नाबार्ड म्हणजे काय नाबार्ड चे पूर्ण रूप सांगा

नाबार्ड म्हणजे काय नाबार्ड चे पूर्ण रूप सांगा नाबार्ड बँक ही शेती आधारित बँक असून या बँकेला भारतीय शेती व्यवसायाला चालना मिळावी यासाठी शेतीचा विकास व विविध संशोधन रित्या कार्यक्रम उठा हवा उद्योग व्यवसाय वाढीस व यावेत ग्रामीण विकासाचा चेहरामोहरा बदलला

व ग्रामीण भागांमध्ये विकास व्हावा यासाठी भारतीय शेती व्यवसायाला चालना मिळण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या कर्जपुरवठा भारतीय रिझर्व बँकेकडून केला जात होता पण तिथे शेती क्षेत्रासाठी स्वतंत्र बँक स्थापन करावे यासाठी मोठ्या प्रमाणावर ती कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँका स्थापन केली गेली आणि त्यांना नाबार्ड बँक म्हटलं गेलं.

नाबार्ड बँक म्हणजे काय –

नाबार्ड मध्ये मोठ्या प्रमाणावर ती प्रचंड निधी आणि भांडवल स्वरूपात दिला जातो त्यामध्ये अर्थपुरवठा करणाऱ्या कृषी क्षेत्राला ग्रामीण विकासाचा चेहरामोहरा बदलणार संशोधन विकास निधी करणे

नाबार्ड बँक – कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक. National bank for Agriculture and Rural Development. Nabard.Nabard -National bank for Agricultural And Rural Development.

नाबार्ड बँक ची कामगिरी –

ग्रामीण भागामध्ये विकास होणे गरजेचे आहे आणि विकासासाठी पतपुरवठा महत्त्वाचा असतो त्यामध्ये पतपुरवठा करण्याचे काम करते त्याच्यामध्ये लघुउद्योग असतील कुटिरोद्योग असतील आणि विकास करण्यासाठी ही बँक शिखर बँक म्हणून काम करून आपली कामगिरी पूर्ण करत राहते.

1)कर्ज पुरवठा करत राहते.

1)अल्प मुदत कर्ज देणे –

बँक अल्प मुदतीचे कर्ज पुरवठा देण्याचे काम ही बँक करावे लागते.

2)दीर्घ मुदत कर्ज देणे –

सहकारी बँकांना बँकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी संस्थेचे भाग खरेदी करण्यासाठी राज्य सरकारला दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा देण्याचे काम बँक करतात.

3)मध्यम मुदत कर्ज –

ग्रामीण भागाचा विकास व्हावा शेतीचा विकास व्हावा त्याचासाठी शेती साठी बदल होतं राहणे यासाठी मध्यम मुदत कर्ज पुरवठा करत राहते.

2)शेतीतील यांत्रिकीकरणं पतपत पुरवठा करतात.

ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे त्यासाठी शेती मध्ये लागणारे यांत्रिक साहित्यातील यांत्रिकीकरण असेल त्यांना कर्जपुरवठा काम करूनही मन करते पुनर्वित्त कर्जपुरवठा देण्यापासून शक्ती यांत्रिकीकरणाला मोठ्या प्रमाणावर ती प्रथम भाग दिलेला आहे.

3)एकात्मिक विकास योजना ग्रामिण विकास.

ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ती एकात्मिक ग्रामीण विकास योजनेअंतर्गत मदत करणे केली जाते त्यामध्ये कर्जपुरवठा विविध ग्रामीण विकासामध्ये सांगणारे जे उद्योग आहेत त्या आपण कोण भेटायला कर्जपुरवठा करण्याचे काम हे बँक विकास योजनेअंतर्गत करत राहते त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये कमकुवत असतात लघुसिंचन असतील शेळी मेंढी पालन योजना असतील तसेच मासिक पालन उद्योगासाठी कर्जपुरवठा देण्याचं काम ही बँक करत राहते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top