लेक वाचवा लेक शिकवा निबंध मराठी | Mulgi vachva mulgi shikva nibandh

मुलगी वाचवा मुलगी शिकवा निबंध. मुलगी वाचवा मुलगी शिकवा निबंध आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुलगी वाचवा हे काही काळामध्ये मुलींचं प्रमाण घटत चाललेला आहे स्त्री भ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर ती होत असल्यामुळे मुलगी वाचवणं गरजेचा आहे.

त्या जीवालाही जगू द्या आणि हे जग बघू द्या आहे पण मोठा महत्वाचा आहे जग बघण्यासाठी एक प्रचंड दाखवा ऊर्जा प्रत्येकाकडे असते आणि हीच उर्जा आपण प्रत्येकाकडे आलेले असते आणि ती प्रचंड ऊर्जा जगामध्ये दाखवण्यासाठी मुलगी आपण स्त्रीभ्रूणहत्या न करता या जगामध्ये येऊ द्या आणि हे जग बघू द्या त्यासाठी मुलगी वाचवा मुलगी शिकवा निबंध आज बघूया.

मुलगी वाचवा मुलगी शिकवा निबंध.Save Girl Child Essay In Marathi

मुलगी वाचवा मुलगी शिकवा मराठी निबंध आजच्या भागात आपण पाहणार आहोत मुलगी ही सुशिक्षित झाली तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती सुशिक्षित शिक्षित होऊन उच्चपदस्थ नोकरी घेऊन उच्चपदस्थ पॅकेज मिळवून आपलं स्वतःचं जीवनमान उंचावू शकते.

त्याचप्रमाणे मुलगी शिकल्यामुळे तिचे कुटुंब आहे ते कुटुंब सक्षम होऊ शकतो हेच खूप महत्त्वाचा आहे आजच्या काळात जर बघितलं तर प्रचंड ताकदवान ऊर्जा असते ते ऊर्जा प्रचंड सक्षम होणे गरजेच असतं हीच उर्जा आपल्या प्रत्येकासाठी सक्षम बनवण्यासाठी महत्त्वाची ठरली गेलेली आहे.

आजच्या काळामध्ये आपण सक्षम पणे मोठ्या प्रमाणावर ती ऊर्जावान ताकद व शिक्षण हे बघितलं तर मोठ्या प्रमाणावर ती प्रत्येकाला असणे गरजेचे असते आणि शिक्षण हे दुधारी जर शिक्षण तुम्ही घेतलं तर वाघिणीचं दूध पिल्यास सारखाच असतो.

त्यामुळे दुधारी तलवार जर बघितली तर मोठ्या प्रमाणावर ती शिक्षणाने व्यक्ती डरकाळी मारू शकतो त्यामुळे आपण प्रत्येक स्त्रीनं किंवा प्रत्येक व्यक्तीने मुलगी जर प्रत्येकाची शिकवली तिला उत्तम शिक्षण दिलं तिला उत्तम सक्षम पणे स्वतःच्या पायावरती उभा केला.

तर ती एक सक्षम व्यक्ती महत्त्व आपल्यासाठी एक प्रचंड ऊर्जा व व्यक्तिमत्त्व तयार होऊन एक ऊर्जा देणारा आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रचंड ऊर्जा तयार करून जगामध्ये आपला एक एक वेगळेच नाव तयार करून आपल्या एक प्रचंड सक्षमता आपण देऊ शकतो हेच आपल्याला कळेल.

आपण आपण ऊर्जावान व्यक्ती असेल तर ती कोण असेल प्रिय असलेली सक्षमता बनवण्यासाठी प्रत्येक मुलीला शिकवणे गरजेचे आहे आणि प्रत्येक मुलगी शिकवण्यासाठी ती मुलगी वाचवा पण गरजेचा आहे.

आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ती आपण मुलींचे शिक्षण हे शिक्षण आणि उच्चपदस्थ मुली गेलेल्या बघितलेत त्यावेळी 12 मध्ये बारावी मध्ये प्रथम क्रमांक मध्ये मुली आलेल्या बघितलेले आहेत आणि याचा प्रथम क्रमांकाच्या मुली महाराष्ट्र मध्ये जगभरामध्ये बाजी मारून प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती उच्चपदस्थ शिक्षण घेऊन बाजी मारताना दिसत आहेत.

स्त्री शिक्षण घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती आत्ताच या काळामध्ये एक प्रचंड शिक्षणामुळे उच्चपदस्थ शिक्षण आणि उच्चपदस्थ नोकरी उच्चपदस्थ मिळाल्यामुळे एक स्त्री प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती एक उच्चपदस्थ कार्यकर्तृत्व बनवले गेलेले आहे आणि ती नव्हतीच कुटुंब सुद्धा एक उच्चपदस्थ कार्यकारभार करत राहिली आहे. मुलगी वाचवा गरजेच आहे प्रथमता प्रत्येकाला वंशाला दिवा हवा म्हणून मुलगी जन्माला आले तर तीच स्त्री भ्रुण हत्या केली जात असते.

मुलगी ही सुद्धा एक वंशाला दिवा असू शकते हे तुम्ही तुमच्या मन जर ठरवलं तर मुलगा आणि मुलगी काय हे समजून जर ठरवलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती तुम्ही मुलीला आणि मुलाला एक समान वागणूक दिली तर या जगामध्ये जी किंमत असणारी वागणूक आहे ती वागणूक वेगळे होऊन मुली हीच वंशाचा दिवा आहे.

हे प्रत्येकाला समजेल त्यामुळे मुलगी वाचवा मुलगी शिकवा हे स्पष्ट होते की मुलगी जर वाचली तरच शिकले जाईल नाही तर मुलगी शिकली कसे जायचे या जगामध्ये जन्म झाला नाहीत हे तिने जगच बघितला नाही तर शिकली कशी जाईल.

या जगामध्ये मुलीला वाचवणे गरजेचे आहे या मोठ्या प्रमाणावर ती मुलगी वाचवा गरजेचा आहे मुलगी जर वाचले तरच शिकले जाईल आणि शिकली तरच मोठी प्रमाणावर कार्य करतो.

तीच साजरा केला जाईल आणि मोठ्या प्रमाणावर ती कार्यकर्तृत्व नदी अथांग मोठ्या एका मोठा व्यक्तिमत्व तयार होऊन एक मोठा आदर्शवत आपल्यासाठी तयार होईल.

मासिक पाळी मराठी निबंध

मुलगी शिकली प्रगती झाली मराठी निबंध

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top