माझी शाळा वर मराठी निबंध My school essay in Marathi

माझी शाळा वर मराठी निबंध माझी शाळा ही एकदम मस्त सुंदर स्वच्छ होती त्यामुळे माझ्या शाळेत व्यक्तिमत्व होतं शाळेतील शिक्षक होते त्याचप्रमाणे शाळेभोवती चे मोठे पटांगण होतो अंगण होतं त्या अंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर ती झाडे झुडपे होती त्याच झाडावर जोडप्यांमध्ये शाळा अत्यंत व्यवस्थित देखणी दिसत होती.

माझी शाळा वर मराठी निबंध My school essay in Marathi

आमच्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर ती आमची शाळा हे गावाच्या मध्यभागी असून प्रत्येक ठिकाणच्या विद्यार्थ्यांना एकत्र येण्यासाठी शाळेमध्ये येण्यासाठी जी जाण्याची सोय होती ती मोठ्या प्रमाणावर ती मध्यभागी असल्यामुळे सगळ्यांना सोयीची होती आमची शाळा ही मध्यभागी गावाच्या मध्यभागी

असल्यामुळे त्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर ती पटांगण मैदान उपलब्ध होतं त्या मैदानाच्या भोवती मोठ्या प्रमाणावर ती शाळेच्या भोवती झाडेझुडपे फळे फुले यांचं म्हणजे झाडांचे वृक्षारोपण होतो तो प्रचंड वृक्ष रोपण केलं गेलं होतं त्या

वृक्षारोपणाची दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याकडून काळजी घेतली जात होती त्याची योग्य प्रकारे छाटणी केली जात होती त्यामुळे शाळेमध्ये एक सुंदर एक विद्यार्थ्याचा प्रत्येक शिक्षकांचे प्रत्येक वृक्षारोपण करण्याकडे ध्येय असायचं आणि प्रत्येकाचे एक मोठा ज्ञानदान करण्याचा एक माणसं असायचा.

आमच्या शाळेमध्ये इयत्ता पाचवी पासून ते पदवीपर्यंत शिक्षण घेण्याची उपलब्ध आहे ती मोठ्या प्रमाणावर ती असल्यामुळे प्रत्येक वर्गामधील हा विद्यार्थीवर्ग हा हुशार होता त्याचप्रमाणे व्यवसायिक शिक्षण घेण्याची प्रत्येक विद्यार्थ्यांकडे कला

असल्यामुळे आणि आमच्याही शाळेमध्ये व्यवसायिक शिक्षण असल्यामुळे खूप व्यवसायिक रीत्या आपल्या जीवनामध्ये व्यवसाय करण्यासाठी ही स्वतंत्र दहा व्यवसायिक तिला हसतात तिच्या शाळेमध्ये उपलब्ध होती.

च्या शाळेमध्ये गाडी रिपेरिंग असेल मोठ्या प्रमाणावर ती इलेक्ट्रिक रिपेरिंग असेल त्याप्रमाणे प्रोफेशनल कोर्सेस असतील आयटीआय असतील प्रोफेशनल कोर्स असतात ते कोर्सेस शाळेमध्ये शिकवले व्यावसायिक पद्धतीने शिकवले जात होते त्यामुळे विद्यार्थी वर्ग हा एका अनुभवी अनुभव घेऊन शाळेतून प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती बाहेर पडून स्वतःचा व्यवसाय मिळवण्यासाठी सक्षम होतात.

त्याचप्रमाणे नोकरी करण्यासाठी सक्षम होत होता शाळेमधून मोठ्या प्रमाणावर ती विद्यार्थ्यांची कलागुणांना आवड जपणारी शाळा होती दरवर्षी 15 ऑगस्ट 26 जानेवारी मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा कल आहे त्यात कला सादर करण्याची प्रत्येक विद्यार्थ्याला जबाबदारी आणि वैयक्तिक ज्ञानाच्या जोरावर ती विद्यार्थी ते आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो.

डान्स त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये असणारे कला हे जगासमोर येऊन विद्यार्थ्याला एक स्टेज डेरिंग प्राप्त होत होतं आणि हेच स्टेज डेरिंग प्रत्येक विद्यार्थ्याला प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर ते आवश्यक असणारे ज्या घटना असतात त्या घटनांना आदर्शवत होऊन एक उत्तम विद्यार्थी तयार करून बाहेर पडतच होते.

आमच्या शाळेमध्ये विविध शिक्षक विविध कलागुणांना उत्तम होते त्याचप्रमाणे शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती बुद्धिमत्ता प्राप्त होत असल्यामुळे विद्यार्थी हा अनेक पद्धतींनी पारंगत होतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये भविष्यामध्ये अडचणी असतात.

ते अडचणींची सोडवणूक शाळेमध्ये केली जात होती विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणात प्रयोगशाळेमध्ये प्रयोग शिकवले जात होते त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणावर ती विद्यार्थ्यांना भविष्यासाठी ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत.

ते सुख सुविधा मिळवण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी त्यांच्याकडे ज्ञान असते ते ज्ञानाचा भंडार प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळत होता त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हे सक्षम बनवणं बाहेर पडत होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top