माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog

माझा पाळीव प्राणी कुत्रा यावरती मराठी निबंध पाळीव प्राणी म्हटलं आणि घराची राखण करणारा इमानदार प्राणी म्हटलं तर प्रत्येकाला आपल्या घरासमोर आणि दरवाजा समोर असणारा पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा होय कुत्रा हा अत्यंत इमानदार प्राणी असून अत्यंत महत्त्वाचा प्रत्येक व्यक्तीच्या घरांमध्ये असणारा प्रत्येकाचा सदस्य घरात असणारा हा प्राणी असतो हा प्राणी अतिशय मायाळू प्रेमळ आणि दयाळू आणि इनामदार असतो.

माझा पाळीव प्राणी कुत्रा मराठी निबंध.My favourite animal dog

पाळीव प्राणी म्हटलं की प्रत्येकाचा एक महत्त्वाचा विषय निबंध लगेच कुत्रा आलात पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा हा अतिशय महत्त्वाचा प्राणी असतो आणि हा अतिशय महत्वाचा इनामदार प्राणी असून प्रत्येकाच्या घरात सदस्य असतो आणि हा आमच्या घरातील खूप महत्त्वाचा सदस्य असून खूप इनामदार असा सदस्य आहे

पाळीव प्राण्यांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती इनामदार प्राणी भेटतातच भेटतात पण आपल्या मानवावर ती मनापासून प्रेम करणारा प्राणी असतो तो कुत्रा असतो आणि तो अतिशय संवेदनशील मानवावर ती मनापासून प्रेम करणारा घराची राखण करणारा असा प्राणी होय आमचा टॉमी कुत्रा खूप मनापासून आम्हाला सर्वांना आवडतो

हा प्राणी खूपच संवेदनशील इनामदार आणि दयाळू असल्यामुळे आम्ही आणि आमचे घरातील सर्व सदस्यांचे त्याच्यावरती भरपूर प्रेम आहे आणि त्याच प्रमाणे त्या वरती आम्ही पूर्णपणे घरातील सदस्यांवर ती भरभरून प्रेम करतो तितकच प्रेम आम्ही टॉमी वरती सर्वजण करत असतो तो मी हा आमच्यासाठी खूप इनामदार प्राणी असून

आम्हाला खूप महत्त्वाचा प्राणी आहे या प्राण्यामुळे आमच्यावर ती कोणतेही संकट अजून पर्यंत आलेला नाही आणि संकटांचा सामना करण्याची ताकद या प्राण्यांमध्ये आहेत खूप मोठ्या प्रमाणावर ती प्राणी आमचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि या प्राण्यांमुळे आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप मोठे प्रमाणावर ती बदल झालेला आढळून आलेला आहे

जीवन जगण्यासाठी आपल्या सर्वांना खूपदा मोठ्या प्रमाणावर ती जो मुक्त संचार असतो तो आपण आपल्या दयाळूपणा ने पण हा मुक्या प्राण्यांचा कडून शिकणं गरजेचं असतं आणि याचं प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात दयाळू हा प्रामाणिकपणा अमलात आलेला आढळून आलेला दिसून येतो

आमच्याकडे सर्वांना प्राणी हा अतिशय महत्त्वाचा संवेदनशील असा असल्यामुळे आम्हा सर्वांना प्राण्यांवर ती माया आणि दया करण्याचं प्रेम असल्यामुळे आम्ही सर्वजण कुत्र्यावर ती खूप मोठ्या प्रमाणावर ती माया दया करत असतो आम्हाला सर्वांना टॉमी हा खूप आवडता असल्यामुळे आमचा एक कुटुंब प्रमुखच आहे.

कुटुंबातील अतिशय महत्वाचा व्यक्ती आम्ही मानला गेलेला असून आमच्या कुटुंबामध्ये इनामदार आणि दयाळू प्राणी म्हणून टॉमी आम्ही ओळखतो तो मिला आमच्या खूप मोठ्या प्रमाणावर ती इनामदार व्यक्ती राखण करणारा व्यक्ती असतो

आमच्या घरातील राखतो अभिनंदन करतो त्याला आम्ही आरोग्य साठी खूप मोठ्या प्रमाणावर ती खर्च देखील करतो पण आरोग्यावरील खर्च करणे कितपत होतो आम्ही आम्ही खूप स्वतःचे स्वतः देखील स्वतंत्र व्यक्तीने स्वतः करत असल्यामुळे आरोग्याचे व मजबूत आणि टिकाऊ वस्तू त्यामुळे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी खूपच प्रयत्न करतो. आमच्या टॉमीला अन्नासाठी आहारासाठी आम्ही जे आमच्या जीवनामध्ये बनवतो तेच तो खातो वेगळा असतो त्याला काही खायला लागत नाही

आमच्याकडे भाकरी चपाती दूध असेल तेच तू खातो त्याच्यावरच मोठ्या प्रमाणावर तू समजून मी राहतो आमच्या कुटुंबातील एक सदस्य असल्यामुळे आम्हालाही दररोज तेच या शिवाय जात नाही आम्ही दररोज तो असेल तरच त्याला आम्ही जेवण करतो नाहीतर तू जर कुठे बाहेर फिरायला गेला असेल जेवणाचा टाईम भेटला तर आम्हीसुद्धा जेवण थोड्यावेळाने करतो पण तू टायमिंगला दररोज येतच राहतो

त्यामुळे जेवणाचा टाईम नाही त्याला फिक्स माहिती झालेलं असतं. टॉमी ला मोठ्या प्रमाणावर ती प्राण्यांची तयार करण्यासाठी आम्हा सर्वांना राखंदार आणि मानव व प्राणी मिळाल्यामुळे आम्ही टॉमी वरती खूप सर्वजण कुटुंबप्रमुख म्हणून प्रेम करत असतो आणि आमचे जीवनाला वेगळे वळण लावण्याचे काम आमच्या सर्वांच्या वतीने केलेला आहे

त्यामुळे आम्ही आमच्या जीवनातील कुटुंबप्रमुख तर असून असून पण जीवनातील खरा मोठा प्राणी म्हणून सदस्य म्हणून मी त्याला म्हणू. टॉमी आमच्या सर्वांच्या जीवनात आला आणि आमच्या जीवनात खरं तर बदलून गेले टॉमी आमचं जीवन खरंच जिवन बदलते रंग दायी होऊन गेलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top