झाडे नसती तर मराठी निबंध | Marathi Nibandh on Jhade Nasti Tar

झाडे नसती तर मराठी निबंध आपल्याला जर पर्यावरणाचा विचार केला आणि स्वतःच्या औषधांचा विचार केला तर ऑक्सिजन कुठून मिळतो या खुल्या आभाळाखाली ऑक्सिजन आपल्याला कुठून मिळतात तर झाडांपासून मिळतो.

त्यामुळे खुल्या आभाळाखाली या पृथ्वीतलावर ते आपल्याला जर आपल्याला हक्क आणि अधिकार राखीव विषमतेने तर आपला अधिकार टिकवायचा असेल तर झाडांचा आपण वृक्षारोपण करून झाडांचे जतन करणं खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपल्याला राखीव होता जर आपली आपल्या आयुष्याचे टिकाऊ करायचा असेल तर झाडांचे योग्य ते जतन करणे गरजेचे आहे

झाडे नसती तर यावर निबंध मराठी Marathi Nibandh on Jhade Nasti Tar

झाडे सर्वांसाठी पर्यावरणाच्या दृष्टीने आणि आपल्या मानव जातीच्या तसेच पशुपक्षी प्राणी यांच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची आहेत आणि त्यामुळे झाडे हे आपल्या सर्वांच्या लक्षात घेऊन झाडांमध्ये झाड गणपती प्रेम लक्ष देऊन झाडांवरती आपण खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रेम करणं गरजेच आहे .

झाडे हे आपल्यासाठी एक महत्त्वाची आपल्या सर्वांसाठी देणगी आहेत त्यामुळे झाडांचं आपण जतन करणे झाडांचं झाडांचे वृक्षारोपण करणे हेच खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण झाडे हे त्यांचं प्रमाण उपोषण करुन पालन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तृत्व आहे. साडी आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आपण म्हणतो

की संत तुकाराम महाराज म्हणतात की वृक्ष आम्हा वनचरे हे म्हणतो आपण पण संत तुकाराम महाराजांनी आपल्याला एक चांगला संदेश प्रत्येक वेळेला आपल्याला लक्षात राहिलाय असा तिला की जर झाडे सृष्टीमध्ये असतील तरच आपण विचारांप्रमाणे आपण सृष्टीला आणि आपल्याला योग्य विचारांच्या सहाय्याने आपण आपला आयुष्य आणि जीवनमान उंचावू शकतो आपल्या जीवनामध्ये झाडांचे महत्त्व खूप आहे

त्यामुळे झाडांचे महत्त्व आपल्या जीवनाला एक वेगळं वळण लावू शकतो त्याचप्रमाणे झाडांमध्ये आपण आयुष्याची सुरुवात झाडापासून आपण करू शकतो आरोग्याच्या दृष्टीने आपण झाडांचा आरोग्य सुदाम मजबूत आणि टिकाऊ होऊ शकतो . झाडे नसती तर आपल्या सर्वांना ऑक्सिजन मिळाला नसता आणि ऑक्सिजन मिळाला नसता तर मानवजात पूर्णपणे आपल्याला एक नष्ट होण्याच्या दिशेने पाऊल टाकता आले असते

2020 ते 2022 मध्ये आपण विचार केला तर एक करूनही महामारी प्रत्येकाने अनुभवलेले आहे आणि या महामारी मध्ये पूर्णता या देश महामार्ग च्या संकटा खाली वैश्विक पातळीवर ती पूर्णपणे पातळीखाली प्रत्येक होते आणि त्यामध्ये ऑक्सिजन ही कमतरता प्रत्येक व्यक्तीला येत होती त्यामुळे बघितलं तर ऑक्सिजन हा प्रत्येक मानवाला किती महत्वाचा आहे आणि या महामारी मध्ये ऑक्सिजनची पातळी खालावली होती आणि तिचा पातळी आपण वाढवायचे आहेत

दही खूप आपल्या जीवनासाठी महत्त्वाचे आहे त्यामुळे झाडं लावून आहे आणि ते जगणे आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे आज आपण प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जे ठेवण्यासाठी हितकारक बघतो तिथे आपण आपल्या झाड कसे आहेत काय आहेत याबाबत आपण कधी विचार करत नाही

पण कोणत्याही ठिकाणी आपण व्यवस्थित विचारपूर्वक आपलं जीवनमान उंचावण्यासाठी जर विचार केला तर प्रगती उंचावण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे आहेत. झाडांपासून येणार ऑक्सिजनचे आपल्या आरोग्य मजबूत करून आरोग्याची एक वेगळी दिशा आणि पावर आपलं मजबूत करताना पाहायला मिळतं आरोग्याच्या दृष्टीने एक आपण वेगळ्या दिशेने पाऊल उचलून आपलं जीवन उत्सव होऊन आपण जे जीवनात संजय मजबुतीकरण आहे

ते मजबुतीकरण आपण आपल्या आयुष्याला आणि जीवनाला आरोग्याच्या दृष्टीने कणखर नेतृत्व तयार करू शकतो त्यामुळे झाड प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहे झाडांपासून आपल्याला वेगवेगळे पदार्थ भेटतात फळे-फुले असतात ती प्रत्येकाच्या जीवनात उपयोगी असतात त्यामध्ये खूप औषधी गुणधर्म दडलेल्या असतात आणि हेच औषधी गुणधर्म मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण असतात त्यामुळे ही प्रत्येकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top