मासिक पाळी व्यवस्थापन निबंध Menstrual cycle in marathi

मासिक पाळी व्यवस्थापन निबंध. मासिक पाळी प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे मासिक पाळीचं व्यक्तिमत्त्व प्रत्येक मासिक पाळीला असते ना व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे मासिक पाळी प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला येत असते त्या पाळी मध्ये प्रचंड असलेला वेदना होत राहतात या प्रचंड वेदना असह्य होऊन जातात

आणि याच वेदना खूप मोठ्या प्रमाणावर ती असह्य झाल्यामुळे पोट दुखी उलटी कंबर दुखी डोकेदुखी अशा प्रकारच्या वेदना असतात या आजारात रास्ते त्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मानसिक त्रास होत राहतो मानसिक वेदना होत राहतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती शारीरिक वेदना होत राहतात राहतात पण मानसिक त्रास सुद्धा मासिक पाळीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणावर होत राहतात.

मासिक पाळी व्यवस्थापन निबंध

मासिक पाळीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणावर तिच्या वेदना असतात त्यातील रक्तस्राव होत असतो करतो त्यामुळे जो अतिरक्तस्त्राव पाझरत असतो तो दर महिन्याला होत असतो.

आणि तो मोठ्या प्रमाणावर ती दर महिन्याला तो शरीराच्या बाहेर टाकले गेल्यामुळे तो रक्तस्राव तयार होण्यासाठी त्या स्त्रीला योग्य असा आहार पण असणे गरजेच असतं

तसेच मोठ्या प्रमाणावर ती आहारामध्ये बदल करणे सुद्धा गरजेच असतं एक विटामिन त्यांना ऊर्जा देणारा कॅल्शियम देणाऱ्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं असतं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती रक्त वाढीसाठी आवश्यक आहार तो आहार घेणे गरजेचे असते आणि त्याच प्रमाणात आहार युक्त योग्य आहार सकस आहार मजबूत आहार घेणं गरजेचं असतं आपल्या मासिक पाळी व्यवस्थापन करणे गरजेचे राहतं.

मासिक पाळी मध्ये आपण जे भेद नसतो ते वेदनांपासून दूर राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती शारीरिक तंदुरुस्ती मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवणे गरजेचे राहत आपण मानसिक रित्या खूप मोठ्या प्रमाणावर ती आपल्या मनाला उभारी देऊन एक प्रचंड वेदनादायी पासून आपण मुक्त करू शकतो.

मनाला उभारी देऊन प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती एक वेगळी आपल्या मासिकपाळीच्या काळामध्ये एक वेगळी प्रचंड असे तंदुरुस्ती आपण वेगळे पद्धतीने करू शकतो तंदुरुस्ती जर वेगळे असेल आणि व्यवस्थित असेल तर आपल्याला जी वेगवेगळी असते ते काठिण्यपातळी दूर होऊन आपण एक वेगवेगळ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती मासिक पाळीमध्ये चे वेदनायुक्त त्रास असतो त्या त्रासाला दूर करू शकतो.

मासिक पाळी मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती वेदना होतात त्या वेदना दूर करण्याचं काम आपण स्वतः करू शकतो त्यामध्ये सकस आहार घेऊ शकतो मोठ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती फळे खाऊ शकतो मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवू शकतो तसेच मोठ्या प्रमाणावर ती तुम्ही पुस्तके वाचन करू शकता.

आपल्या आवडणारे विषयावरती असतील किंवा आवडणारे खेळ खेळू शकता हालचाल करू शकता मोठ्या प्रमाणावर ती कंबर दुखी होत असते तसेच मोठ्या प्रमाणावर ती डोकेदुखी होत असते पोट दुखी होत असते असे वेगवेगळ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती मासिक पाळी साठी प्रचंड स्त्रीला होत असतात.

आणि तिला वेदना खूप असह्य होत असतात त्यामुळे प्रत्येक कुटुंबांमधील प्रत्येक स्त्रीला प्रत्येक मासिक पाळीच्या वेळेस प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकाने मानसिक आधार देणे गरजेचे आहे योग्य आहार देणं गरजेचं असतं.

मराठी निबंध

जगातील इंधन संपले तर

वाचते होऊया मराठी निबंध

मासिक पाळी मराठी निबंध

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top