लिंग म्हणजे काय,नपुसकलिंग म्हणजे काय,पुल्लिंग म्हणजे काय, Ling In Marathi

लिंग म्हणजे काय,नपुसकलिंग म्हणजे काय,पुल्लिंग म्हणजे काय, Ling In Marathi नाम माहिती आपण बघितलेली आहेत.यामध्ये आपण वाक्य मध्ये विविध व्याकरण शब्द वापरत असतो त्यामध्ये नामाचे रूपांतर हा जो बदल होतो किंवा विकार होतो त्याला विकरण असे म्हटले जाते.

आणि हा बदल कसा होतो तेव्हा होतं ना ते आपण होणारे ज्यावेळेस आपण एखाद्या रूप बदलले जातात वचन बदललं जातं विभक्ती बदलली जाते. लिंग वचन विभक्ती यामुळे नामाच्या रूपामध्ये जो बदल होत जातो त्यांना नामाचे विकरण असे म्हटले जाते .

लिंग म्हणजे काय,नपुसकलिंग म्हणजे काय,पुल्लिंग म्हणजे काय, Ling In Marathi

मराठी लिंग विचार

नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक असते अगर काल्पनिक असते अशा कोणत्याही वस्तूला काल्पनिक असो किंवा प्रत्यक्ष या पुरुष जातीची आहे कि स्त्री जातीचा आहे हे दोन्ही पैकी आपल्याला माहिती नसतं. आणि त्यावरून ती वस्तू काल्पनिक आहे पदार्थ आहे तुम्हाला नाम आहे त्याला जे नाम दिला जातो त्या वस्तूला त्यावरून कळत जाते त्या शब्दाचे लिंग विचार असे म्हटले जाते.

लिंग म्हणजे काय

सजीवांमध्ये मनुष्य प्राणी आणि मनुष्य तर प्राणी म्हणजेच पशू पक्षी कृमी कीटक वगैरे प्राण्यांमध्ये काही स्त्री असतात काही पुरुष असतात यांच्यामधला फरक असतो तो नर मादी या शब्दांनी ओळखला जातो प्राणिमात्रांमध्ये पुरुष स्त्री नर-मादी असा भेद आपण करतो त्यांच्या अंगावरून त्यांना लिंग खून आणि चिन्ह असं म्हटलं जातं.

पुल्लिंग

प्राणीवाचक पुरुषांमधील देणारे शब्दात नाव पुरुष लिंगी पुल्लिंगी असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये चुलता शिक्षक अशी उदा आहेत.

स्त्रीलिंग

स्त्री जातीवरून मादी जातीचा बोध केला जाणाऱ्या शब्दांना ते लिहिण्याचा मानतात शिक्षिका घोडीची असे स्त्रीलिंगी शब्दांचे प्रकार आहेत.

नपुसकलिंग

निर्जीव वस्तुंचा कोणत्याही स्त्री किंवा पुरुष या शब्दांचा बोध होत नाही त्यांना नपुसकलिंग असे म्हणतात.

लिंग म्हणजे काय –

नामाच्या रूपावरून एखादी वस्तू नसली तर अगर काल्पनिक पुरुष जातीचे आहे की स्त्री जातींची आहे दोन्ही पैकी कोणत्याही जातींची नाही असे ज्यावरून समजले जाते त्यास लिंग असे म्हणतात.

मराठी मध्ये लिंगाचे तीन प्रकार आहेत.

1) पुल्लिंग म्हणजे काय –

प्राणीवाचक पुरुषांमधील देणारे शब्दात नाव पुरुष लिंगी पुल्लिंगी असं म्हटलं जातं

त्याच्यामध्ये चुलता शिक्षक अशी

उदा.1) वारा

2)वृक्ष

3)लोटा

4)चुलता

5)शिक्षक

6)घोडा

पुल्लिंगी नामाचे अनेक वचन

आ’ कारान्त पुल्लिंगी नामाचे अनेक वचन ‘ए’ कारान्त होते.

1 मुलगा – मुलगे

2. घोडा – घोडे

3. ससा – ससे

4. आंबा – आंबे

5. कोंबडा – कोंबडे

6. कुत्रा – कुत्रे.

7. रस्ता – रस्ते

8. बगळा – बगळे

आ’ कारान्त शिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे रुपे दोन्ही वचनात सारखीच असतात.

 1. देव – देव

2. कवी – कवी

3. न्हावी – न्हावी

4. लाडू – लाडू

5. उंदीर – उंदीर

6. तेली – तेली

2)स्त्रीलिंगी म्हणजे काय

स्त्री जातीवरून मादी जातीचा बोध केला जाणाऱ्या शब्दांना ते लिहिण्याचा मानतात शिक्षिका घोडीची असे स्त्रीलिंगी शब्दांचे प्रकार आहेत

1)चुलती

2)शिक्षिका

3)घोडी

4)चिमणी.

स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन

अ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन केव्हा ‘आ’ कारान्त तर केव्हा ‘ई’ कारान्त होते.

 उदा :1. वेळ – वेळा

2. चूक – चुका

3. केळ – केळी

4. चूल – चुली

5. वीट – वीटा

6. सून – सुना

7. गाय – गायी

8. वात – वाती

आ’ कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामांचे अनेकवचन एक वचनासारखेच असते.

उदा :1. भाषा – भाषा

2. दिशा – दिशा

3. सभा -सभा

4. विध्या – विध्या

ई’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन ‘या’ कारान्त होते.

उदा :1. नदी – नद्या

2. स्त्री – स्त्रीया

3. काठी – काठ्या

4. टोपी – टोप्या

5. पाती – पाट्या

6. वही – वह्या

7. बी – बीय

8. गाडी – गाड्या

9. भाकरी – भाकर्‍या

10. वाटी – वाट्या

ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी अनेक वचन ‘वा’ कारान्त होते.

उदा :1.

ऊ – ऊवा

2. जाऊ – जावा

3. पीसु – पीसवा

4. सासू – सासवा

5. जळू – जळवा

अपवाद :

1. वस्तु – वस्तु

2. बाजू – बाजू

3. वाळू – वाळू

काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात.

त्यांचे एकवचन होत नाही.

उदा :कांजीन्या

डोहाळे

कोरा

क्लेश

हाल

रोमांच

3)नपुसकलिंग म्हणजे काय

निर्जीव वस्तुंचा कोणत्याही स्त्री किंवा पुरुष या शब्दांचा बोध होत नाही त्यांना नपुसकलिंग असे म्हणतात.

1)घर

2)वरण

3)पेन

4)तेज.

निर्जीव वस्तू –

1)सुर्य ढगाआढ लपला आहे.

2)सागर एकदम खावळला आहे.

लिंग ओळखण्याचे नियम –

मराठीमधील लिंग व्यवस्था ही अत्यंत अनियमित व धरसोडीची असल्यामुळे त्याच्यामध्ये विशेष पथक व असं कोणतंही दिसत नाही त्यामुळे एखादा नियम सांगावं तर त्याला अपवाद जास्त आढळून येतात.

मराठी भाषेत लिंगाचे तीन प्रकार पडतात.

1. पुल्लिंगी- शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा

2. स्त्रीलिंगी – मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी.

3. नपुसकलिंगी- पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन

वरील प्रकार हे लिंगाचे आहेत मराठी मध्ये लिंग विचाराचे तीन प्रकार पडतात.

लिंगाचे नियम

पुल्लिंगी : मुलगा, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा इ.

स्त्रीलिंगी : मुलगी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी इ.

नपुंसकलिंगी: पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन इ.*

लिंग भेदामुळे नामांच्या रूपात होणारे बदल

नियम : 1

अ’ कारान्त पुल्लिंगी प्राणीवाचक नामांचे स्त्रीलिंगी रूप ‘ई’ कारान्त होते व त्याचे नपुसकलिंगी ‘ए’ कारान्त होते.

उदा : 1. मुलगा – मुलगी – मूलगे

2. पोरगा – पोरगी – पोरगे

3. कुत्रा – कुत्री – कुत्रे

नियम : 2

काही प्राणीवाचक पुल्लिंग नामांना ईन प्रत्यय लागून त्यांचे स्त्रीलिंगी रूप होतात.

उदा : 1. सुतार – सुतारीन

2. माळी – माळीन

3. तेली – तेलीन

4. वाघ – वाघीन

नियम : 3

काही प्राणीवाचक ‘अ’ कारान्त, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ‘ई’ कारान्त होतात.

उदा : 1. हंस – हंसी

2. वानर – वानरी

3. बेडूक – बेडकी

4. तरुण – तरुणी

5)आरसा आरशी

6)ओला ओली

7)एकटा एकटी

8) कणगा कणगी

नियम : 4

काही आ कारान्त पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लावून त्यांची स्त्रीलिंगी रूप बनतात.

उदा : 1. लोटा – लोटी

2. खडा – खडी

3. दांडा – दांडी

4. विळा – विळी

5. डबा – डबी

नियम : 5

संस्कृतातून मराठी आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूप ई प्रत्यय लागून होतात.

उदा : 1. युवा – युवती

2. श्रीमान – श्रीमती

3. ग्रंथकर्ता – ग्रंथकर्ती

नियम : 6

काही नामांची स्त्रीलिंगी रुपे स्वतंत्र रीतीने होतात.

उदा : 1. वर – वधू

2. पिता – माता

3. राजा – रानी

4. पती – पत्नी

5. दीर – जाऊ

6. सासरा – सासू

7. बोकड – शेळी

8. मोर – लांडोर

नियम : 7

मराठीतील काही शब्द निरनिराळ्या लिंगात आढळतात

. उदा : 1. वेळ – वेळ

2. बाग – बाग

3. वीणा – वीणा

4. मजा – मजा

5. टेकर – टेकर

6. तंबाखू – तंबाखू

नियम : 8

पर भाषेतून आलेले शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या शब्दांच्या लिंगावरून ठरवितात.

उदा : 1. बुट(जोडा) – पुल्लिंगी

2. क्लास(वर्ग) – पुल्लिंगी

3. पेन्सिल (लेखनी) – स्त्रीलिंगी

4. कंपनी(मंडळी) – स्त्रीलिंगी

5. बूक(पुस्तक) – नपुसकलिंगी

नियम : 9

सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या लिंगाप्रमाणे असते.

उदा : 1. साखरभात – पुल्लिंगी

2. मिठभाकरी – स्त्रीलिंगी

3. भाजीपाला – पुल्लिंगी

4. भाऊबहीण – स्त्रीलिंगी

5. देवघर – नपुसकलिंगी

नियम : 10

काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही उल्लेख पुल्लिंगीच करतात.

उदा .1. गरुड

2. मासा

3. सुरवड

4. साप

5. होळ

6. उंदीर

नियम : 11काही नामे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असूनही त्यांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगी करतात.

उदा 1. घुस

2. पिसू

3. माशी

4. ऊ

5. सुसर

6. खार

7. घार

8. पाल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top