रधान असणारे भरती चालक कृषी आणि ग्रामीण विकासाचा विकास व्हावा त्यासाठी शिखर बँकेचे आवश्यकता होती त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती एक विधेयक संमत करण्यात आला

आणि ग्रामीण आणि शेती विकासासाठी एक मोठ्या प्रमाणावर ती विधेयक शिफारस मध्ये12 जुलै दरम्यान 1982 मध्ये लोकसभेमध्ये हे स्वतंत्र विधेयक संमत करण्‍यात आले त्‍याच्‍या नाबार्ड बँकेची 1982 साठी स्थापना करण्यात आलेली आहे. ती बँक ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ती कुटिरोद्योग लघुउद्योग हस्तोद्योग यांचं काम यांना पतपुरवठा करण्याचे अर्थसहाय्य देण्याचं काम ही बँक करत असते सहकारी पतपुरवठा येतील शिखर बँक म्हणून बँक वरती कर्ज पुरवठा करण्याची जबाबदारी दिली आहे.

2)नाबार्ड चे व्यवस्थापन कसे केले जाते.

नाबार्ड मध्ये 16 संचालक असतात. विविध व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येकाला जबाबदारी दिले गेलेले आहे आणि त्याद्वारे ती जबाबदारी स्वीकारली जाते.

1)बँक चेअरमण – भारतीय रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर हा चेअरमण असतो.

2) रिझर्व बँकचे 3 संचालक असतात.

3)केंद्र सरकार चे 3 संचालक असतात

4)सहकारी बँक 2 संचालक असतात.

5)व्यापारी बँक – 1 संचालक

6)राज्य सरकार 2 संचालक.

7)ग्रामिण अर्थव्यवस्था ग्रामिण विकास 2 संचालक

8) मॅनेजिंग डायरेक्टर एक.

9) पूर्णवेळ एक डायरेक्टर.

3)नाबार्ड कार्य कोणकोणती आहेत.

1) कर्जपुरवठा करणे.

2) राज्य सरकारला दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करणे.

3) कृषी व ग्रामीण विकास यांना मदत करणे.

4) नियोजन आणि समन्वय साधण्याचे मुख्य साधन सामुग्री करण्याच कामं करणे.

5) तपासणी जबाबदारी देणे.

6)ग्रामिण भागातील विविध सेवा-सुविधा मदत करणे.

नाबार्ड बँक मोठ्या प्रमाणावर ती पतपुरवठ्याचे काम अत्यंत व्यवस्थित आणि उत्तम रित्या करत आहे शेतीक्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणण्यासाठी मदत करत आहे ग्रामीण भागाचा विकास साध्य होण्यासाठी घरीच खूप मोठ्या प्रमाणावर ती मदत ठरलेले आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती ग्रामीण विकासाचा नाबार्ड ही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top