मी राज नेता झालो तरमराठी निबंध Mi neta zalo tar Marathi nibandh

मी राज नेता झालो तर वर मराठी निबंध. मी राज नेता झालो तर मराठी निबंध त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत आपल्यासाठी खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व असतं त्यामुळे राजाचा अन्यथा म्हणून राजनेता संबोधले जाते त्यामुळे आजच्या आपल्याला काळामध्ये राजनेता हा आपला आपल्यासाठी दूरदृष्टी असणारा असावा त्यामुळे राजनेता हा कसा निवडावा हे आपल्या प्रत्येकालाच माहिती असतं त्यामुळे आपण आजच्या भागामध्ये मी नेता झालो तर मराठी निबंध पाहणार आहोत.

मी राज नेता झालो तर वर मराठी निबंधMi neta zalo tar Marathi nibandh

मि नेता झालो तर प्रत्येक वेळेला ज्या अडचणी प्रत्येकासाठी आलेला आहे त्याचा मी खूप जवळून अभ्यास केलेला आहे अनुभवलेला आहे त्यामुळे मी जर राज नेता झालो तर मोठ्या प्रमाणावर ती बदल प्रत्येक ठिकाणी केले जाते त्याचबरोबर ज्या ठिकाणी अडचणी आल्या असतील

त्या त्या ठिकाणी सोडवण्याचे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक त्याप्रमाणे राजनेता आम्ही जर झालो तर मोठ्या प्रमाणावर ती म्हणजे स्वच्छतेचे बदल आहेत ते स्वच्छतेचे बदल घडवून आणून प्रत्येकाच्या मनामध्ये तसेच प्रत्येकाचा आहे त्यामध्ये स्वच्छता काय असते हे स्वच्छतेचा हित जोपासून प्रत्येकाला स्वच्छतेविषयी तसेच अस्वच्छतेमुळे कोणकोणते आरोग्यविषयक आजारांना आपण दूर राहू शकतो याबाबत आपण त्यांच्याकडे स्वच्छतेचे राजदूत आपण देऊ शकू

आणि स्वच्छतेमुळे बदल नेहमीच घडून आल्यामुळे स्वच्छता ठेवल्यामुळे जीवनामध्ये प्रत्येकाच्या बदल घडून येतो आणि त्यामुळे बदल घडून आल्यामुळे जीवन सुखमय होऊन जातो त्यामुळे स्वच्छ जीवन होणं खूप गरजेचं असतं आणि जीवनामध्ये बदल होऊन सुद्धा खूप गरजेचं असतं. जीवनामध्ये खूप क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी आपल्या प्रत्येकाकडे असणाऱ्या अडीअडचणी सोडविण्याचे काम मी नक्कीच प्रयत्नपूर्वक असेल

आणि त्या सोडविण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल प्रत्येकाच्या आजच्या काळामध्ये चे प्रत्येकाकडे असणाऱ्या जी बदल आहेत ते बदल प्रत्येकाकडे होणे आणि त्यासाठी प्रयत्नपूर्वक काम माझ्याकडे चल बदल करण्यासाठी त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती तो बदल आपल्याकडे करत असतो तो बदल प्रत्येकानं करणं गरजेचं असतं प्रयत्नपूर्वक होत राहतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती अडीअडचणींना संकटांना सामना करण्यासाठी ताकद या बदलांमध्ये नसते.

शिक्षणामध्ये बदल करून उपयुक्त व्यवसायिक शिक्षण घेऊन प्रत्येक उपयुक्त मुलांना आणि आमच्या आधारस्तंभ यांना भावी आधारस्तंभ मोठ्या प्रमाणावर ती भावी पिढीला योग्य शैक्षणिक सुविधांचा सुख सुविधांचा लाभ देऊन शिक्षकांनी सुख सुविधा देऊन त्यांचे शिक्षण योग्य वेळी योग्य ठिकाणी कडून त्यांना सुख असो विविध सुख वस्तू युक्त प्रशिक्षण देऊन

शैक्षणिक आलेख वाढता करून युक्त प्रशिक्षण देणे खूप गरजेचे होऊन त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देता येईल इतपत आपण अभिमानाने सांगू शकतो. प्रत्येकाला व्यवसायिक शिक्षणामध्ये पारंगत करुन व्यवसायिक शिक्षण घेऊन प्रत्येकाचा व्यवसाय कोणत्या पद्धतीने कोणत्या ठिकाणी कसा करावा याबाबत प्रत्येकाला घेता येईल

आणि त्यामुळे सार्थक मुळे प्रत्येकाचं जीवन कसं बदलून जाईल त्यामुळे व्यावसायिक शिक्षण जर प्रत्येक कडे असेल तर घेऊन अचानक एक सार्थक होऊन जीवन त्यांचा बदलून जाईल त्यामुळे व्यवसायिक शिक्षण देण्याकडे हा प्रत्येक विद्यार्थ्याकडे ज्ञान आहे बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर करून त्यांचे जीवनमान बदलण्यासाठी उपयुक्त राहील. आपल्या शेती मध्ये आपल्या महाराष्ट्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ती शेती व्यवसाय केला जातो

आणि शेतीमध्ये 84 टक्के शेतकरी हे शेती व्यवसाय करत असतात आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे त्यामुळे कृषिप्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांना विविध अडचणी येतात आणि अडचणी सोडवण्याचे काम शेतकऱ्यांच्या केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जो उत्पादक मालाला हमी भाव असतो हमीभाव असेल त्या शेतकऱ्यांसाठी वीज असेल त्याच प्रमाणात कर्ज असतील ते कर्ज मोठ्या प्रमाणावर ती उपयुक्त वेळेला देण्याचे

काम तसेच हमीभावासाठी मन असेल शेतमालाला योग्य ती किंमत आणि योग्य ती प्रक्रिया शेतमाल प्रक्रिया साठी सुविधा असतात ते सुविधा पुरवण्याचे काम करण्याचा प्रयत्न करेल त्याच प्रमाणात शेतकऱ्यांचे उत्पादित मालाला तयार होतो त्या महालाला साठवणुकीसाठी गोदामांची गोदामांचा उपयोग प्रत्येक ठिकाणाहून होणे गरजेचे आहे आणि हेच गोदाम प्रत्येक ठिकाणी असणे गरजेचे राहील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top