कोणत्या वर्षी व्यापारी विक्री विषयक चिन्हांचा कायदा आला.

कोणत्या वर्षी व्यापारी विक्री विषयक चिन्हांचा कायदा आला. व्यापारी यांचं हे महत्त्वाचं उत्पादन आणि विक्री यामध्ये आम्हाला ग्राहकांना ओळखता यावेत यासाठी एक विशिष्ट ओळख म्हणून उत्पादनासाठी दिलेली असते त्याला व्यापारचिन्ह ट्रेडमार्क असं म्हटलं होतं. त्याच्यामध्ये आपण इतरांपेक्षा वेगळे सहजपणे लक्षात येण्यासाठी ट्रेडमार्क हा दिला जातो त्याला व्यापारी चिन्ह असं म्हटलं जातं आणि या चिन्हांचा कायदा अस्तित्वात आलेला आहे.

कोणत्या वर्षी व्यापारी विक्री विषयक चिन्हांचा कायदा आला.

व्यापारी चिन्ह उत्पादन सहजपणे ओळखण्यासाठी व्यापारी चिन्ह महत्त्वाचं असतं.

आपलं उत्पादन आहे ते ग्राहकांना सहजपणे ओळखता यावा व त्याच्यासाठी बाजारांमध्ये आणि वेगळेपण लक्षात घेऊन प्रत्येक उत्पादकांना आणि वितरकांना वेगवेगळी चिन्ह दिले जातात त्यांना व्यापारचिन्ह असं म्हटलं जातं त्यासाठी विशिष्ट शब्द दिला जातो विशेष विशेष विशेष चित्र दिले जात विशेष भर दिला जातो असे उपयोगात आणले नेहमी सर्वांना ओळखता येणारे आणि डोळ्यांना दिसल्यानंतर त्याचा योग्य असा एक आकर्षकपणा व्यापारचिन्ह यासाठी वापरला जातो त्याच बरोबर व्यापारी चिन्हांमध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि वेगळेपण असतं.

व्यापार चिन्ह माहिती

भारतामध्ये व्यापार व वाणिज्य चिन्ह अधिनियम-1958 असले अमलात आणला गेला तर भारतीय व्यापार संबंधीचे कायदे आहेत त्या कायदे आपल्याला नोंदणी करून घेण्यासाठी महत्त्वाच्या आणि सत्याची मानली गेली का तर आपला उत्पादक आहे उत्पादन आहे अशी नोंदणी जरी सक्तीचे असले तरी आपल्या व्यापार त्यांचा उपयोग इतरांनी करू नये यासाठी ही नोंदणी करून घेणं खूप महत्वाचं असतं व्यापाऱ्यांनी नोंदणीचा दाखला हा व्यापार यांची होत असतो.त्यामुळे हा ओळखीचा कायदेशीर पुरावा मानला जातो विशेषत व्यापारी ही खूप महत्त्वाची असतात कृषी विभागाच्या मार्फत अनेक मार्गही व्यापारचिन्ह दिलं जातं त्याच बरोबर प्रत्येक व्यापारचिन्ह जागतिक व्यापार संघटनेच्या करारानुसार प्रत्येक सदस्य देशाचे व्यापारचिन्ह त्यांचा कालावधी सात वर्षाचा ठेवला गेलेला आहे त्यामुळे वाचन ही दिली गेली पाहिजेत आधुनिक काळामध्ये अधिकार आणि समावेश मानला गेला जातो त्याच्या मध्ये जे वस्तू आहेत उत्पादन आहेत प्रक्रिया युक्त आहे. व्यापारचिन्ह हे उत्पादकांना देणे बंधनकारक आहे परंतु कडे व्यापार यांची नोंदणी करण्यासाठी निबंधकाकडे नोंदणी करणे अतिशय गरजेचे आहे त्यामुळे उत्पादकासाठी विशेष तेव्हापासून वापरला जातो त्याचे स्वामित्व आहे उत्तम उत्पादन कडे जातो त्यामुळे सेवा अशीच त्यांची नोंदणी करणं खूप महत्त्वाचं असतं त्या वेळेस कार्यालयामध्ये नोंदणी पुस्तकच रजिस्टर ठेवलेले असतात तिथे मध्ये वापर चिन्ह बंधनकारक असतात.

व्यापार चिन्ह नोंदणी माहिती.

व्यापार चिन्ह नोंदणी करण्यासाठी व्यापाऱ्यांचे नाव आणि व्यापारचिन्ह यासाठी एक रंग यासाठी एक विस्तृत असा अर्ज दाखल करावा लागतो आणि नोंदणी करून घेण्यासाठी आवश्यक असलेले व्यापारी मिळवण्यासाठी आपल्याला नॅशनल वरती जाऊन नोंदणी आणि माहिती आपण करू शकतो जे कायदेशीर हक्क आहेत ते व्यापार नावाच्या आणि वापर संस्थांची नोंदणी केली जाते त्यावर ती कायदेशीर हक्क हा व्यापारी आहे त्याच्या वरती तर नावाने विकू शकतो आणि व्यापारचिन्ह बौद्धिक संपदा म्हणून सुद्धा वापरले जाते त्यामुळे व्यापाराची बाजारपेठेत स्थान निर्माण झालेलं असतं.

व्यापारी चिन्ह गैरवापर.

व्यापारी अनेक अनुभव प्रत्येक व्यापारी येत असतात त्यावेळेस ट्रेडमार्क व्यापारी चिन्ह म्हणून घेण्यासाठी एक नाव विशिष्ट चिन्ह अशी एक भौतिक समतेने आणि कुशल कार्यक्षमतेने म्हणजे कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी एक व्यापारी चिन्ह घेतला जातो त्याच व्यापारचिन्ह आपलं व्यापाऱ्यांना दुसऱ्या व्यक्तीने त्याच नावाचा त्याची नजर बनवला असेल तर बरेच वेळा व्यापाऱ्याला नुकसान सोसावे लागते त्यामुळे आपण बेकायदेशीर वापरावर प्रतिबंध घालू शकतो आणि बेकायदेशीर कुठून आणत असेल करत असेल तर त्या वेळी वेळीच योग्य ती कार्यवाही केली जाते.

व्यापार चिन्ह नियम

1) दर 20 वर्षांनी व्यापार चिन्हाचे नूतनीकरण करणे गरजेचं असतं.

2)सहा वर्ष्यानी व्यापार प्रतिज्ञापत्र देने बंधन कारक ठरते.

3)व्यापार चिन्ह नोंदणी दाखला हा मालकीचा कायदेशीर पुरावा मिळाला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top