आवडते शिक्षक मराठी निबंध My Favorite Teacher Essay In Marathi

माझे आवडते शिक्षक वर मराठी निबंध प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिक्षकास नगर जात असताना शिक्षक आपल्या आई वडील गुरु आहे शिक्षक असून आपले प्रत्येकाचे महत्त्वाचे विषय ठरतात गुरु हे आपल्यासाठी एक आनंदाची पर्वणी घेऊन आलेले असतात त्यामुळे आई-वडील आणि गुरू हे आपले प्रत्येक शिक्षक मानले गेले पाहिजेत.

आवडते शिक्षक मराठी निबंध My Favorite Teacher Essay In Marathi

प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिक्षक हा प्रत्येकाचा जन्म घेणारी आई हा प्रत्येकाच्या जीवनातील प्रथम शिक्षक असतो आणि शिक्षक प्रथम सगळ्या प्राथमिक कलांचा मोठ्या कर्तृत्वाचा एकंदरीत कर्तुत्व मावेल इतका आपले आई असते हा आईचा प्रत्येकाच्या जीवनाचा आवडता शिक्षक असतो.

हे आपण ठरविले पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आदर्शवत आपलं जीवन घडविण्यासाठी प्रथम आपला शिक्षक म्हणजे आपली आई तर नंतर वडील आणि त्यानंतर आपण शाळेमध्ये यांचे ज्ञान घेतो आपण बुद्धिमत्ता घेतो ते आपलं शिक्षक हेच आपले प्रेम मूर्ती आपल्या जीवनाची शिक्षक असतात. जीवनाची त्रीमूर्ती शिक्षक हे असणार आहेत. जीवनामध्ये असं की आपल्याला अडचणी घटना घडत असतात त्या घटनांचा जो हक्क असतो.

ते आपल्या आवडत्या शिक्षकांपर्यंत आपण नेहमीच होत असतो त्यामुळे आपली आई असतील वडील असतील हे आपले आवडते शिक्षक असतात त्यामुळे आई हे आपले पहिली शिक्षिका असते आणि त्यानंतर वडील आणि तिसरी आपल्या शाळेत गेल्यानंतर जे शिक्षक आपल्याला मिळतात ते आपले गुरू असतात.

त्यामुळे आपल्या आवडते शिक्षक आईचा पण प्रथम क्रमांक गेले पाहिजे आणि त्याच्यानंतर वडील माझे आवडते शिक्षक यावर ती अजून माहिती बघणार आहोत मी शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये माझे एक आवडते त्या विषयाचे म्हणजे आमचे वर्ग चालवणारे क्लास टीचर होते ते म्हणजे.

काकडे सर हे काकडे सर माझे खूप आवडते असे शिक्षक असून ते वर्गशिक्षक सुद्धा आम्हाला होते हे मोठ्या प्रमाणावर ती आम्हाला कोणताही कोणतीही माहिती असेल जीवनामध्ये अडचणींचा सामना कसा करावा तसेच जीवनामध्ये अडचणींना कसे सामोरे जावे त्याच प्रमाणे आपल्याला योग्य एखाद्याने योग्य प्रमाणात आपल्याला वागणूक दिली नाही तर आपण तिच्यासमोर कसा रिऍक्ट व त्याचप्रमाणे असे विचारांना विचाराची देणगी देणारे माझे

आमचे माझे आवडते शिक्षक होते. कोणतेही विद्यार्थ्यांना कोणतीही शाळेमध्ये अडचण असेल तर कुणाला वही नसेल कुणाला पेन्सिल कुणाला काही विशिष्ट अडचणी प्रत्येक

विद्यार्थ्याला शाळेमध्ये येत असतात तर आमच्या सरांनी आमच्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांची अडचण प्रत्येक क्षणी क्षणात दूर करून टाकत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथे अडचण दूर करून त्या विद्यार्थ्यांचे वंचित असतात ते वंचित विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर ती सहाय्य मदत करत असतात

आणि एक करण्याची भूमिका आहे ते आमच्या शिक्षकांकडून आम्हाला मिळालेली त्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये एकमेकांना मदत करण्याची महत्वाची भूमिका आम्ही पार केली गेली महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला शिक्षक ज्ञान देतात ते ज्ञान प्रत्येकाला देणं गरजेचं असतं

तेच ज्ञान आम्हाला शिक्षक हम देण्याचं कार्य करत असतो आजच्या काळामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणावर ती आमच्या शिक्षकांनी जे ज्ञान दिलं बुद्धिमत्ता दिली तीच आम्ही इतरांना देत राहतो आणि त्याचं मोठेपण प्रमाणात आम्ही आमचे स्वतःचे जीवनमान घडवण्यासाठी संबंध गेलेले आहेत.

आजच्या काळामध्ये आपल्याला जीवनभर उचित घटनांनी होती आणि विचित्र स्वप्नं या पुढील घ्यायचे असेल तर आपल्या जीवनामध्ये या अडचणी घटना सतत घडत संघटनांना मोठ्या प्रमाणावर ती बदल घडवत घटनांना सामोरे जात आपलं जीवन

योग्य दिशेने योग्य प्रमाणात मोठ्या स्वप्नांची उभारी देत स्वप्नांना वेगवेगळ्या पद्धतीने गाठी बांधून आपले स्वप्न साकार कसं करायचं याबाबत शिक्षकांनी आम्हाला शिकवलं तेच आम्ही पुढील आमच्या काळामध्ये आम्ही ज्ञान अवगत करून पुढच्या पिढीला ज्ञान देऊ.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top