जाहिरात फायदे| जाहिरात म्हणजे काय

जाहिरात फायदे जाहिरात म्हणजे काय जाहिरातीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकांना आणि कारखानदारांना फायदे होताना दिसतात असं आपण खूप वेळा वितरणाची जबाबदारी स्वीकारणारे सर्व व्यापारी मध्यस्थ जाहिरातीसाठी विविध माध्यमांचा जास्तीत जास्त उपयोग करताना आपल्याला आढळून येतात

त्यामुळे जाहिरात हे उद्योग वाढीसाठी तसेच कारखानदारीसाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामध्ये टेलिव्हिजन असेल चित्रपट फिल्म असतील रेडिओ असतील असतील वैयक्तिक पत्र असतील मूल्य सूची असतील सूची पत्रे असतील परिपत्रक असतील यामधून खूप मोठ्या प्रमाणावर ती जाहिरातींचं जाहिरातीचे बोर्ड असतील-नसतील यांमध्ये या प्रमाणात जाहिरातींच्या मुख्य प्रसारमाध्यम आहेत आणि त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रसार करण्यासाठी आपण जबाबदार राहू शकतो.

जाहिरात फायदे| जाहिरात म्हणजे काय

जाहिरात म्हणजे काय –

वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर ती उघडावे आणि त्यामुळे वस्तूंचा असणारा आजही ग्राहकांचा अजूक कालावधी आहे विश्वासाचा तो टिकून राहावा आणि यामध्ये वस्तू आणि विक्री वाळुंज या क्रियेमध्ये योग्य पद्धतीची उत्तम मध्ये मागणी वाढावी.

जाहिरात फायदे| जाहिरात म्हणजे काय

जाहिरातीचे फायदे -Advantages of Advertising benefits in Marathi.

जाहिरातीचे मुख्यतः प्रकार पडलेले आहेत जाहिरातीचे फायद्याचे त्यामध्ये उत्पादकांना होणारे फायदे मध्ये असताना होणारे फायदे त्यांना होणारे फायदे असे विविध प्रकार पडलेले आहेत त्याबाबत माहिती घेणार आहोत.

1)उत्पादक यांना जाहिरातीचे होणारे फायदे –

1)वस्तूंच्या गुणवत्तेबद्दल उपयुक्त बद्दल माहिती देऊन ग्राहकांचे लक्ष वस्तू कडे आकर्षित केले जातात आणि वस्तूंची मागणी वाढवले जाते त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती निश्चितच वाढ मागणीसाठी होत असल्यामुळे वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर ती मात्र त्यांनी वस्तूंची विक्रीत वाढ होत असल्यामुळे अपेक्षित फायदा होत राहतो.

2) मुद्दे वस्तूंची उत्कृष्ट दर्जाची निर्देशक मानले गेल्यामुळे जाहिरातीला एक लोकगीत मुले आणि उत्पादकाला खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रतिष्ठा प्राप्त होते आणि ग्राहकांना एखाद्या वस्तूवर ते विश्वास बसला तर त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढले जाते त्यामुळे वस्तूची मागणी वाढल्यामुळे मागणी स्थायी मागणी वाढताना पहायला मिळते.

3) बाजारपेठेमध्ये व स्पर्धा असते आणि या स्पर्धेचे दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणावर ती स्पर्धेत मागणी टिकून ठेवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती आपल्याला या उत्पादक जाहिरातीचा सहाय्य करत असतात.

4) विशिष्ट जाहिरातीच्या त्यामुळे विशिष्ट वस्तूंच्या गुणांची माहिती मिळवा त्याने त्याच्या नंतर वस्तूची किरकोळ व्यापार करून खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली मागणी वाढल्यामुळे गावकरी किरकोळ व्यापारी आणि त्यांचे कार्य आणि महत्त्व लक्षात घेतल्या मुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती वस्तूची मागणी निर्माण घेतली जाते आणि त्यामुळे मागणी वाढल्यामुळे जाहिराती महत्त्वाचे कार्य पार पाडला जातो.

5) सतत खूप मोठ्या प्रमाणावर ती दीर्घकाळ मागितल्यामुळे वस्तूंची विक्री मध्ये तर वाढ होतेच होते पण ग्राहक अतिशय संतुष्ट होत राहिल्यामुळे विशिष्ट वस्तू मूर्ती असलेला लोक आणि विश्वासही काहीवेळेस टिकून राहतो त्यामुळे वस्तूंची बाजारपेठेमधील बंद पडला तर वस्तू संतुष्ट ग्राहक पर्यायी वस्तू मध्ये वापर करत नाही त्यामुळे विमान असतो ग्राहकांचा एक वस्तू म्हणजे.

6) कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ती प्रतिष्ठित वस्तू आणि प्रतिष्ठित ग्राहक तयार केला जातो.

7) जाहिरात केल्यामुळे वस्तूंची विक्री मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती वाढ होते आणि उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादकाला जास्त किंमत न करता अपेक्षित फायदा मिळत राहतो त्यामुळे तिकडे लक्ष दे डॉलर्स खर्च करीत असले तर दुसरीकडे वस्तूंच्या पूर्वीपेक्षा बरेच कमी किमतीत विक्री केली जाते असा इतिहास आढळून आलेल्या पाहायला मिळतो.

8) जाहिरात करण्यामुळे फिरते विक्रेते आहेत आणि मग दिसत आहेत त्यांचे कार्य परिणामकारक पण पूर्ण करता येतात आणि त्यामुळे प्रति विक्रेत्याने बद्दल त्यांची कार्यक्षमता वाढून जाऊन वस्तूंच्या वितरणाचा खर्च घटवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ते सहाय्य केला जातो.

2) मध्यस्त यांना होणारे जाहिरात फायदे –

1) जाहिरात केल्यामुळे विशिष्ट वस्तू असते त्याची पूर्णपणे ग्राहकांना पूर्णता माहिती होत असल्यामुळे करते साठी अनुकूल वातावरण तयार होत राहतो त्यामुळे घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना प्रति व्यापाऱ्यांचा काम मोठ्या प्रमाणावर ते हलके होत असतो तर विक्री मोठ्या प्रमाणावर ती वस्तूंची घडून येत राहते.

2) मोठ्या प्रमाणावर ते जाहिरातीमुळे बाजारपेठेमध्ये लोकप्रिय असलेले वस्तूंची माहिती आणि विक्री होत राहिल्यामुळे इतरांना फारसा मोठ्या प्रमाणावर ती खर्च वस्तूंच्या जाहिराती वरती करता करावा लागत नाही आणि वस्तूंची मोठ्या प्रमाणावर ती विक्री होत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती व्यापाऱ्यांना भरपूर फायदा मिळवता येतो.

3) वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मागता येत असलेले घाऊक व्यापाऱ्यांनी किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला यशाला गवसणी घालण्यासाठी मदत होते त्यामुळे व्यवसाय हा अखंड खूप मोठ्या प्रमाणावर ती उदयास येऊन खर्च आणि उत्पादन यामधील तफावत दूर होऊन एक उंच व्यवसायिक यश गवसणी घालते.

3)उपभोक्ते यांना जाहिरातीचे होणारे फायदे

-1) जाहिरात केल्यामुळे विशिष्ट वस्तूंचे गुण आणि उपकरणे यांचे भरपूर मागणी प्राप्त झाल्यामुळे एका ज्ञानही जाहिराती आणि वस्तूंमधील अज्ञान दूर करुन मोठ्या प्रमाणावर मागणी वस्तूला प्राप्त होत राहते आणि त्यामुळे उपयुक्त असे गुण आणि त्याबद्दल असणारा ज्ञान उपलब्ध होत राहत असते.

2) जाहिरातीमुळे एखाद्या वस्तूंचे विविध उपयोग आहेत ते उपयोग माहिती होत असतात त्यामुळे वेळेची खर्च होतो त्यामध्ये वेळेचा उपयोग साधला जातो आणि वस्तूंची योग्य निवड केल्यामुळे आपल्याला होणारा खर्चाने गेलेले वेळ मधलं समन्वय साधता येतो.

3) जाहिरातीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होत राहत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन आणि विपणन खर्च यामधील अपेक्षेपेक्षा कमी किमतीत बाजारपेठेत मला उपलब्ध असतो त्याचे अधिकार प्राप्त होतात आणि त्यामुळे फायदा वस्तूंचे उत्पादन आणि विक्रेत्यांना होत असताना शेवटी खरा फायदा हा कोणाला आणि किती स्वरूपात मिळतो हे महत्त्वपूर्ण मानला जातो.

4) नवीन नवीन वस्तूंची माहिती मिळाल्यामुळे अभिलाषा आणि उत्पन्न काही गोष्टी आणि वस्तू वस्तूंची खरेदी करण्याबाबत जागरुक नागरिकाने तयार होतात त्यामुळे फसवणुकीपासून सावध राहून उपलब्ध वस्तूंची माहिती मिळत राहते आणि आपल्याला उपलब्ध वस्तू मिळाल्यास आपल्याला खरोखर कौतुक वाटत राहतो जीवनमान सुधारण्यासाठी एक नागरिकांच्या मनात जाहिरातीमुळे निर्माण होत असलेल्या जगाच्या कालपर्यंत ज्या वस्तू असतात त्या गरजेच्या वस्तू बनवत राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top