ग्रंथपाल कोर्स माहिती ग्रंथपाल म्हणजे काय|फायदे कार्य प्रकार

ग्रंथपाल कोर्स माहिती ग्रंथपाल म्हणजे काय|फायदे कार्य प्रकार

ग्रंथपाल होण्यासाठी आपल्याकडे ग्रंथपाल कोर्स करणे महत्त्वाचा आहे ग्रंथपाल घेतल्यानंतर ना आपण ग्रंथालयांमध्ये काम करू शकतो त्याचबरोबर ग्रंथ विविध मदत परिपूर्ण तर अभ्यासक्रम असतात.

त्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणं सर्वोत्तम अभ्यासक्रमावर ग्रंथ पण होण्यासाठी डिप्लोमा पदवी आणि परिपूर्व असा अभ्यासक्रम आहेत आणि ते अभ्यासक्रम करणं खूप महत्त्वाचा आहे.

ग्रंथपाल कोर्स माहिती ग्रंथपाल म्हणजे काय|फायदे कार्य प्रकार

ग्रंथपाल होण्यासाठी ग्रंथपाल कोर्स करणे महत्त्वाचे ठरतं. librarian course information in marathi.

ग्रंथ पाल हा कोर्स हा सर्वप्रथम बडोदा संस्था नाणे भारतामध्ये सुरू केलेला आढळून आलेला होता.

त्यामध्ये सयाजीराव गायकवाड यांनी 1911 मध्ये अमेरिकन तज्ञांच्या असायला ग्रंथालय स्थापण्यासाठी बोलावून ग्रंथापालनाचा अभ्यासक्रम चालू केलेला आढळून येतो.

आणि ग्रंथ आपण हा कोर्स नागरी ग्रंथपालासाठी सुरू केलेला पण आढळून येतो.

स्थानिक ग्रंथपाल हे अतिशय जिव्हाळ्याचे कोर्सेस आहेत.

आणि हे ग्रंथ पाल आणि ग्रंथ हे एकमेकांच्या जवळच्या आणि एकमेकांच्या सानिध्यातले असल्यामुळे स्वतंत्र पूर्व काळामध्ये यांना अतिशय मानाचा स्थान दिलं गेलेलं होतं.

आणि आज तागायत इंटरनेट आले असले तरी याला महत्वाचं स्थान मानलं जाते.

ग्रंथपाल कोर्स नंतर मिळणारी नोकरीची संधी.

कोर्स केल्यानंतर महाविद्यालय शाळा सार्वजनिक ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल असे उपलब्ध पद असतात.

ते विद्यापीठांमध्ये ग्रंथालयांमध्ये वरिष्ठ ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल उपग्रंथपाल त्याचप्रमाणे शासकीय ग्रंथालय असतात

वस्तू संग्रहालया असतात त्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात

ग्रंथपाल हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मग सार्वजनिक ठिकाणी आपल्याला सरकारी ग्रंथालयांमध्ये काम मिळतं.

शाळा महाविद्यालय या ठिकाणी सुद्धा आपल्याला काम नव्हतं त्याचप्रमाणे सार्वजनिक संस्था असतात वृत्तपत्र प्रकाशित संस्था असतात खाजगी संस्था असतात कंपनी असतात.

या ठिकाणी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावरती नोकरीचे संधी भेटत असते सहकारी संस्था सहकारी संस्था संघटना

संग्रहालय कंपनी निधी सल्लागार वैद्यकीय केंद्र धार्मिक संघटना संशोधन प्रयोगशाळा या ठिकाणी आपल्याला ग्रंथपाल म्हणून काम करण्याची साठी संधी मिळते

ग्रंथ पाल कोर्स करण्यासाठी पात्रता काय आहे.

1)CLIsc सर्टिफिकेट इन लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फॉर्मेश सायन्स (सी.एल.आय.एस्सी.)

हा एकूण सहा महिन्यांचा अभ्यासक्रम आहे.

प्रवेश पात्रता : दहावीनंतर

2)सर्टिफिकेट इन लायब्ररी सायन्स

: दहावी, बारावीनंतर.

3)बी.एल.एस्सी. :

बारावीनंतर : तीन वर्षांचा अभ्यासक्रम.

4)बॅचलर ऑफ लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन सायन्स (बी.एल.आय.एस्सी.) :
पदवीनंतर कुठल्याही शाखेची पदवी पूर्ण करून.

5) बॅचलर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स (बी. लिब.) हा एक वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करावा लागतो.

6)मास्टर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स (एम.लिब.)

हा एक वर्षांचा अभ्यासक्रम आहे.

7) एम.फिल.

8)पीएच.डी.

ग्रंथपाल होण्यासाठी तुम्हाला काय अभ्यास करावा लागेल.

होण्यासाठी आपल्याला योग्य असे शिक्षण घेणं गरजेचं आहे उमेदवारांना डिप्लोमा पदवी पूर्व पदवीधर अभ्यासक्रम घेणे आवश्यक आहे.

आणि त्यानंतर ना आपण ग्रंथ बनवण्यासाठी हे पात्रता आहे ती पात्रता पूर्ण करणे महत्वाचे ठरते.


बॅचलर इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स आणि बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स हे भारतातील महत्त्वाकांक्षी ग्रंथपालांनी निवडलेले दोन लोकप्रिय अभ्यासक्रम आहेत.

ग्रंथपालाचे काम सोपे आहे का

ग्रंथपाल कोर्स करून आणि त्यानंतर ग्रंथपाल होऊन वर्किंग करणं हे इतक असो काही काम नाही.

त्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्याकडे ती पद निर्माण करून आपल्याकडे ज्ञान घेणं म्हहत्वाचं आहे.

ग्रंथपाल होऊन ग्रंथपालाचा कोर्स केल्यानंतर ग्रंथपालासाठी नोकरीच्या अनेक संधी आपल्याला विविध ठिकाणी भेटत असतात.

त्या संधीच सोनं करून आपलं करिअर घडवणं खूप महत्त्वाचा असतं वाचाल तर वाचाल हे सुद्धा महत्त्वाचं असतं ग्रंथपाल होण्यासाठी ग्रंथपालाचा कोर्स करणे.

आणि आपल्याकडे असणाऱ्या ग्रंथांविषयी माहिती आपल्याकडे असणं महत्त्वाचं ठरतं आणि ग्रंथांची माहिती आपल्याकडे असेल

आणि ग्रंथन करताना आपल्याला अनेक संधी आपल्याला भेटतं असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top