कडधान्य म्हणजे काय,कडधान्य नावे.kadhadhany in marathi.

मोड आलेल्या कढधान्यांची नावे

कढधान्यांची नावे मोड आलेल्या कढधान्यांची नावे.Names of pulses

कडधान्याचे आहारातील महत्त्व.

कडधान्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती डाळवर्गीय पिकांचा समावेश होतो त्यामध्ये द्विदल वर्गीय कडधान्य वळत असतात त्यामध्ये शाकाहारी मानवा करता डाळवर्गीय म्हणजेच कडधान्य पीक महत्त्वाची असतात आपल्या आहारामध्ये प्रथिने आणि कार्बनमुक्त युरिया प्रथम असणं गरजेच असतं

प्रथिने आपल्या शरीराला गरजेचे असतात त्याच बरोबर कार्बोदके खनिज जीवनसत्वही सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती महत्त्वाची असतात कडधान्यांमध्ये असणारे पाणी पचायला खूप मोठ्या प्रमाणावर ती मदत होतं त्यामुळे आपण कडधान्यांचा वापर आपल्या दररोजच्या आहारामध्ये करणं गरजेचं असतं.प्रथिने, लायसिन आणि रिबॉफ्लेवीन (Riboflavin) कढधान्य मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं असतात.

कडधान्यांमध्ये कडधान्य मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रतिमा उपलब्ध असतात ती लहान मुलांसाठी पोषक असतात व वृद्ध व्यक्तींसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ती पोषक असतात त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इटालिक ऍसिड असल्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रथिने कर्बोदके यांचा पुरवठा आपल्या शरीरासाठी होत असतो आपण कडधान्यांमध्ये हिरव्या शेंगा चा उपयोग भाजीसाठी केला जातो आणि जनावरांच्या आहाराचा सुद्धा यामधून उपयोग केला जातं असतो.

कडधान्ये डाळीची धान्ये

– कडधान्य भरल्यानंतर चे दोन भाग होतात त्याला द्विदल धान्य डाळीची धान्य असं म्हटलं जातं

कडधान्य

उडीद कुळीथ घेवडा चवळी तूर वाल वाटणा मटकी मूग, सोयाबीन, हरभरा

कडधान्ये हे पूर्णपणे चांगले जमिनीत येत असतात त्यामुळे आपल्याला चांगले उत्पन्न घ्यायचा असेल तर सर्व प्रकारच्या जमिनीत उत्पन्न चांगले येत राहतो हंगाम जातीपरत्वे कडधान्यांचे असतात खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा हंगामामध्ये त्यांचे उत्पादन केले जात नुसार लागतो कमीत कमी पेरणी झाल्यापासून मावत 120 दिवसांमध्ये पीक तयार होतं शेंगा पक्व झाल्यानंतर बी खडक झाल्यानंतर त्याची काढणी केली जाते त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती काही वेळेस रंग वेगवेगळ्या आढळून येतं असतात

.कढधान्य मध्ये खालीलप्रमाणे जीवनसत्व आढळून येतं असतात.

•२१-२५ टक्के प्रथिन,

•५८-६४ टक्के कार्बोहायड्रेट

,•१.५ टक्के वसा

•कॅल्शियम

•फॉस्फोरिक

ब१ जीवनसत्त्व

कढधान्य मुळे जमिनीला होणारे फायदे

-••मुळ्यावरील गाठींतील सूक्ष्मजंतू हवेतील मुक्त नायट्रोजन जमिनीत स्थिर करतात.

•• जमिनीची उत्पादनक्षमता वाढते

•• हिरवळीच्या खतासाठी वापरतात.

•• गुरांना वैरण मिळते.

कडधान्य नावे

कडधान्य नावे कढधान्यांची नावे.

•हरभरा

•तूर

•मूग

•उडीद

•वाटाणा

•मसूर

•कुळीथ

•मटकी

•चवळी

•सोयाबीन

खुप मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन प्रथीने पुरविले जातं असते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top