कशास काय म्हणतात KASHAS KAY MHNTAT What is it called?

कशास काय म्हणतात 

सुवर्णमंदिराचे शहर – अमृतसर

मैफल वृक्षांचा देश – कॅनडा

 काळे खंड – आफ्रिका

हजार सरोवरांचा प्रदेश – फिनलँड

उगवत्या सूर्याचा देश – जपान

 मध्यरात्रीचा सूर्य – नार्वे

सोनेरी प्रवेश द्वाराचे शहर – सनफ्रान्सिस्को

गोऱ्या माणसाचे थडगे – गिनीचा किनारा

  जगाचे साखरेचे कोठार – क्युबा

दक्षिण गोलार्धातील इंग्लंड – न्यूझीलंड

कंगारुंचा देश – ऑस्ट्रेलिया

अरबी समुद्राची राणी – कोची

युरोपचे गव्हाचे कोठार – युक्रेन

आसामचे अश्रु – ब्रह्मपुत्रा नदी

 उत्तरेकडील व्हेमिस – स्टॉक होम

बर्फाची भूमी – कॅनडा

युरोपचे रणक्षेत्र – बेल्जियम

गुलाबी शहर – जयपूर

राजवाड्यांचे शहर – कलकत्ता

पांढऱ्या हत्तीचा प्रदेश – सयाम

 दुर्लक्षित शहर – ल्हॉसा

मोटार गाड्यांचे शहर – डेट्राईट

पवित्र भूमी – पॅलेस्टाईन

युरोपचे क्रीडांगण – स्वित्झरलॅंड

व्हाईट सिटी – बेलग्रेड

यंपायर्स सिटी – न्यूयार्क

भूमध्य समुद्राची किल्ली – जिब्राल्टर

भारताचे प्रवेशद्वार – मुंबई

युरोपचा सुरुंग – बाल्कन प्रदेश

इंग्लंडचे उद्यान – पेठ

 जगाचे छप्पर – तिबेट

  7 बेटयांचे शहर – मुंबई

 सूर्यास्ताचा देश – इंग्लंड

  5 नद्यांचा प्रदेश – पंजाब

 धान्यांचे कोठार – प्रेअरीज प्रदेश

  लवंगाची भूमी – मादागास्कर

 पाचुंचे बेट – श्रीलंका

 चीनचे दुख:श्रु – हो हॅंग हो नदी

7 टेकड्यांचे शहर – रोम

 पूर्वेकडील व्हेनिस – कोची

निळा पर्वत – निलगिरी

नाईलची देणगी – इजिप्त

Posted in GK

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top