जमीन मोजणीचे प्रकार|जमीन मोजणी सुत्र|जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे

जमीन मोजणीचे प्रकार जमीन मोजणी सुत्र जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे जमीन मोजणी करण्याची कां आवश्यकता आहे जर जमिनीचे काही वाद असतील तर ते मिटविण्यासाठी मोजणी करणे आवश्यक आहे. आपल्याला आवश्यक माहिती जमिनीची घ्यावयाची असल्यास आपण जमीन मोजणी करून आवश्यक माहिती घेऊ शकतात.

जमीन मोजणी कां करावी.

जमीन मोजणी का करावी यासाठी आपल्याला आवश्यक माहिती माहिती आपल्याकडे अव्यवस्थित जमिनीची पूर्णपणे माहिती असणं खूप गरजेचं असतं जमीन ही किती प्रकारांमध्ये आहे गट नंबर किती आहेत फेरफार नंबर किती आणि कोणते आहेत जमिनीच्या दिशेला कोण कोण खातेदार आहे ते सर्व माहिती आपल्याला पासून कसे असतात त्याच बरोबर आपल्याला जमिनीचा सुद्धा माहिती असणं गरजेचं असतं जमिनीची माहिती असणे गरजेचे असते कारण जमीन हे मोठ्या प्रमाणावर ती जमिनीचे व्यवहार हे रातोरात होताना दिसत असतात आपल्याला त्यामुळे जमिनीची माहिती असणार आहे आपल्याला आपल्या मालकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे जमीन मालकी हक्क आपल्या जमिनीवर आणि आपलाहक्क जमिनीचे आवश्यक माहिती आपल्याकडे असणे खुप गरजेचं आहे

जमीन मोजणी प्रकार –

आपल्याला मोजणी करणं गरजेचं असतं त्यामुळे जमीन मोजण्यासाठी आपल्याला आवश्यक ती माहिती असणे खूप गरजेचे असते जमिनीची मोजणी चे प्रकार किती आहे शासनाच्या कारभारामध्ये जमीन मोजण्यासाठी किती रक्कम भरावी लागते सुद्धा आपल्याला आवश्यक माहिती असणे खूप गरजेचे आहे. जमीन मोजणीची साधारण तीन पडलेले पडलेले असतात @जमीन मोजणीचे साधारणपणे तीन प्रकार पडतात. यात1) साधी मोजणी- साधी मोजणी हे सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ही मोजणी केली जाते. या मोजणी साठी शासनाने ठरवून दिलेली योग्य रक्कम आपल्याला भरणे अत्यावश्यक असतं 2)तातडीची मोजणी जमीन मोजण्यासाठी तातडीची मोजणी असते आणि ही मोजणी तीन महिन्यांमध्ये केली जाते. या मोजणी मध्ये आवश्यक ती रक्कम आपल्याला शासनाला भरावी लागते अन नंतर ना आपल्याला ठराविक तारीख दिल्यानंतर ना त्या दिवशी आपल्याला भूमापक आपल्याकडे होऊन जमीन मोजणी करून दाखवतात.3)अतितातडीची मोजणी या प्रकारांमध्ये अति तातडीची मोजणी ही मोठ्या प्रमाणावर ती कमी कालावधीमध्ये केली जाते 2 महिन्यात ही मोजणी केली जाते.आणि अति तातडीची मोजणी करण्यासाठी आवश्यक ती रक्कम आपल्याला मोठ्या प्रमाणावर ती करावी लागते कारण अति तातील असल्यामुळे जलद रक्कम आणि जास्त रक्कम असते आणि जलद कालावधी असतो.

जमीन मोजणी साठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत.

जमीन मोजणी करण्यासाठी आपल्याला जमीन मोजणीचा उद्देश प्रथमत आपल्याला साध्य करावा लागतो आपल्याला फॉर्ममध्ये आपल्याला आवश्यक त्या उद्देशाने कारण लिहावं लागतं त्याचबरोबर आपल्या जमिनीच्या योग्य दिशेने आणि योग्य खातेदारांच्या आपल्याला माहिती असणे आवश्यक असते त्याचबरोबर गटनंबर सर्वांची माहिती असणे आवश्यक असतात त्यांची सर्व माहिती आपल्याला आवश्यक तिथे लिहावे लागते.

जमीन मोजणीसाठी आवश्यक कागदपत्रे

1)नमुना अर्ज

2)फी

3)कोर्ट फी स्टँप

4)गाव नमुना ७/१२ चा उतारा

5)किंवा आखीव पत्रिकेचा उतारा

6)मोजणी फी भरण्या बाबतचे चलन.

7)मोजणी करावयाच्या जमिनीचा अंदाजे नकाशा, 8)जमिनीच्या कोणत्या बाजू बाबत हद्दीची तक्रार व कोणत्या बाजूची हद्द काय करून पाहिजे याचा तपशील.

9)लगत खातेदारांचे नाव व पत्ता.

जमीन मोजणी सुत्र

जमीन मोजणी करण्यासाठी आवश्यक सूत्र असतो त्यामुळे दिसत राहतं जमीनीची लांबी रुंदी समान असेल तर त्यासाठी वेगळे सूत्र असते त्याद्वारे जमिनीची हद्द आणि मागणी जास्त अंतर असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळे सूत्र वापरले जातात त्यामध्ये एक एकर 40 गुंठे या प्रमाणात माप काढले जातात आणि त्यानुसार असलेला जमीन मोजण्याचे सूत्र दाखवलं जातो त्याच बरोबर जमीन मोजणी करण्यासाठी आवश्यक असलेला कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांची आवश्यक माहिती गोळा करणं खूप गरजेचं असतं त्याचप्रमाणे आवश्यक माहिती झाल्यानंतर न जमीन मोजणीसाठी विभागांमध्ये आरोग्यपूर्ण त्याचबरोबर त्याचबरोबर तुमचा जमीन मोजण्यासाठी कोणते आहेत ते सादर करण्यात येत राहतो. जमीन मोजणी साठी शासकीय जमीन मोजणी करायची असतील तर त्या वेळेस चित्र काढून घेणे गरजेचे असते त्यामुळे शेजारील वाद असतात वाद निर्माण झाले तर त्या वाद निर्माण होण्याचा त्याला ते एक पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल जमीन किंवा धर्म आपल्याला कुंपण टाकणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर प्लॉट किंवा जमीन करतेवेळी शासकीय जमीन मोजणीसाठी करूनच विकत घेणे खूप गरजेचे असते शेजारील व्यक्तींना आणि जमिनीच्या वारसांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top