पावसाळा ऋतु वर मराठी निबंध Marathi Essay on Rainy Season

पावसाळा ऋतु वर मराठी निबंध पावसाळा ऋतु हा प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा ऋतू आहे पावसाळ्यामध्ये पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणावर ती इतर असतो पाऊस हा शेतकरी दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो.

त्यामुळे पावसाळा हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणावर ते आवश्यक असा ऋतू आहे पावसाळा आला की विविध पिकांची पेरणी केली जाते तसेच पीक पद्धतीमध्ये वेगवेगळे बदल केले जातात नियोजन केला जातो.

वर्षाचं त्यामुळे पावसाळा हा ऋतू प्रत्येकासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती आवश्यक आणि महत्त्वाचे ऋतू आहे.

पावसाळा ऋतु वर मराठी निबंध Rainy Season essay on Marathi

पावसाळा हा ऋतू एक मोठ्या प्रमाणावर ती शेतकरी कुटुंबातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी महत्त्वाचा ऋतू आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती पाऊस येत असतो पण एक वेगळाच नवलाई निसर्गाने नटलेली असते.

नवी नवरी कशी नटलेली असते त्याप्रमाणे प्रचंड निसर्ग हिरवा शालू पांघरून वेगवेगळ्या प्रचंड मोठ्या आत्मिक सुख आनंद थंडावलेला असतो आणि हेच आत्मिक सुख आपल्याला पावसाळा ऋतु मध्ये भेटतात आणि याच सुखमय आपण आनंदाने उत्कर्ष आपलं जीवन सुखमय आनंदानं वाटत राहतो आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती आयुष्याच्या आपण पावसाळा हा ऋतू आपल्या सर्वांचा ते आनंदाचा उत्कर्षाचा असतो.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने विविध पिकांची पेरणी करण्यासाठी शाळेतील लगबग चालू असते त्याचप्रमाणे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती विविध पिकांचे विविध पद्धतींची पेरणी कधी कशी करावी कोणते पीक पावसाळा ऋतु मध्ये करावेत या पद्धतीने पिकांची पेरणी केली जातात खरीप पिकांची पेरणी पावसाळी मध्ये केली जाते.

त्यामध्ये खरीप मध्ये बाजरी सोयाबीन ही पिके घेतली जातात विविध रीतीने कडधान्याची पिके असतात त्यामध्ये मुग असेल ते असेल की विकत घेतले जातात आणि हीच कडधान्य पिके मोठ्या प्रमाणावर ती खरीप हंगामामध्ये येत राहतात आणि आज पावसाळ्याचा हंगाम चालू झाला की शेतकऱ्यांची शेती कसण्यासाठी शेतीची मशागत करण्यासाठी नवीन नवीन पावसाळा हा ऋतू महत्त्वाचा असतो.

आणि हानवीन आनंद घेऊन प्रत्येकासाठी आलेला उत्साहात आनंदी वातावरण तयार केलेलं पावसाने असतं त्यामुळे नवीन आमदार पावसाळा घेऊन आलेला असतो हाच आनंद प्रत्येकासाठी उत्तम असतो.

पाऊस हा प्रत्येकासाठी एक नवीन वेगळा प्रेरणा ऊर्जा घेऊन आलेला असतो प्रचंड उन्हाळ्यामध्ये काहिली प्रचंड सगळ्यांची झालेली असते उन्हामुळे त्यामुळे आपल्याला उन्हामध्ये आपण खूप त्रास झालेला असतो त्यामुळे प्रत्येकाला उकाडा सहन न झाल्यामुळे कधी एक प्रचंड गारवा वातावरणामध्ये तयार होईल असं प्रत्येकाला वाटत असतं त्यामुळे प्रत्येकजण पावसाळ्यात पावसाळ्याची पावसाची वाट पाहत असतो.

आपण जर बघितलं तर प्रत्येकाला पावसाळा हा ऋतू खूप मोठ्या प्रमाणावर ती आनंदाची पर्वणी घेऊन आलेला असतो आणि हा ऋतू आपल्या सगळ्यांसाठी एक अविस्मरणीय तर असतोच असतो पण खूप मोठ्या प्रमाणावर ती आनंदाची एक वेगळी पाहतो आपल्यासाठी घेऊन आलेला असतो.

आणि हेच पाहत आपण सर्वांनी.आनंदाचे वातावरण पावसाळा घेऊन आलेला असतो आणि हाच आनंद आपल्या सर्वांसाठी आनंदी आनंद बनवून दिलेला असतो तो पावसाळ्यामध्ये ती प्रचंड पाऊस येत असतो त्यामध्ये घेतला जाणारा चहा एकदम मस्त तसेच त्यामध्ये खाणारे खाल्ली जाणारी भजी खूप मस्त असतात त्यामुळे प्रत्येक पावसानुसार किंवा प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळे पदार्थ सुद्धा महत्त्वाचे खाणं योग्य असतात .

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top