जनावरांचा डॉक्टर होण्यासाठी काय करावे लागते.12वी नंतर पशुवैद्यकीय डॉक्टर कसे व्हावे.

जनावरांचा डॉक्टर होण्यासाठी काय करावे लागते.12वी नंतर पशुवैद्यकीय डॉक्टर कसे व्हावे. आपल्या राज्यामध्ये पशुधन वर्ग मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे पशुंचा 85% कोरोड वाहू प्रदेश आहे.जमीन असल्यामुळे जे 85% शेतकरी शेती व्यवसाय करत असतात.

आणि शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशु करत असतात त्यामध्ये कुक्कुटपालन असेल गाय पालन असेल असे विविध जोडधंदे करत असतात.

त्या विविध जोडधंद्यांच्या ज्या पद्धतीने जास्त प्रमाणावर जास्त आणि त्यात जोडधंद्यांमध्ये जनावरांचे म्हणजे आरोग्य असतात ते आरोग्यवस्थेत ठेवण्यासाठी जनावरांचे डॉक्टर महत्त्वाचे ठरतात.

जनावरांचा डॉक्टर होण्यासाठी काय करावे लागते.12वी नंतर पशुवैद्यकीय डॉक्टर कसे व्हावे.

आणि त्यांच्यासाठी विविध कोर्स असतात ते कोर्स माहिती आपल्याला पैसे उद्योग इंग्लिश मध्ये भेटणारे डॉक्टर्स म्हटलं जातं.

महाराष्ट्र पशु मस्त्य विज्ञान विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम केला जातो त्यामध्ये महाराष्ट्रीयन फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी नागपूर त्याचबरोबर बॅचलर ऑफिस सायन्स ॲनिमल हजबंडरी यामध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.

आणि त्यानंतर विद्यापीठांमध्ये पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले जातात त्यामध्ये बारावी शाखांमध्ये ग्रुप बी असणं महत्वाचे ठरतात राष्ट्रीय पात्रता पूर्वी प्रवेश परीक्षा पार पाड महत्वाचं ठरलं जाते.

त्यामध्ये येणारे महाविद्यालय असतील विद्यापीठाचे विपरी असतील त्यामध्ये खूप विविध माहिती आपल्याला मिळत असते त्यामुळे जे महाविद्यालय असतात क्रांतिसिंह नाना पाटील शिरवळ असेल नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय असतील असे विविध विद्यालय आहेत.

12वी नंतर पशुवैद्यकीय डॉक्टर कसे व्हावे?

बारावीनंतर ग्रुप डी ठरल्या घेतल्यानंतर परीक्षा उत्तीर्ण महत्वाचं ठरतं त्यामध्ये शिक्षणाधिकारी विद्यापीठाच्या अंतर्गत आपण मोठ्या प्रमाणावरती जे ग्रुपचे विषय असतात त्या ग्रुपच्या प्रवेश पात्रता आणि ते पात्रता आपल्याकडे असणं महत्त्वाचं ठरतं.

आणि ते राष्ट्रीय पात्रता आपल्याकडे असणं हे सुद्धा एक महत्त्वाची भूमिका आपल्याकडे ठरतं प्राण्यांच्या डॉक्टर होण्यासाठी आपल्याला करिअर महत्त्वाचा ठरतो त्यामध्ये प्राण्यांचं डॉक्टर होणार उत्तम करिअर सुद्धा आहे.

त्यामध्ये शिक्षण हवे असेल व त्यामध्ये बॅटरी सायन्स अँड ऍनिमल हसबंडरी बीवीसी म्हणजे प्राण्यांचे तज्ञ जनावरांचा डॉक्टर खास करून पालन पोषण उपचार आणि प्रजनन क्षेत्रात आवडीने काम करू इच्छिणाऱ्या जी कार्य करण्यासाठी चांगले आहे.

त्यांनी से हा काम करणं गरजेचे आहे त्यामध्ये दहा-सत्तरे असतात आणि दहा सतरा ची एक वर्षाची इंटरशिप असते या कोर्सच्या सुमारे भारतामध्ये 50 महाविद्याल आहेत.

आणि या महाविद्यालयांमध्ये हा कोर्स शिकवला जातो.पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी अभ्यासक्रम करण्यासाठी, सहभागीने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांमध्ये किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आणि अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे. व्हेटर्नरी सायन्समधील बॅचलर डिग्री कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते.

पशुवैद्यकीय डॉक्टर होण्यासाठी किती वर्षे लागतात?

यामध्ये डॉक्टर होण्यासाठी म्हणजे दोन ते तीन वर्षाचा आणि प्रजेशन असतील ते चार वर्षाचा आणि अभ्यासक्रम असतात.

अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं असतं त्यामध्ये प्रजनन असेल लसीकरण असेल हजर असतील हार असतील आरोग्य असतील याची आपल्याकडे जे चार वर्षाची कोर्सेस असतात ते को कोर्सेस पूर्ण करणं महत्त्वाचं ठरतं.

हे ज्यामध्ये जबाबदारी आणि आहार विषयातील तज्ञ मंडळी असतात त्यामध्ये प्राण्यांचे खेळ टिकिंग रस घेत असतात संशोधन संधी जास्त असतात आणि त्यामध्ये आवड असणारे मंडळी भेटेल मोठ्या प्रमाणावरती करिअर करू शकता.

त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले मिळवण्यासाठी मायक्रोबायोलॉजिकल बायोटेक्नॉलॉजी कडे औषध निर्माता अशा संध्या असतात आपण संधीचा फायदा करून गरजेच राहतो.पशुवैद्य होण्यासाठी साधारणपणे आठ वर्षे लागतात.

BV Sc पूर्ण करण्यासाठी साधारणतः चार वर्षे लागतात. पशुवैद्यकीय उमेदवारांना त्यांचा DVM कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी सामान्यतः आणखी चार वर्षे लागतात.

सर्वोच्च पशुवैद्यकीय पात्रता काय आहे?

यामध्ये पात्रता आहे संशोधनाच्या संधी आणि शैक्षणिक पात्रता महत्त्वाचे म्हणजे उच्च शिक्षण पूर्ण केल्या डॉक्टरमध्ये व्यापारी काय करिअर होऊ शकते.

त्यामध्ये शेतीमधील जनावर असतील पाळीव प्राणी असतील आरोग्यविषयक काम या प्राण्यातून त्यांच्या मदतीने पहावे लागते.

आणि प्राणी तज्ञेमध्ये आहार असेल लसीकरण असेल आरोग्य सेल प्रजनन काम असेल.

असे डॉक्टर देशांमध्ये आपण हा चार वर्षाचा पूर्ण करून ज्यामध्ये प्रवेश परीक्षा दिल्यानंतर एमसीएटी स्पेशलिजेशन केलं जातं त्यामध्ये जर केअर टिकीट घेणं आणि त्यामध्ये रस असणार महत्वाचं ठरतं.

युनायटेड स्टेट्समध्ये, शाळा डॉक्टर ऑफ व्हेटरनरी मेडिसिन पदवी (DVM) देतात पशुवैद्यकीय औषधांमध्ये संवादाचे चार घटक कोणते आहेत?

ग्राहकांना कळू द्या की तुम्ही त्यांची आणि त्यांच्या प्राण्यांची काळजी घेत आहात आणि

तुमचा प्राथमिक हेतू फक्त तुमची फी गोळा करणे नाही. समान तत्त्वे सहकर्मी आणि इतरांसह कार्य करतात. प्रत्येक संप्रेषण प्रक्रिया चार मूलभूत घटकांनी बनलेली असते: प्रेषक, संदेश, प्राप्तकर्ता

संशोधन संधी –

प्राण्यांचे आरोग्य विषयी सकल संशोधन असणे आणि होणं महत्त्वाचं ठरतं त्यामध्ये अपेक्षित बदल असणं आणि या संदर्भात आवड असणं पण महत्त्वाचं ठरतं व्हेटर्नरी सर्व मध्ये मोठे करिअर होऊ शकता.

आणि हे करिअर आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले नक्कीच देऊ शकता प्राण्यांसंबंधीत असणारे जे विविध मायक्रोबायोलॉजिकल बायोटेक्नॉलॉजिकल पॅथॉलॉजी औषध निर्माण आणि क्षेत्रांमध्ये पदवीधर आणि उच्चपद विधारकांना नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात.

पोल्ट्री मास दूध मोठ्या प्रमाणात मागणीचे क्षेत्र आहेत त्यामुळे अपेक्षित असे आपल्याला जे कालावधी असतात ते सुद्धा वाढू शकतात.

त्यामध्ये मांजर असतील कुत्र असतील स्वतंत्र क्लिनिक असतात आणि त्यामध्ये कार्यरत असणं महत्वाचं ठरतं प्राण्यांचे आरोग्याची काळजी घेतली जाते.

डॉक्टर शेतामध्ये काम करणार मुलांसाठी काम करतात त्यामुळे प्राणी माणसे यांना आत्मकथा आजार उद्भवू नयेत यासाठी विविध प्रतिबंधात्मक काम करणे जाते.

आणि त्यामध्ये शहरातील मंडळीचे अजय असतील त्यामध्ये स्पेशलायझेशन करणं महत्वाचं ठरतं.

प्राण्यांचे विविध आजार असतात त्या आजाराच्या मध्ये आपण स्पेशलिझेशन ठेवणं करणं महत्त्वाचं ठरते.

त्यामध्ये प्राण्यांचे हृदयविकार असतील त्वचारोग असतील दातांच्या आरोग्यातील पचनसंस्थेचे विकार असतील सर्जरी असतील असे वेध विषय असतात.

ते विषय हाताने महत्त्वाचे ठरते स्पेशललिझेशन असणं महत्वाचं ठरतं भारतामध्ये या कोर्समध्ये पदवीधरांसाठी दिसलेले प्राणी संरक्षण विभाग असतील पोलीस दल असतील.

यामध्ये शेती विभागाशी प्राणी उद्योगातील जंगली प्राणी अभयारण्य वन्यजीव या ठिकाणी अशा संधी उपलब्ध असतात त्यामध्ये शिक्षक अभ्यास संशोधन प्रशिक्षण म्हणून कामं मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top