जाहिरातीची माध्यमे|Medias of Advertisements.

जाहिरातीची माध्यमे Medias of Advertisements. जाहिरातीचे विशिष्ट असा माध्यम असणे महत्वाचे आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती योग्य माध्यम लक्षात घेऊन त्याचे महत्त्व कोण कोणता आहे ते लक्षात घेऊन त्या मधून जाहिरात त्यांचा योग्य असणारा उद्देश साध्य करण्यासाठी आणि त्यामुळे खूप मोठा पण आवडते

वस्तूंचा स्वरूप बाजारपेठेचे क्षेत्ररक्षण आणि ग्राहकांचा आर्थिक व सामाजिक दर्जा शिक्षण आवडीनिवडी आणि अपेक्षा याद्वारे जाहिरातींचा माध्यम उपयोग यासाठी निवडणूक गरजेच आहे त्यावर ती लावला जाणारा खर्च हा आकर्षित करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती काळजी पूर्वक विचार करणं खूप गरजेचं असतं.जाहिरातीची माध्यमे कोणकोणती आहेत.

जाहिरातीची माध्यमे|Medias of Advertisements.

1)वर्तमान पत्र Newspaper

खूप मोठ्या प्रमाणावर ती शिक्षणाचं महत्व पटल्यामुळे सुशिक्षित समाज व्यक्ती केलेला आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती वृत्तपत्र मध्ये जाहिरात देऊन विशेषण वस्तूला दर्जा दिला जातो त्यामध्ये दैनिक असतील साप्ताहिक असतील मासिक असतील यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती कमी दराने जाहिराती प्रसिद्ध करून व त्यामध्ये विशिष्ट वस्तूचं नाव व वर्णन वस्तूंचे वैशिष्ट्य अटी वस्तू कोण कुठे मिळणार आहेत याबाबत सप्ताह मध्ये मोजक्या शब्दांमध्ये जाहिरात दिलेली जाते.

1) वर्तमानपत्र अनेक व्यक्ती वाचत असल्यामुळे जाहिरातीचा प्रति खर्च कमी येतो.

2) ग्राहकांची आवड कोणकोणते आहे त्यांतील ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत आणि बाजारातील सद्यस्थिती मधील परिस्थिती काय आहे त्यामुळे वेळोवेळी बदल करताना पाहायला मिळतो.

3) जाहिरातीचा मसुदा खूप मोठ्या प्रमाणावर ती अगदी थोड्या वेळात बनवते त्यामुळे वेळेची बचत होते आणि बाजाराची परिस्थिती लक्षात घेऊन मसुद्यामध्ये कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये परत करता येतो.

4) ग्राहक सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो त्यामुळे खूप त्या वस्तूंचे चित्र जाहिराती मध्ये देता येत असल्यामुळे त्यामुळे सुशिक्षित आणि अशिक्षित यामधील परिणाम करता वाढवता येत राहते जाहिरातीमध्ये वस्तूंचे चित्र दिल्यामुळे.

2)पत्रिका

जाहिरात प्रसिद्ध करण्यामध्ये पत्रिकांचा बनवा समावेश असतो त्यामध्ये सप्तहीक असतील पक्षी का नसतील मासिक असतील आणि त्रेमासिक असते यामध्ये विशिष्ट असा मजकूर आणि वस्तूंचे चित्र दिल्यामुळे ठराविक प्रकारच्या वाचकवर्ग असतो आणि ठराविक प्रकारचे वाचक वर्ग पर्यंत पोहोचत नाही विशिष्ट प्रकारचे किंवा ठराविक असं ते मध्ये राहत नाही त्यामुळे सामान्य ग्राहकांना सर्वांना माहिती होते आणि वाचक वर्ग पहिला मिळत राहतो.

1) यामध्ये मोठ्या प्रमाणावर ती प्रसिद्ध झालेल्या जाहिराती असतात त्यांना ग्राहकांना प्रवाहित करण्यासाठी निश्चित मोठ्या प्रमाणावर ती फायदा होत राहतो.

2) विस्तृत अशा क्षेत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करता येत नाही प्रसंगामुळे ठिकाणी जाहिरातीचा संभाव्य ग्राहक संपर्क असल्यामुळे विशिष्ट ठिकाणी विशिष्ट कार्यक्षेत्र आढळून येत आहेत त्यामध्ये मासिक आणि पक्षी असतात त्यांचा विशिष्ट कार्यक्षेत्र राहत नाही.

3) कागद आणि छपाई दोन्हींचा दर्जा उत्तम ठरलेला असतो त्यामुळे अंकिताने कागदामध्ये असणारे जपायचा आणि फोनचे सहित आकर्षक असलेले त्यामुळे नक्कीच परिणामकारक विविधता ठरलेले राहते.

4) विशिष्ट उच्चवर्ग आणि खालचा वर्ग असं कोणतंही माध्यम त्याच्यामध्ये नाही त्यामुळे सर्व व्यक्ती आपण करून सर्व व्यक्ती मनुष्य सामान्य मनुष्य पर्यंत हे पक्षी कन जाऊन पुस्तक त्यामुळे मर्यादित त्यांची उपयुक्तता राहत नाही विशिष्ट ठिकाणी विशिष्ट मध्यमातून जात राहते.

3) पाट्या फलक –

पाट्या आणि फलक ही जाहिरात करण्यासाठी एक उपयोगात आणलेली खूप मोठ्या प्रमाणावर ती सर्वांच्या परिचयाची अत्यंत उपयोगी आणि कमी खर्च असणारा प्रकार असतो त्यामुळे सर्वसामान्यांना आणि किरकोळ व्यापाऱ्यांना हे उत्पादन पर्यंत वस्तूंची विक्री करण्यासाठी जाहिरातींचं भांडार आहे ते पोचवता येतो त्यामुळे कागदाचे पोस्टर असतील सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यासाठी वाहना मूर्ती लावलेले बोर्ड असतील अशा प्रकारे जाहिरात करता येते.

1)पोस्टर्स –

रस्त्यांच्या दोन्ही बाजूला भिंतींवर ती जाड कागदाचे पोस्टर लावलेले असतात ते आपण पाहतो त्यामध्ये विशेष आकर्षण असं चित्र असतं वस्तूंचे वर्णन असतं वस्तूंची वैशिष्ट्ये असतात वस्तूंची किंमत असते आणि त्याचे स्थळ उपलब्ध ठिकाण दिलेले असतात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती पोस्ट आपल्याला विविध कौशल्याने रंगवलेले दिसतात आणि मोजक्या शब्दांमध्ये त्याचं वर्णन केलेला असतो मजकूर लिहिलेला असतो.

2)जाहिरातीच बोर्ड –

आपली रस्त्यावरून जाण्यासाठी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ती लोकांची वर्दळ आहे त्या ठिकाणी ग्राहकांना दिसण्यासाठी जाहिराती क्षणभर आपलं नजर ठेवुन राहिलेले असतात त्यामध्ये विशिष्ट बोर्ड लावलेले असतात त्यामध्ये बस स्टॅन्ड असेल रेल्वे स्टेशन असतील पोस्ट ऑफिस असेल चित्रपट असतील

सरकारे कचरा असलेल्या ठिकाणी हे मोठे मोठे जाहिरातींचे फलक लावलेले असतात त्यामध्ये मोठ्या अक्षरात आणि कमीत कमी अक्षरा असतात त्यामध्ये रंगत लावलेले असतात त्यांच्या न थांबता फलकांवरील जाहिरात वाचू शकतील याबाबत मजकूर लिहिलेला असतो.

3)वाहन यामधून जाहिरात –

जेव्हां असतात त्यामध्ये वस्तूंची जाहिरात करण्यासाठी फलक किंवा पाट्या वाहनांच्या दोन्ही बाजूंनी लावलेली असतात.

त्यामध्ये लोकप्रिय मोठ्या प्रमाणावर ती बसगाडी यांच्या बोलक्या पाट्या लावल्या जातात त्यामध्ये बसेल त्यामध्ये झाडावर तालुका प्रमोशन न दिसता दिसता दिसणे गरजेचे आहे अशा ठिकाणी ते लावला जातो.

4)परीचलित जाहिरात –

आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजामध्ये आणि वेगवेगळ्या ग्रामीण स्तरानुसार विविध आर्थिक आणि सामाजिक दर्जा शिक्षण आवडीनिवडी आणि उत्पादनात यासाठी विविध काढून नेत्याने त्यांमधून आपल्याला जाहिरातींचा माध्यमांचा उल्लेख वाढवता येतो.

त्यामध्ये खूप दहा टेलिव्हिजन ची गरज नसताना टेलिव्हिजन ची खरेदी करण्याची क्षमता नाही अशा व्यक्तींसाठी टेलिव्हिजन ची जाहिरात पाहिल्यानंतर नात्यांमध्ये फायदा होत नाही त्यामुळे उच्चवर्गीय जाहिरात कशी परिणामकारक ठरत नाही.

1) परीपत्रे –

या परिपत्रकामध्ये तुमचं वर्णन केलं जातं त्यामध्ये वैशिष्ट्य जास्त प्रमाणावर ती प्रकाश टाकलं जातो.

त्यामध्ये वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केलेला आढळून येतो.

2)वैयक्तिक पत्रे –

खूप मोठ्या प्रमाणावर ती परिपत्रक असतात ते अनेकांना पाठवला जातो आणि मजकूरही समान असल्यामुळे परिपत्रकात पाठवण्यासाठी गरज नाही.

त्यामुळे वैयक्तिक पत्र मध्ये वैयक्तिक जिव्हाळा उत्पन्न करण्यासाठी ग्राहकांना अहंकार फुलवण्यासाठी ग्राहकांच्या हितासाठी या तत्त्वाची केली जाते.

3)सूचीपत्र –

वस्तूंच्या किमती परभणी वस्तूंचे वर्णन आणि वैशिष्ट्ये यांचा मोठ्या प्रमाणावर ते पत्र तयार केले जातात.

यामध्ये वस्तूंचे संभाव्य ग्राहक कसा चित्र पत्राकडे काशीला जाऊन वस्तूंचा स्वरूपाबद्दल संपूर्ण ची कल्पना आणि ज्ञान येत राहतो.

5) भेटी देणे

खूप मोठ्या प्रमाणावर ती वस्तूंचा ग्राहक आकर्षण वाढून व्यक्तिगत संबंध टिकून ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या भेटवस्तू पाठवले जातात भेटी दिल्या जातात आहे

त्यामध्ये कॅलेंडर्स डायऱ्या असतील ती पण कागद असतील टेबलावर असलेल्या वस्तूंचे वजन वाढवण्यासाठी पेन असतील कंपनीच्या ऑल असतील

अशा प्रकाराने भेटी आणि भेटवस्तू पाठवल्या जातात त्यामुळे अनुकूल प्रमाणात विचारात वाढवून ग्राहकांचा प्रसार होऊ शकतो.

6) रेडिओ –

सामान्य माणसाला करमणुकीचं साधन त्यामध्ये रेड वाजतील चित्रपट असतील अशा विविध प्रकारे लोकप्रिय दृष्टीने पाहिले जातात

त्यामध्ये जाहिरातींचा करमुक्त दोन्ही साधनांचा अलीकडे वापर केला जातो त्यामध्ये विक्रीच्या वस्तू असतील त्यामध्ये वैशिष्ट्ये आणि वर्णन करून उपचार केले जातात

त्यामध्ये वाघाने असतील असं मधून मधून हे जाहिरात दिली जाते त्यामध्ये निरीक्षक रस्तीला ज्ञान यातील खेड्यात राहणारे असते

समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाहिरात पसरवण्यासाठी पोचण्यासाठी व्हिडिओ सारखं जाहिरातीचे परिणाम पूरक साधन ठरले जातोय.

7)चित्रपट –

खूप मोठ्या प्रमाणावर ती अलीकडे धावपळीची गुंतागुंतीचं जिकिरीचा प्रत्येकाचे जीवन बनलेला आहे

त्यामुळे हवेत असा वेळ मिळत नसल्यामुळे आपल्याला एखाद्याकडे चित्रपट पाहण्यासाठी करमणुकीसाठी अधून मधून वेळ काढला जातो आणि आश्रय घेतला

चित्रपटगृहात जा त्या ठिकाणी जाहिरातीचा प्रचार आणि प्रसार माध्यम म्हणून विकसित केले गेलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top