मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दांत स्पष्ट करा

मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. नमस्कार आजच्या भागामध्ये मुलाखत म्हणजे काय आणि मुलाखत मध्ये प्रमुख येतो काय असतो.

मुलाखत हे आजच्या काळामध्ये किती महत्त्वाचा एक प्रकार आहे खूपच महत्त्वाचे प्रकार आढळून येतो मुलाखत हा एक प्रश्न उत्तरांचा एक कालावधी असतो आपल्याला मुलाखत देता येते.

घेता येते मुलाखत घेण्यासाठी आपल्याकडे एक उच्च माहिती असणं पण महत्त्वाचा आहे आपण नोकरीसाठी मुलाखत देतो की आपल्याला काही घ्यायचा असेल.

किंवा आपल्याकडे काही एखादा व्यवसायिक असेल तर व्यवसायिकाची मुलाखत घेत असतो व्यवसायिक किंवा नोकरीनिमित्त असे विविध प्रकार असतात आणि ते हेतू आपल्याला समजून आले पाहिजेत.

मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दांत स्पष्ट करा

आजच्या काळामध्ये एक संवाद असणार खूप महत्त्वाचा आहे संवाद साधणं संवाद घेणार एक प्रकारचा एक हेतू असतो.

संवाद साधना एकमेकांबरोबर महत्त्वाचा मानलं जातं एक मुलाखतीचा प्रमुख हेतू सुद्धा म्हटलं जातं मुलाखत घेणं संवादाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतं.

आजच्या काळामध्ये मुलाखत प्रकारचं एक संवाद सुद्धा आढळून येतो. मुलाखत घेताना संवर्धनाची अनेक उद्दिष्ट आपल्याला समजून येतात.

विचार विनिमय कार्य साधना विविध क्षेत्रात स्वतंत्र होणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचा परिचय असो नोकरी व्यवसाय निमित्त परिचय असो व्यवसायाच्या निमित्त सुखी व नोकरी मिळवण्यासाठी जे परिचय सर्व कार्य वेगवेगळे क्षेत्रांमध्ये ठरवून ठेवलेला असतं.

आणि हे ठरवून ठेवलेल्या कार्याच्या संवादाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असं संवाद प्रत्येकाकडे असतो. कधी अशा व्यक्तींची घेतली जाते तिथे कार्य प्रधान व्यक्ती मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्तींच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याचा महत्त्वाचं काम असतं.

आणि सामान्य कन्या सामान्य प्रवासा मुलाखतीतून प्रकट करत असतो त्यामुळे प्रत्येकाच्या कार्यकारिणीच्या दृष्टीने त्यांचा प्रत्यक्ष व्यवसायासह नोकरी असू त्यामध्ये त्यांचा त्यांचा प्रत्येकाचा असतो घेतली जाते.

सर्वसामान्य सामान्य ते असामान्य पर्यंत जो प्रवास असतो तो प्रवास आपण संवादांच्या माध्यमातून सांगणे आणि तो शक्य ते प्रत्येकाच्या पुढे संवाद उलगडून ठेवणे किंवा प्रत्येकाचा संघर्ष असतो.

आणि हा संघर्ष इतरांपुढे संवाद रूपाने प्रत्येक आकडे ठेवून हे एक त्यांच्या मोटिवेशन आणि संघर्षाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं विचारवंत असतात विषयाच ज्ञानस्थांनी या मताने संवाद साधन सुद्धा खूप महत्त्वाचा असतो.

संवाद साधने मुलाखत कला महत्वाची

संवाद साधने हे प्रत्येकाच्या जडणघडणीच्या प्रत्येक सामान्य प्रवासांपासून असामान्य प्रवासांमध्ये उलगडून दाखवण्याची जी प्रत्येक व्यक्तीची जडण घडत असते.

ती जडणघडण त्यांच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून मुलाखतीच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवणे हे महत्त्वाचं ठरतं.

या सोबतच प्रत्येक हा व्यक्ती सांगणाऱ्यासोबत स्वतःचा परिसर स्वतःचा काळ यावरती सुद्धा प्रकाश टाकतो आणि या प्रकाशाच्या माध्यमातून ते एक संवाद साधता येतं असतो.

ओळख मुलाखत संवाद –

त्या काळामध्ये एक संवाद हा एक खूप महत्त्वाचा असतो आणि संवादाचे उद्दिष्ट सुद्धा आजच्या काळामध्ये पाहायला भेटतात मुलाखत ते ना आणि एखाद्याचे विचार विनिमय एखाद्यापर्यंत पोहोचवणं एक संवादाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतं.

आणि आपल्या कार्य आपण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करतो त्या क्षेत्राचा ठसा राहुल सर्वांना माहिती असावा

आणि कार्य प्रधान प्रत्येकाकडे असणं महत्त्वाचं असतं त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या कार्यावरती प्रकाश टाकणं आणि ते कार्य प्रधान होणे हे खूप मुलाखतच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो.

एक मुलाखत घेणे आणि मुलाखतीचा परिचय व्यक्तींच्या सर्व सामान्यांना कळावा आणि तो जो विषय आहे तो इतरांच्या मनामध्ये मनावरती राज्य करावा तिचा हेतू हा प्रत्येकाच्या दृष्टीने खूप वेगवेगळ्या सुद्धा असू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top