माझी आई निबंध मराठी । My Mother Essay in Marathi

माझी आई वर मराठी निबंध आई ही आपली पहिली गुरु असते आणि खूप महत्वाचं गुरु आपल्याकडे प्रथमता या जीवनाला आकार घडवणारी गुरु म्हणजे आई असते आईने आपल्या जीवनात तर पूर्णपणे कलात्मक आकार आपल्या जेवणाला दिलेला असतो त्यामुळे आई वरती आपण काय लिहू

आणि कसे लिहू हे खूप आपल्याला लिहिण्याइतपत आपण आई पेक्षा मोठे नसतो त्यामुळे आईचा अनुभव इतका मोठा आणि दांडगा असतो की आईचा अनुभवांमुळे आपण आपलं जीवनमान खूप मोठ्या प्रमाणात आईचा विचारांना जर आपण जीवन जगलो तर आपल्‍या जीवनात नक्कीच मोठ्या प्रमाणावर ती बदल घडून येत असतो.

माझी आई वर मराठी निबंध My Mother Essay in Marathi

आई आपले सर्वांचे गुरु असते आहे हे कल्पतरू राहिली म्हणतात ना आई आई क्षणोक्षणी काय तुझ्या विषयी लिहून लिहून काय तुझ्या जवळ देऊ आपल्याकडे खूप मोठे कलावंत असं एक रूप असतं आणि हेच आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी घेऊन आलेला असतो

जीवनामध्ये कलाटणी घेऊन आपलं जीवन जगण्यासाठी एक मोठ्या प्रमाणावर ती एक कलाटणी देणारा आणि योग्य अंतरावर ती आपल्याला वळण देणारे रूप म्हणजे आई है आई विषयी लिहिण्याइतपत आपण मोठे नाहीये पण आहे ही कल्पना जर दोन अक्षरी शब्द चेक केले तर मोठ्या प्रमाणावर ती प्रेम माया आदर यांचा आदरयुक्त भंडार आणि श्रीमंतीचा अगर आईकडे असतो आई मध्ये आपल्या लेकरांची मोठ्या प्रमाणावर ती फक्त भावना असते

आणि हेच आदरयुक्त भावना आपल्या आईसाठी खूप मोठी असते आपले आई आपल्या सर्वांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती आदरयुक्त असतेच असते पण मायेने भरलेले भांडार त्यांच्याकडे उपलब्ध असतं ती आपल्यासाठी एक महत्त्वाचे उपयुक्त भांडार तर असतच पण मायेने प्रेमाने एकच श्रीमंतीचा जरा आपल्याकडे असतो

मनाने श्रीमंत आणि मायेने श्रीमंत असलेले आईच असते आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाचा आदर खूप महत्त्वाचा असतो आणि हा चादर आपल्या जीवनाला वैयक्तिक जीवनाकडे आदरयुक्त आणि आदराने पाण्याचा आपल्याला आदर आई शिकवत असते. पण कितीही संकटानी भरलेला असेल तर जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर ती आनंद आणण्याचं काम आहे तेच करते जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर ती आनंद व्यक्त करण्याचं काम हे आईच करत असते

त्यामुळे आपल्याला आई हे आपल्याकडे एक मोठा पूर असतो त्यामुळे आपल्या जीवनाला नेहमीच आकार येत असतो आई आपल्यासाठी करतो व आदर्शवत ते काटे फक्त एक व्यक्ती असते त्यामुळे आनंद आनंद साधना आपल्याकडे आईना उपयुक्त घटना असतात त्या घटनांचा सागर आपण आईकडून नियमित घेणे गरजेच असतं त्यामुळे आई आपल्यासाठी कल्पना चोरून एक व्यक्तिमत्त्व तर असतंच असतं पण आपल्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद देऊन घेऊन आलेला व्यक्तिमत्व मोठ्या प्रमाणावर ती असतं.

आई म्हणजे लोखंडाचा परीस असतं आई म्हणजे दुधावरची साय असते लेकराची माय असते वासराची गाय असते ही आई विषयी भावना खूप मोठ्या प्रमाणावर ती संवेदनशील भावना असते आणि आई विषयी प्रेम खूप महत्त्वाचं असतं प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई खूप महत्त्वाचे असते आणि जीवनामध्ये आई शिवाय आपल्या जीवनाला आदर्शवत घडवण्याचा गुरु कोणी करू शकत नाही आई हे आपल्या जीवनाचे कल्पनात्मक गुरु असते

आणि जीवनाला आनंद देणारे व्यक्तिमत्व म्हणजे आई असते आपल्या जीवनामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचा आनंद युक्त अनुभवांनी दिलेली शिदोरी असते ती शिदोरी आपल्या जवळ आणून आपण जीवनाचा एक आनंद भरलेला असतो. पण जगण्यासाठी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ती एक कला तर असतेच असते पण नाही

आपल्याला हजारो काला शिकवण्यासाठी आपल्याकडे कलात्मक दर्जा आणि भावनांचा आदर युक्त भांडार आपल्याकडे पोहोचल्यास असतं जवळचा पण आहे आपल्याला एखाद्या वेळेस आहे रागवते कोणत्या राग होण्यामागचं मध्ये खुप मग असा दोष नसतो पण आपल्याकडे एखादी चूक झाली तर ती परत चूक होऊ नये म्हणून आहे आपल्यावर सतत रागवत असतो का इकडे रागवण्याचा आपल्याला आपण महत्त्वाचं असतं ते किती प्रमाणात हे पण महत्त्वाचं असतं

आई ही आपल्या जीवनासाठी एक उत्तम कला तर आहेच आहे पण उत्तम भांडार सुद्धा आहे जीवनाला वेगळे आकार देण्यासाठी वेगळी कला मिळवण्यासाठी आई खूप महत्त्वाचे आपल्या जीवनामध्ये आहे. माझी आई माझ्यासाठी एक प्रेमळ व्यक्तिमत्व असून आदर्शवादी व्यक्तिमत्व आहे माझ्या आईमुळे मी आज एक उत्तम असा एक आदर्श कुरुत्वं व्यक्तिमत्व माझ्या तयार झालेला आहे त्यामुळे आईचे गुण असतात

ते गुण माझ्याकडे आलेले असल्यामुळे आदर्शवत चिकाटीने आपल्याकडे कर्तुत्व निघून आपल्या कडे सादर केलेल्या आहेत तेच गुण माझ्याकडे दिल्यामुळे एक कर्तुत्ववान गुण माझ्याकडे सादर आईमुळे झालेले आहेत आणि ही माझ्यासाठी कल्पना आणि कल्पतरु आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इच्छित वस्तू देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आपण कल्पतरू म्हटलं जातं पण आपल्याला एक आई ही एक विशेष अशी कल्पना आणि आपल्यासाठी एक विशेष गुरुदक्षिणा मिळालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top