झाडे जगवा निबंध मराठी | jhade lava jhade jagva essay in Marathi

झाडे लावा झाडे वाचवा झाडे वाचवा वर मराठी निबंध. आपण पाहतो की वृक्षरोपण करना गरजेचा राहत वृक्षारोपण यामुळे पर्यावरण सृष्टी व्यवस्थित राखून पर्यावरणात योग्य तो बदल होऊन आपल्या आरोग्य मजबूत टिकाऊ होण्यासाठी एक

वेगळीच वृक्षारोपण करण्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तयार प्रत्येकाकडे होत राहते त्यामुळे झाडांचे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किती महत्त्व आहे ते आपल्याला झाडे नसल्यावर ती समजून जात असते.

झाडे वाचवा वर मराठी निबंध Jhade lava desh Vachva Marathi nibandh

झाडे वाचवणे खूप गरजेचं असतं आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ती वृक्षारोपण केलेला जातं 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो आणि याच पर्यावरण दिनाचं औचित्य साधून प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण केलं जातं.

वृक्षारोपण केल्यानंतर न त्या वृक्षांचे वर्षभर प्रथम प्रत्येकाचं कर्तव्य असतं त्यामुळे प्रत्येकाने वृक्षांचे रोपण केल्यानं त्यांना त्या पाणी घालून त्यामध्ये

येणारी माणसं वृक्षारोपण करून त्यांचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष सैनिकांना घेतला गेला पाहिजे.त्यामुळे झाडे वाचवणे गरजेचे होईल आणि झाडे मोठी होऊन आपल्याला योग्य ती योग्य तो ऑक्सिजन देते नाही.

त्यामुळे आपला आयुष्य सुखकर होऊ देऊन आयुष्याच्या मोठ्या वळणावरती आपण आपलं जे असतं असतं ते झाडांमुळे जात असत आणि आपलं जीवन जर मोठ्या प्रमाणावर ती चांगल्या पद्धतीने फुलवायचा असेल.

तर आपल्या जीवनामध्ये ऑक्सिजन असणे गरजेच असत आणि हाच ऑक्सिजन आपल्याला झाडांपासून मिळतो आपण जर झाडांपासून ऑक्सीजन घेतला तर आपल्या जीवनाचे एक वेगळेच वाटचाल तयार होते.

त्यामुळे झाड वाचवणं खूप गरजेचं ठरतं झाड आपण प्रत्येक जण लावत असतो त्याचं पालनपोषण प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या कुटुंबाकडे प्रत्येकानं आपल्या मुलाचे पालनपोषण करतो त्याच प्रमाणात त्या झाडाचं पालनपोषण करणं गरजेच आहे.

त्याची देखभाल करणं गरजेच आहे जर देखभाल चांगल्या पद्धतीने केले तर त्याची वाढ सुद्धा मोठ्या जलद होऊन ते झाड जतन केला जाईल झाड जर जतन करणे गरजेचे आहे झाड

वाचवणे गरजेचे आहे तरच पर्यावरण सृष्टी वाचली जाईल अन्यथा पर्यावरण सृष्टी ही वाचन अटल राहील आजच्या काळामध्ये पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर ती वातावरणीय बदल होत राहतात.

आणते वातावरणीय बदल पर्यावरणाच्या दृष्टीने खूप घातक आहेत त्यामध्ये असून की प्रमाणावर ती जीवसृष्टी आहेत पाण्यातील सृष्टी आहे जमिनीवरील सृष्टी आहे त्यामध्ये पाण्यामधील जलचर मधील प्राणी असतील.

आणि तसेच आपले मानव प्राणी असतील मानव प्राण्यांना मोठ्या प्रमाणावर ती पर्यावरण सृष्टीचा जर आपण विचार केला नाही तर मानवांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर ती घातक ठरणार त्यामुळे जो योग्य वेळ आहे प्रत्येक कणात व झाडे वाचविण्यासाठी देणे गरजेचे आहे.

झाडे वाचले तर आपण जगु नाही तर आपलं जाऊनसुद्धा अटळ आहे आपल्या जीवनामध्ये एक वेगळे वाटचाल तयार करण्यासाठी आपण आपलं जीवनमान उंचावण्यासाठी झाड वाचवणे गरजेचे आहे झाडे जगवा गरजेच आहे झाड आपल्या प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि याचं टप्प्याला आपण एक वेगळं आहे.

आजच्या काळामध्ये आपण बघतो की पाऊस हा खंड पद्धतीने पडत असतो त्यामुळे पावसाचं प्रमाण हे दिवसेंदिवस जर असेच कमी होत घेतलं आणि खंड पडत गेला तर आपल्याला पाणी पाणी पावसापासून मिळतो ते पावसाचं पाणी आपल्याला

पाहायला सुद्धा मिळणार नाही आणि हे जर पावसाचं पाणी आपल्याला पाहायला मिळाला नाही तर आपले जगणे सुद्धा मुश्किल होऊन जाईल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ते आपण झाडे लावली पाहिजेत झाडे जगवली पाहिजेत.

आणि जमिनीवरती पावसाचे पाणी पडतं ते मुरवला पाहिजे त्यामुळे जमिनीवर पाऊस पडलेला आहे ते मुरवण्यासाठी झाडेच असणे आवश्यक आहे पर्यावरणाचा दृष्टिकोन आहे तो व्यवस्थित

करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती पर्यावरणाला गवसणी घालण्यासाठी पर्यावरण व्यवस्थित करण्यासाठी झाडे वाचवणे गरजेचे आहे आणि झाडे वाचवले तर आपण व्यवस्थित आपलं जीवनमान उंचावू शकू.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top