मुद्रांक विक्री परवाना कसा काढावा. स्टॅम्प पेपर व्यवसाय चालू कसा करावा.

मुद्रांक विक्री परवाना कसा काढावा नोंदणी शुल्क विभागामार्फत आपण व राज्य सरकारच्या स्टॅम्प पेपर विक्रता परवाना काढू शकतो त्याच बरोबर आपल्याला स्टॅम्प पेपर विकून एक व्यवसायिक आपण उत्तम रित्या परवानगी मिळवू शकतो मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला विक्री करण्यासाठी आपल्याला परवाना गरजेचं असतं त्यामुळे उत्तम प्रकारे आपल्याला एक व्यावसायिक टाईम पेपर विक्री करून मिळू शकतो त्याच्यासाठी आपल्याला मुद्रांक विक्री परवाना काढणं गरजेचं असतं त्यामुळे राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आपल्याला परवाना घ्यावा लागतो आणि आपण परवाना घेतल्यानंतर आपल्या स्टॅम्प पेपर विकण्याचा अधिकार मिळू शकतो.

मुद्रांक विक्री परवाना कसा काढावा. स्टॅम्प पेपर व्यवसाय चालू कसा करावा.

मुद्रांक विक्री परवाना कसा काढावा

आपल्याला स्टॅम्प पेपर विक्रेता होण्यासाठी आपल्याला परवाना काढणे आवश्यक असतो त्याच्यासाठी आपल्याला राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या साठी अर्ज दाखल करून आपल्याला तेथून आपल्याला परवाना मिळाल्यानंतर ना आपण आवश्यक ती नोंदणी करून आपल्याला एक परवानाधारक आपण बनू शकतो.

आणि आपल्याला परवाना मिळू शकतो परवाना मिळाल्यानंतर आपल्याला पेपर विकण्यासाठी नोंदणी करून आपण एक मर्यादित रुपयांपर्यंत स्टॅम पेपर विक्री करू शकतो आपल्याला एक व्यावसायिक पातळीवर ती सुद्धा आपण हा व्यवसाय करीत या पद्धतीने करू शकतो त्याचबरोबर आपण अनेक असून त्याच्यासोबत आधार कार्ड पॅन कार्ड ऑनलाईन व्यवसाय माहिती सोबत आपण करू शकतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती व्यवसाय करीत या आपला उत्तम रित्या आपण तयार होऊ शकतो.

मुद्रांक विक्री परवाना काढण्यासाठी आवश्यक माहिती

मुद्रांक विक्री परवाना काढण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज दाखल करणं गरजेच असतं त्याच बरोबर आपण जिथे ऑनलाईन सुविधा आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ऑनलाईन मार्फत अर्ज दाखल करून वास्तविक आपल्याला त्या अर्ज सोबत असणारे डॉक्युमेंट कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे अत्यावश्यक पण आपण सर्व कागदपत्रे जमा करून आपण आपल्याला स्टॅम्प पेपर वास्तविक रित्या आपण मुद्रांक विभागाचा परवाना काढू शकतो.

मुद्रांक विक्री परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

मुद्रांक विक्री परवाना काढायचा असेल तर राज्य सरकारच्या मुद्रांक शुल्क विभागाकडे आपण अर्ज दाखल केल्यानंतर नंतर अर्जासोबत आवश्यक ते खालील डॉक्युमेंट आपण सादर करणं आवश्यक असतं आणि तुमच्या तहसील ठिकाणी राहतो त्या तहसील कार्यालय मध्ये आपलं दुकान चालू शकतो परवाना मिळाल्यानंतर.

1) आधार कार्ड

2)पॅन कार्ड

3)सीएससी आयडी

4)ई-मेल आयडी

5)शाळेचे प्रमाणपत्र

6) मोबाईल नंबर.

मुद्रांक विक्री विभागातून आपल्याला कमिशन भेटते त्यामध्ये आपल्याला कमिशन जास्त आपण विक्री करू तितके कमिशन आपल्याला जास्त प्रमाणात भेटत असते.

ई मुद्रांक छपाई व्यवसाय परवाना सुद्धा काढू शकतात.

स्टॅम्प पेपर परवाना काढल्यानंतर आपल्याला वास्तविक सध्याच्या काळामध्ये ऑनलाईन सर्व ठिकाणी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला ई स्टॅम्प पेपर परवाना वास्तविक रित्या जास्त मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.त्यामुळे आपण स्टॅम्प पेपरचा छपाईचा व्यवसाय तयार करण्यासाठी सुद्धा करण्यासाठीसुद्धा अर्ज दाखल करून आपण परवाना मिळू शकतो.

मुद्रांक शुल्क वितरणासाठी परवाना घेण्यासाठी असलेला ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर आपण अर्ज सबमिट झाल्यानंतर आपल्याला आपल्या शेजारील महसूल विभागाची आपल्याला संपर्क साधावा लागतो आणि संपर्क साधल्यानंतर आपण ज्या महसूल विभागात येतो त्या ठिकाणी आपण आपला व मुद्रांक परवाना मिळाल्यानंतर व्यवसाय चालू करू शकतात.

निष्कर्ष –

मुद्रांक विक्री परवाना काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ते कागदपत्रे आपण पाहिलेले आहे त्याचबरोबर मुद्रांकशुल्क विक्री परवाना कसा काढावा त्यासाठी कोणती प्रोसेस असते त्या प्रोसेस ची माहिती सुद्धा आपण पाहिलेले आहे त्यासोबत महसूल विभागामार्फत आपण तहसील कार्यालयामध्ये त्याची विभागणी केलेली असते त्या विभागणीच्या आधारे आपण मुद्रांक शुल्क विभागामार्फत विभाग यांच्या माध्यमातून ची माहिती आणि परवाना मिळवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top