नाबार्ड चे कार्य नाबार्ड बँक स्थापना

नाबार्ड चे कार्य

शेतीची आघाडीत शेतीला पतपुरवठा करण्यासाठी बँकेने विविध कर्ज पुरवठा देण्यासाठी ही बँक स्थापन केलेले आहे यामध्ये कृषी पूनुर वित्त आणि विकास महामंडळ स्थापन करून शेती

आणि ग्रामीण विकास हवा आणि अनेक अडचणींना तोंड देऊन त्याच्या मध्ये बदल करता यावा यासाठी या बँकेची निर्मिती केली गेलेली आहे त्यामुळे ही बंकर राष्ट्रीय पातळीवर ती बँक स्थापन करण्यात आली अशी शिफारस आहे नॅशनल बँक फोर अग्रिकल्चर अंड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड बँक होय..

नाबार्ड बँकेची कार्य

प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कर्ज पुरवठा होणं गरजेच आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती व्यापारी बँका सहकारी बँका शेतीला कर्जपुरवठा करीत असल्या तरी त्यांचे कार्य पुढे चालतं रहावे यासाठी मोठ्या प्रमाणात विस्तार होणे गरजेचं असते.

1)अर्थपुरवठा केला जातो.

ग्रामीण भागामध्ये शेतीला जोडव्यवसाय तयार होते उद्योगांचा विकास व्हावा ग्रामीण भागाचा विकास साधला जावा या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर ती अर्थ पुरवठा करण्याचे काम करते त्यामध्ये कृषी क्षेत्रातील लघु उद्योग असेल कुटिरोद्योग असतील हस्तकला व्यवसाय असतील यामध्ये पुनर अर्थपुरवठा करण्यासाठी काम ग्रामीण विकास बँक करतेस म्हणजे नाबार्ड करते.

2) कर्ज दिले जाते.

विस्तार रित्या खूप मोठ्या प्रमाणावर ती कर्जपुरवठा ही बँक दिले जाते त्यामध्ये रिझर्व बँकेची परवानगी घेऊन मोठ्या प्रमाणावर ती मध्यम मुदत दीर्घ मुदत आणि अल्प मुदतीचा कर्जपुरवठा केला जातो त्यामध्ये सहकारी बँक असतील ग्रामीण विकास बँक असतील विकास बँक असतील या पद्धतीने बँकांना कर्ज पुरवठा करत राहते.

3)राज्य सरकारला दीर्घ मुदतीचे कर्ज दिले जाते.

बँक मोठ्या प्रमाणावर ती राज्य सरकारला दीर्घ मुदतीचे काम कर्ज दिलं जातं त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती संस्थांचे भागभांडवल खरेदी करता यावेत यासाठी 20 वर्ष पर्यंतचे दीर्घ मुदतीची कर्ज बँक देते.

4) ग्रामिण विकास करता येतो.

कृषी आणि ग्रामीण विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणावर तिच्या संस्था आहेत त्या संस्थांना मदत करण्याचं काम केंद्र सरकारच्या परवानगीने कृषी व ग्रामीण विकासासाठी संस्थांच्या स्थापण्यासाठी भांडवल भरण्यासाठी ही दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा आहे बँक करत होते.

5)नियोजन कार्य साधने.

केंद्र सरकार असेल राज्य सरकार असे नियोजन मंडळ असते यांच्यामध्ये समन्वय साधला जातो त्या बँका कृषी क्षेत्रातील लघुउद्योग असतील कुठे राहते असतील ग्रामीण विकासासाठी केंद्र सरकार राज्य सरकार काम करत आहे त्यामध्ये नियोजन करण्याचे काम ही बँक करते आणि असलेल्या कार्यामध्ये आपलं समन्वयं साधण्याचे कामं बँक करत राहते.

6)तपासणी करत जबाबदारी घेतं राहते.

बँके प्रादेशिक ग्रामीण बँक असेल सहकारी बँक असतील प्रतिशत सहकारी संस्थेच्या कार्याची तपासणी करण्याचे काम करत राहते त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती जबाबदारी स्वीकारली जाते.

7) संशोधन केलं जाते.

भारत बँक ही ग्रामीण विकासासाठी संशोधन आणि खूप मोठ्या प्रमाणावर ती विकास माहिती देण्याचं काम ही बँक करते त्यामध्ये शेती क्षेत्रामध्ये असणारच संशोधनाला चालना मिळावी ग्रामीण विकासाचे महत्त्व चेहरामोहरा बदलला व त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून संशोधन आणि विकास समिती स्थापन करून त्यांना आर्थिक मदत त्यामधून केलेली आढळून येते.

8) सुविधा सेवा मदत करत राहते.

ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती यांत्रिकीकरण लघुपाटबंधारे प्रकल्प वृक्ष संवर्धन विकास फळांचा प्रकल्प यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती या सुखसुविधा आहेत शेती क्षेत्रासाठी ग्रामीण विकासासाठी त्यांना विविध सुविधा देण्याचा सुविधा पूर्ण करण्याचं काम त्यांना मदत करण्याचं काम हे करत राहते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top